Digambar Hood

199 posts

Digambar Hood

Digambar Hood

@DigambarHood

Amravati maharashtra Katılım Temmuz 2017
131 Takip Edilen23 Takipçiler
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा...!!! 💐💐या शुभ दिनी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा वर्षाव होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना....🙏🏻🙏🏻
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
2
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹 न्याय, समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन......!!!"🙏🏻🙏🏻
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
0
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹ज्यांनी शिक्षण-समतेची मशाल पेटवली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.......... अशा थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने कोटी कोटी अभिवादन.🙏🏻🙏🏻
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
6
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌺यशाची गुढी, समृद्धीची लाट, 🪷यशाची गुढी, समृद्धीची लाट, 🌸जीवनात तुमच्या मिळो यश अपार, 🌹🌹गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ........!!!!💐💐
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
2
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌸आईच्या त्यागाला 🌺बहिणीच्या प्रेमाला 🪷मैत्रिणीच्या विश्वासाला 🌸पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला 💐माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला मनाचा मुजरा...🙏🙏 🌹🌹जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!🌹🌹
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
3
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
Because every ambition deserves a chance to soar, don't just dream, dream big. And to see how it all comes together...
Digambar Hood tweet media
English
0
0
0
3
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
@Dev_Fadnavis 🌹🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
हिन्दी
0
0
0
3
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
सुप्रसिद्ध कवि, हास्यसम्राट आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, असे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. 20 हून अधिक काव्यसंग्रह आणि 6000 वर काव्य मैफिलीचे प्रयोग त्यांनी केले. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुद्धा प्रचंड गाजले. कालौघात त्यांनी नवीन माध्यमाचाही तितक्याच सहजतेने स्वीकार केला. शेती आणि माती हा त्यांच्या काव्यलेखनाचा गाभा होता. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्यासारखे होते. मराठी आणि त्यातही वऱ्हाडी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. त्यांच्यामुळे वऱ्हाडी भाषेतील सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
Devendra Fadnavis tweet media
MR
202
181
556
31.5K
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🪷🪷सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा.. 🌸🌸नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा.. 🌺🌺दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌟⭐✨🧨🙏
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
4
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹सांगता नवरात्रीची जल्लोष विजयाचा, 🪷🪷साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सण हा दसऱ्याचा….... 💐💐दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.....!!!🙏🏻🙏🏻
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
2
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹🌹आधुनिक भारताचे शिल्पकार आणि महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ……. !!!! 💐💐💐
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
5
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹शिक्षक म्हणजे दीपस्तंभ... जो तिमीरातूनही तेजाकडे घेऊन जातो... तो प्रकाश तुम्ही आमच्यासाठी आहात .... 🌸🌸शिक्षक दिनाच्या अनंत शुभेच्छा....!!🙏🙏
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
3
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करो... 💐💐सुख, शांती आणि समृद्धी तुमच्यावर सदैव राहो... 🌺🌺बुद्धी, विवेक आणि प्रेरणा लाभो अशी श्रींच्या चरणी प्रार्थना ....!!🙏🙏 🪷🪷गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ....!!!🙏🙏
Digambar Hood tweet media
MR
0
0
1
3
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹स्वातंत्र्य ही केवळ स्थिती नसून ती एक मानसिकता आहे निर्भय आणि न्यायप्रेमी .........💐💐 🌹🌹स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा....!!!🙏🏻🙏🏻
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
3
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹दुःख अडवायला उंबऱ्यासारखा ! 🌺🌺मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! 💐💐 मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ......!!!🙏🙏
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
6
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌺🌺गुरुविना मति नाही, 💐💐गुरु विना गती नाही, 🌸🌸गुरुविना आपले अस्तित्व नाही 🌹🌹गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!! 🙏🙏
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
1
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌸🌸नको श्रीमंतीची आस देवा 🌹🌹नसावा सौंदर्याचा मोह, 🌷🌷चरणांचा असो ध्यास देवा 🌺🌺असावी भक्तीची मज आस! 💐💐आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…… !!!🙏🙏
Digambar Hood tweet media
MR
0
0
0
1
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
आयटीआय मुलींची अमरावती येथे प्रवेशाकरिता संपर्क करा
MR
0
0
0
0
Digambar Hood
Digambar Hood@DigambarHood·
🌹🌹तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे...... 🌸🌸हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे...... 🌺🌺चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब......💐💐प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.......!! 🌹🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ...... चित्रा 🌹🌹
MR
0
0
0
3