
नागपूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार, ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितिनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या अफाट कर्तृत्वाने, विकासाच्या दूरदृष्टीने आणि अहोरात्र चालणाऱ्या कार्याने तुम्ही देशाला प्रगतीचा एक नवा महामार्ग दाखवला आहे. ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी अशीच उत्तरोत्तर ताकद देवो, हीच प्रार्थना!
Nitin Gadkari
#NitinGadkari #BJP #विकासपुरुष #Birthday #RamShinde

MR

































