Hands Of Action ( HOA)

125 posts

Hands Of Action ( HOA) banner
Hands Of Action ( HOA)

Hands Of Action ( HOA)

@HOATEAM_13

Non Profit Organization,Social service,Medical,Education,Sports

Bandra East, Mumbai Katılım Eylül 2020
14 Takip Edilen36 Takipçiler
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, महाराष्ट्र राज्यचे पर्यावरण, पर्यटन मंत्री माननीय श्री. आदित्य जी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #happybirthday @AUThackeray @NileshBhosle18 @AGSawant @mieknathshinde @NarvekarMilind_ @YuvasenaE
Hands Of Action ( HOA) tweet mediaHands Of Action ( HOA) tweet media
MR
0
0
1
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
WISHING OUR FOUNDER/CHAIRMAN SHRI NILESH BHOSLE SIR MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY. MAY THIS YEAR FILL WITH ALL THE JOY AND HAPPINESS. Nilesh Bhosle
Hands Of Action ( HOA) tweet media
English
0
0
1
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
On this special occasion, let us make a promise to our motherland that we will do all we can to enrich and preserve our heritage and our national ethos. !! Wishing you all a very Happy Republic Day 2022 !!
Hands Of Action ( HOA) tweet media
Bandra East, Mumbai 🇮🇳 English
1
0
2
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ डॉ. सुप्रिया करंडे यांची महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या सल्लगार पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! ! पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! @AUThackeray @NileshBhosle18 @AGSawant @AhirsachinAhir @advanilparab @YuvasenaE @MumbaiUni
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
0
2
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
तसेच शिवसेना शाखा क्रमांक ९६ वांद्रे (पूर्व) विधानसभा यांच्यावतीने शिव माथाडी कामगार सेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. नीलेश भोसले सर यांचा सत्कार करण्यात आला. @AUThackeray @NileshBhosle18 @AGSawant @advanilparab @AhirsachinAhir @YuvasenaE
Mumbai, India 🇮🇳 MR
0
0
0
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
हॅड्स ऑफ ऍक्शन वांद्रे (पूर्व) यांच्या वतीने किडनीच्या आजाराने अंथरुणाला खिळून असलेल्या श्री. मुशिर भाई यांना व्हीलचेअर देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आले @AUThackeray @NileshBhosle18 @AGSawant @advanilparab @AhirsachinAhir @YuvasenaE
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
1
1
3
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ‌ श्री. नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेताना , हँडस ऑफ ऍक्शन चे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भोसले ( सर) . @AUThackeray @NileshBhosle18 @AGSawant @advanilparab @AhirsachinAhir @NarvekarMilind_ @zeeshan_iyc
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
2
7
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना.. हँड्स ऑफ ॲक्शन चे अध्यक्ष ,संस्थापक निलेश भोसले सर व हँड्स ऑफ ॲक्शन च्या टीम कडून तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐 @AUThackeray @NileshBhosle18 @AGSawant @advanilparab @AhirsachinAhir
Mumbai, India 🇮🇳 MR
0
2
5
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
संस्थापक अध्यक्ष हँड्स ऑफ ॲक्शन, माननीय निलेश भोसले सर यांची शिवसेना प्रणित महाराष्ट्र #शिव माथाडी कामगार सेनेच्या #अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.. @AUThackeray @NileshBhosle18 @AhirsachinAhir @advanilparab @AGSawant @ShivsenaComms @YuvasenaE
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
2
5
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र संघाला बुद्धगया पटना येथे क्रिकेट खेळण्यासाठी मुंबई ते बुद्धगया पटना मेल एक्सप्रेस प्रवास खर्च देऊन सहकार्य करण्यात आले. @AUThackeray @NileshBhosle18 @sachin_rt @vinodkambli349 @advanilparab @AhirsachinAhir @PrithviShaw @dhawal_kulkarni
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
1
1
3
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
।। गणपती बाप्पा मोरया ।। गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
0
3
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
HANDS OF ACTION आणि जी.टी. ट्रॅव्हल्स आणि एम.सी.ए रिक्रीशन क्लब चे VICE-PRESIDENT श्री अजय देसाई सर यांच्या संयुक्त सहकार्याने रायगड व नवी मुबंई मधील कलाकारांना तसेच गरीब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. @AUThackeray @NileshBhosle18 @advanilparab @AhirsachinAhir
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
3
3
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
Covid-19 च्या महामारी मुळे आर्थिक संकटात अडकलेल्या आणि HOA ने दिलेल्या आश्वासनानुसार आज दिनांक 6/9/2021 रोजी मुंबई , ठाणे येथील Cricket coaches/ umpire/ scorer यांना रेशन किट देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. @AUThackeray @NileshBhosle18 @advanilparab @AhirsachinAhir
Hands Of Action ( HOA) tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
2
2
0
Hands Of Action ( HOA)
Hands Of Action ( HOA)@HOATEAM_13·
नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध लोकशाहीर नंदेशजी उमप यांना देण्यात आला. त्याबद्दल Hands Of Action च्या टीम कडून त्यांचे खूप खूप अभिनंदन..💐
Hands Of Action ( HOA) tweet media
MR
0
1
1
0