
HEART_PUNE, Hinjawadi - Maan
1K posts

HEART_PUNE, Hinjawadi - Maan
@HEART_PUNE
Team of Hinjawadi-Maan Employees and Residents Together for 1) Ease of transport for employees, 2) Water for residents & 3) Clean IT Park for all


















काही जण म्हणाले होते, "IT पार्कमध्ये काहीच बदल होणार नाही!" पण गेल्या ३० दिवसांत बदल सुरू झालेत, आवाज पोहोचतोय, कामं हलायला लागलीत. शंका घेणाऱ्यांनो — जर तुम्हीही आमच्यात सामील झाला असतात, तर हाच आवाज अजून किती प्रबळ झाला असता! प्रत्येक आवाजाला अर्थ असतो. प्रत्येक पावलाने ताकद वाढते. काठावर उभं राहू नका — ज्या बदलावर विश्वास नव्हता, त्यातच सहभागी व्हा! instagram.com/reel/DMQX87Hh1… #ITemployees #FiteForum #EmployeesVoice @FITEMaharashtra @WagholiHSA @MegapolisResdnt @HEART_PUNE @HIRWA_Hinjawadi @BRAVE_Hinjawadi @WagholiHSA @BRAVE_Hinjawadi @g24punehs @WagholiHSA










































