Sumit Ghildiyal retweetledi

शैक्षणिक कारण, नोकरी, व टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता लसीकरण केंद्रं
कोविशील्ड दुसरा डोस
केवळ वर नमूद गटातील व्यक्तींना पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येईल
वैध प्रमाणपत्र अनिवार्य
थेट नोंदणी, सोम. मंगळ. बुध. सकाळी १० ते दुपारी ३

माझी Mumbai, आपली BMC@mybmc
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे विद्यार्थी खालील केंद्रांवर थेट नोंदणी द्वारे लस घेऊ शकतात. केवळ पहिला डोस. वैध कागदपत्र सादर करणे अनिवार्य. वेळ: सकाळी १० ते दुपारी ३ #MyBMCVaccinationUpdate
MR
