Sabitlenmiş Tweet

अजुन किती दिवस मुली आणि महिलां चा बळी जाणार, महिला मुलींच्या रक्षणासाठी,त्वरित न्याय मिळावा यासाठी कठोर कायदा करावा.
13 वर्षांच्या निरागस मुलीची घरातच हत्या हे फक्त एक गुन्हा नाही,प्रशासनाचे सुरक्षा पुरवण्यात अपयश आहे.
माननीय @CMOMaharashtra, @Dev_Fadnavis सुरक्षा हीच ओवाळणी
MR


























