Environmental Forum Of India (NGO)

146 posts

Environmental Forum Of India (NGO) banner
Environmental Forum Of India (NGO)

Environmental Forum Of India (NGO)

@E_Forum_OfIndia

Non Government Organization || Founded By Sunetra Ajit Pawar || @SunetraA_Pawar ||

Baramati,India Katılım Eylül 2021
1 Takip Edilen794 Takipçiler
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
बारामती आयकाॅन पुरस्कार २०२६ श्री.अभिजित चौधर यांच्या वतीने त्यांचा कुटुंबियांनी पुरस्कार स्विकारला. @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
0
0
11
106
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
@SunetraA_Pawar एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 🙏🏻
MR
0
0
2
11
Environmental Forum Of India (NGO) retweetledi
Sunetra Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar@SunetraA_Pawar·
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत पर्यावरण संवर्धन, आरोग्य, कृषी, स्वच्छता, शिक्षण, सामाजिक प्रबोधन अशा विविध क्षेत्रांत फोरमने उल्लेखनीय कार्य केले. ही यशस्वी वाटचाल आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सेवाभाव, निष्ठा आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. या समर्पित कार्याला मनापासून सलाम करते आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. बारामतीतील विविध सामाजिक संस्थांशी संबंधित असलेल्या अनेक सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या फोरमची स्थापना केली. आपल्या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून २०१० साली सुरू झालेली ही चळवळ आज एक व्यापक सामाजिक आंदोलन बनली आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, विहीर पुनर्भरण, आरोग्य शिबिरे तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक जनजागृती अशा अनेक क्षेत्रांत फोरमने प्रभावी कामगिरी केली आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या बारामती तालुक्यात ‘“प्रकल्प मेघदूत’” च्या माध्यमातून ओढे रुंदीकरण, सरळीकरण आणि पाणीसाठा अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले. या उपक्रमांमुळे संपूर्ण तालुका टँकरमुक्त झाला. या अभियानातून जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आणि जंगलातील मुक्या प्राण्यांसाठीही पाणवठे तयार करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न, सायकल रॅली, मॅरेथॉन अशा उपक्रमांना चालना देणे, प्लास्टिक कॅरीबॅग मुक्तीसाठी जनजागृती आणि फटाके विरहित दिवाळीचा संदेश देणे, बारामतीतील हॅप्पी स्ट्रीट, मातीतीतल्या खेळांची जत्रा अशी अनेक कामे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आली. तसेच कर्करोग निदान शिबिरे, वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिका जागर अभियान यांसारखे सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमही राबवण्यात आले. एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या या सर्व कामांमध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची सदैव खंबीर साथ आणि मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि प्रोत्साहनामुळे या चळवळीला अधिक बळ मिळाले. त्यांचे मार्गदर्शन सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील. एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या कार्याचा विस्तार पुढील काळात आणखी व्यापक होईल आणि समाजोपयोगी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपण अभिमानास्पद क्षण अनुभवू, असा विश्वास मला आहे. पुन्हा एकदा सर्वांना एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sunetra Ajit Pawar tweet media
MR
2
21
71
1.1K
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी उपमुख्यमंत्री आदरणीय सूनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam 👏💐
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
0
4
19
666
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
0
5
18
456
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष पदी उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब पवार यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. 🎉👏💐 @SP_OfficialTeam
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
1
2
17
75
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! ❤️🙏🏻👏@SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
0
1
14
238
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री आदरणीय मा.श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐 #भावपूर्ण_श्रध्दांजली
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
0
0
12
71
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
त्यामुळेच फोरमच्या वतीने आयोजित केलेला दांडिया रद्द करण्यात येत आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी ही आणि या अपादग्रस्तांच्या संवेदनांची दखल घ्यावी, ही अपेक्षा. टीम फोरम...
MR
0
0
7
59
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
मराठवाड्यासह विविध भागात प्रचंड अतिवृष्टीने लोकांची घर दार आणि शेती उध्वस्त झाली आहे. त्या जनतेला दिलासा देण्याचे काम आदरणीय अजित दादा पवार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करणे मनाला कधी कदापी पटणार नाही………
MR
0
0
5
58
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
आवर्जून ऐकावा असाच हा कार्यक्रम असेल. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह या प्रसंगी उपस्थित राहावे, ही विनंती. तज्ज्ञांकडून जाणून घ्या स्वस्थ शारिरीक व मानसिक स्वास्थ्याचे रहस्य...... सौ. सुनेत्रा पवार, अध्यक्षा, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती.
MR
0
0
7
44
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
डॉ. वैभवी उपाध्ये हे वैदयकीय क्षेत्रातील मान्यवर वाढता मधुमेह व आवश्यक जीवन पध्दत, विस्मृतीचे आजार व ते टाळण्याचे मार्ग, जीवनरेखा (प्रथमोपचार प्रात्यक्षिके) या विषयावर बारामतीकरांशी संवाद साधत प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत. प्रत्येकाने आपली तब्येत नीट राहण्याच्या दृष्टीने….
MR
0
0
7
43
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
सस्नेह निमंत्रण.... एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने रविवार 13 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता गदिमा सभागृहात प्रतिबिंब अंतर्गत आरोग्य संवाद या प्रत्येकाच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. अश्विनी जोशी, डॉ. राहुल कुलकर्णी व….
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
0
0
6
41