Subhash Deshmukh

8.8K posts

Subhash Deshmukh banner
Subhash Deshmukh

Subhash Deshmukh

@DeshmukSubhash

Member of Legislative Assembly, South Solapur Constituency | BJP | आमदार, सोलापूर दक्षिण विधानसभा | भाजपा | मते वैयक्तीक

Solapur, Maharashtra Katılım Ağustos 2014
118 Takip Edilen10.1K Takipçiler
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
या भेटीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अपार क्षमतेचा प्रत्यय आला. योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास हे विद्यार्थी निश्चितच उज्ज्वल भविष्य घडवतील, यात शंका नाही. या परिवर्तनाच्या प्रवासात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग अत्यावश्यक आहे.
MR
0
0
2
14
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
शिक्षण क्षेत्रात गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘विश्वमंगल फाउंडेशन’च्या माध्यमातून १००० शाळा विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात इंगळगी येथील शाळेपासून होत असल्याचा विशेष आनंद आहे.
MR
1
0
2
24
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देण्याचा योग आला. शाळेच्या परिसरात प्रवेश करताच लेझिमच्या तालावर आणि ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत मनाला स्पर्शून गेले. #EducationForAll #RuralDevelopment #StudentEmpowerment
Subhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet media
MR
1
0
2
30
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देणे, प्रशासकीय अडथळे दूर करून पारदर्शक व गतिमान प्रशासन सुनिश्चित करणे यावरही सकारात्मक चर्चा केली. #Solapur #DistrictCollector #SKarthikeyan #Development #GoodGovernance #PublicService
MR
0
0
1
20
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेत जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.
Subhash Deshmukh tweet media
MR
1
0
5
35
Subhash Deshmukh retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
कोलकाता में @BJP4Bengal के संकल्प पत्र विमोचन से लाइव… নারী, যুবসমাজ, সকল শ্রেণির কল্যাণ ও অনুপ্রবেশমুক্ত বাংলা গড়তে সক্ষম কেবল বিজেপি। কলকাতায় পশ্চিমবঙ্গ বিজেপির সংকল্পপত্র প্রকাশ অনুষ্ঠান থেকে সরাসরি… #BhorosharShopothBJP twitter.com/i/broadcasts/1…
বাংলা
107
897
1.7K
33.3K
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना स्मृतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #डॉ_पंजाबराव_देशमुख #स्मृतिदिन #शिक्षण #शेतकरी #प्रेरणास्थान
Subhash Deshmukh tweet media
MR
0
0
2
15
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
सोलापूर शहरातील श्री. सचिन गुंडप्पा जोकारे यांच्या विमा सेवा केंद्रास सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना विश्वासार्ह, पारदर्शक व तत्पर सेवा देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. तसेच, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Subhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet media
MR
0
0
3
32
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन नैतिकतेचा पाया अधिक भक्कम होतो. याच भावनेतून सोलापूरसह संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. #JainSamaj #Solapur #SpiritualProgram #Ahimsa #NamokarMantra
MR
0
0
1
18
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
सकल जैन समाज व वालचंद शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने, परमपूज्य निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज ससंघ यांच्या पावन सान्निध्यात आयोजित या भव्य आध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग लाभला, ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची व आत्मिक समाधान देणारी अनुभूती ठरली.
Subhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet mediaSubhash Deshmukh tweet media
MR
1
0
2
27
Subhash Deshmukh retweetledi
Subhash Deshmukh retweetledi
Subhash Deshmukh retweetledi
Subhash Deshmukh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
हमें घुसपैठ, भ्रष्टाचार, परिवारवाद और गुलामी की मानसिकता जैसी चुनौतियों से देश को मुक्त करना ही होगा। इस दिशा में हमारे प्रयासों के पहले भी सकारात्मक नतीजे मिले हैं और आगे भी मिलने वाले हैं। #47YearsOfNationFirst
हिन्दी
1.8K
3.8K
16.5K
888.6K
Subhash Deshmukh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
भाजपा आज गुड गवर्नेंस के साथ-साथ लास्ट माइल तक डिलीवरी का सिंबल बन गई है। #47YearsOfNationFirst
हिन्दी
522
1.9K
7.6K
728.7K
Subhash Deshmukh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
हमें इस बात पर गर्व है कि हमने अपने आचरण से भारत की राजनीति में ‘राष्ट्र प्रथम’ का एक नया सिद्धांत स्थापित किया है। #47YearsOfNationFirst
हिन्दी
857
2.5K
10.9K
890K
Subhash Deshmukh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
आज बीजेपी जिस शिखर पर है, उसके लिए पार्टी के लाखों कार्यकर्ताओं ने तप, त्याग और तितिक्षा की पराकाष्ठा की है। #47YearsOfNationFirst
हिन्दी
1K
3.4K
14.9K
821.9K
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #सोलापूर #जिल्हाधिकारी #स्वागत #प्रशासन #विकास #समन्वय
MR
0
0
0
26
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh@DeshmukSubhash·
सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन साहेब यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. जिल्ह्याच्या प्रशासनाची धुरा सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यकौशल्याचा सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच लाभ होईल.
Subhash Deshmukh tweet media
MR
1
0
5
67