Team Sunetra Pawar 🇮🇳

228 posts

Team Sunetra Pawar 🇮🇳 banner
Team Sunetra Pawar 🇮🇳

Team Sunetra Pawar 🇮🇳

@SP_OfficialTeam

Hon'ble @SunetraA_Pawar Official Team Twitter Account

Navi Mumbai, India Katılım Ekim 2022
113 Takip Edilen486 Takipçiler
Team Sunetra Pawar 🇮🇳
Team Sunetra Pawar 🇮🇳@SP_OfficialTeam·
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री आदरणीय सूनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची बिनविरोध निवड. मनःपूर्वक अभिनंदन @SunetraA_Pawar वहिनीसाहेब. 💐 👏
Team Sunetra Pawar 🇮🇳 tweet media
MR
2
4
25
196
Team Sunetra Pawar 🇮🇳
Team Sunetra Pawar 🇮🇳@SP_OfficialTeam·
महिला भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'शक्ती कायदा' लवकर संमत व्हावा, यासाठी मी प्रयत्न करेन. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
MR
0
4
12
108
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Sunetra Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar@SunetraA_Pawar·
महिला भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'शक्ती कायदा' लवकर संमत व्हावा, यासाठी मी प्रयत्न करेन. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession2026
MR
1
20
59
957
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Jay Ajit Pawar 🇮🇳
Jay Ajit Pawar 🇮🇳@Jay_PawarSpeaks·
आमचे बंधू पार्थ अजितदादा पवार यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 💐👏 @parthajitpawar @Parth_AjitPawar @SunetraA_Pawar
Jay Ajit Pawar 🇮🇳 tweet media
MR
29
77
1.2K
18.4K
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Office Of Sunetra Pawar
Office Of Sunetra Pawar@OfficeOfSunetra·
महिला ही समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. तिच्या धैर्य, संयम, निर्धार आणि परिश्रमांमुळे घर, गाव आणि राष्ट्र उभे राहते. स्वतः सक्षम होत इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जागतिक_महिला_दिन
MR
0
8
17
258
Team Sunetra Pawar 🇮🇳
Team Sunetra Pawar 🇮🇳@SP_OfficialTeam·
महिला ही समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. तिच्या धैर्य, संयम, निर्धार आणि परिश्रमांमुळे घर, गाव आणि राष्ट्र उभे राहते. स्वतः सक्षम होत इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जागतिक_महिला_दिन
MR
0
7
18
131
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Jay Ajit Pawar 🇮🇳
Jay Ajit Pawar 🇮🇳@Jay_PawarSpeaks·
Miss You Dad 💔
Jay Ajit Pawar 🇮🇳 tweet media
English
36
55
1.6K
27K
Team Sunetra Pawar 🇮🇳
Team Sunetra Pawar 🇮🇳@SP_OfficialTeam·
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. @SunetraA_Pawar 💐👏
Team Sunetra Pawar 🇮🇳 tweet media
MR
0
4
20
127
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Sunetra Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar@SunetraA_Pawar·
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटक कारखान्यात घडलेली स्फोटाची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन यंत्रणा तातडीने कार्यरत झाली असून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन, पोलीस तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तत्परतेने कार्य करत आहेत. या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. या कठीण प्रसंगी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जखमींना त्वरित वैद्यकीय उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
MR
5
21
107
4.2K
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Environmental Forum Of India (NGO)
Environmental Forum Of India (NGO)@E_Forum_OfIndia·
आदरणीय मा. जयदादा अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा! 💐🎉🎂 @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
Environmental Forum Of India (NGO) tweet media
MR
0
6
22
523
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Jay Ajit Pawar 🇮🇳
Jay Ajit Pawar 🇮🇳@Jay_PawarSpeaks·
दादा, आपल्या नसण्याची जाणीव पदोपदी अन् क्षणोक्षणी जाणवते. आपल्या नसण्याची उणीव मन सुन्न करते अन् विचार कुंठित करते. आपल्या जाण्यास एक महिना झाला, विश्वास बसत नाही. मी अजूनही नि:शब्द आहे. पुढे काय लिहावे समजत-उमजत नाही.
MR
4
16
50
1.6K
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Office Of Sunetra Pawar
Office Of Sunetra Pawar@OfficeOfSunetra·
मा.उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन..! 💐👏
Office Of Sunetra Pawar tweet media
MR
0
5
23
835
Team Sunetra Pawar 🇮🇳
Team Sunetra Pawar 🇮🇳@SP_OfficialTeam·
मा.उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन..! @SunetraA_Pawar @Jay_PawarSpeaks 💐👏
Team Sunetra Pawar 🇮🇳 tweet media
MR
3
10
63
1.5K
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Jay Ajit Pawar 🇮🇳
Jay Ajit Pawar 🇮🇳@Jay_PawarSpeaks·
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'राष्ट्रीय अधिवेशन २०२६' चे थेट प्रक्षेपण. 📍वरळी, मुंबई x.com/i/broadcasts/1…
MR
1
2
13
607
Team Sunetra Pawar 🇮🇳
Team Sunetra Pawar 🇮🇳@SP_OfficialTeam·
महाराष्ट्राचे लाडके अजितदादा..! एक ऊर्जावान, प्रचंड काम करण्याची क्षमता असलेले नेतृत्व… प्रत्येकक्षणी आमच्या आठवणीत जिवंत राहील! 🙏🏻
MR
1
5
28
789
Team Sunetra Pawar 🇮🇳
Team Sunetra Pawar 🇮🇳@SP_OfficialTeam·
आठवणींत वावरतील ते, विचारांत जिवंत राहतील ते, कृतीत दिसतील ते, कार्यशैलीतून झळकतील ते.. सदैव सोबत असतील ते..! @SunetraA_Pawar
MR
0
3
16
195
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Sunetra Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar@SunetraA_Pawar·
आदरणीय राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू जी यांचे आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत त्यांचे मनापासून स्वागत केले. @rashtrapatibhvn @Dev_Fadnavis @mieknathshinde
Sunetra Ajit Pawar tweet media
MR
13
68
960
13.4K
Team Sunetra Pawar 🇮🇳 retweetledi
Sunetra Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar@SunetraA_Pawar·
पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने आरोग्यसेवेत आपली यशस्वी ७५ वर्षे पूर्ण केली. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘जीवन सुरक्षा - आरोग्यवान भारत निर्माण’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन आज, आदरणीय राष्ट्रपती मा. दौपदी मुर्मू जी यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन येथे संपन्न झाले. या विशेष कार्यक्रमात राज्यपाल मा.श्री. आचार्य देवव्रत जी आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी झाले. सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि परिणामकारक ठरेल, असा मला विश्वास आहे. @rashtrapatibhvn @maha_governor @Dev_Fadnavis
Sunetra Ajit Pawar tweet mediaSunetra Ajit Pawar tweet mediaSunetra Ajit Pawar tweet media
MR
1
24
173
3.9K