DYEE MSEDCL SOUTH SOLAPUR
3 posts

DYEE MSEDCL SOUTH SOLAPUR retweetledi

आरे कारशेडचा प्रश्न हा तुमच्या-माझ्या इभ्रतीचा नाही. हा मुंबईकरांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे. सरकारने मुंबईवर सूड उगवू नये, एवढीच माझी विनंती आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
MR