Hindusthan Post Marathi

35.5K posts

Hindusthan Post Marathi banner
Hindusthan Post Marathi

Hindusthan Post Marathi

@HindusthanPostM

हिंदुस्थान पोस्ट - वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे पोर्टल

Hindusthan Katılım Eylül 2020
165 Takip Edilen503 Takipçiler
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
पंजाबमध्ये झालेल्या बस अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण 40 भाविक होते. हे सर्व प्रवासी बैसाखीनिमित्त आनंद साहिब दर्शनासाठी गेले होते. #Punjab #fatehgarhsahib #punjabaccident #BusAccident #SriAnandpurSahib
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
14
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे 15 एप्रिलला सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. #PresidentDroupadiMurmu #DevendraFadnavis #Nagpur #OfficialVisit
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
19
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. #HindusthanPost #BabasahebAmbedkar #ambedkarjayanti #DevendraFadnavis @Dev_Fadnavis
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
23
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन. वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार. #HindusthanPost #ashabhosle #mangeshkarfamily #LataMangeshkar #shivajiparkdadar #breachcandyhospital
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
123
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील खानवडीत ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन करण्यात आले. #MahatmaPhule #mahatmaphulejayanti #Khanwadi #jyotisavitrischool #DevendraFadnavis #Pune
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
1
12
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
राज्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिमसह यवतमाळ जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिलला 8 वाजून 46 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. #earthquakes #maharashtra #parbhani #Nanded #washim #earthquakeinmaharashtra
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
40
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
नाशिक मध्ये एका कंपनीत उघड झालेल्या धर्मांतराच्या प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. #HindusthanPost #Nashik #LoveJihad #GazavaEHind #Conversion #Hindu #Muslim #MNC #Employee #NiteshRane #BJP #MarathiNews #LatestUpdates @NiteshNRane
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
1
1
51
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
नितीश कुमार यांनी राज्यसभेचा खासदार म्हणून शपथ घेतली आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. #NitishKumar #RajyaSabha #OathTaking #Parliament #BiharPolitics #IndianPolitics #LatestNews #MarathiNews #HindusthanPost
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
32
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
भारतीय सैन्यातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर आता भारतीय सैन्याने त्यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी दिली आहे. #ColonolShrikantPurohit #Promotion #indianarmy
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
1
1
22
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान 4 विशेष एसी गाड्या चालवल्या जाणार आहेत. #KokanRailway #SpecialTrain #specialactrain #summerholidays #kokanrailwaytrains #LatestNews
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
7
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
अखेर काँग्रेसचं ठरलं. बारामती पोटनिवडणुकीमधून घेतली माघार,. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला निर्णय. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे घेणार माघार. #HindusthanPost #harshavardhansapkal #Congess #baramaticity #sunetrapawar
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
5
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर काही तासांत इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझबाबत कडक भूमिका घेतली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. #Israel #attackonlebanon #Iran #HormuzStrait #MarathiNews #ceasefire
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
24
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबला असला तरी दोन्ही बाजूने दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. #DonaldTrump #Iran #USTariff
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
31
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केला आहे. याचा मुंबई शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. आज दुपारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2820 अंकांच्या वाढीसह 77 हजार 437 अंकावंर पोहोचला आहे. #StockMarket #ceasefire #DonaldTrump
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
69
Hindusthan Post Marathi
Hindusthan Post Marathi@HindusthanPostM·
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर 15 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. #DonaldTrump #CrudeOil #WestAsiaConflict #IranWar#OilPrice #LatestNews #MarathiNews #HindusthanPost
Hindusthan Post Marathi tweet media
MR
0
0
0
78