Sabitlenmiş Tweet
Hitesh Pawar
22.4K posts

Hitesh Pawar
@Hitu_Pawar
बायाेमध्ये लिहण्यासारख विशेष काहीच नाही...🙈 #Frank फक्त लेखी स्वरुपात बाेलायचं लवकर सुचत नाय...😏
यवतमाळ अस्सल #खेडवळ.🤓 Katılım Ağustos 2018
158 Takip Edilen1.6K Takipçiler
Hitesh Pawar retweetledi

ताई एकच उत्तर द्या 10 लाख उमेदवार यांच्याकडुन किती महसूल गोळा होईल तेही सांगा!
10,0000* 500= किती होतात? आजपर्यंत या TET परीक्षेतुन किती महसूल गोळा केला? व किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला?
Tet म्हणजे #शिक्षकभरती नाही!
आधी 2017 चीच भरती पूर्ण केली तरी खूप उपकार होतील नाही का?
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad
सन २०१८-१९ नंतर आत्ता शिक्षक पात्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून १० लाखांहून अधिक उमेदवार या परीक्षेला बसणे अपेक्षित आहे. शिक्षक पात्र परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत व प्रतिभावान उमेदवारांसाठी शिक्षण क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या संधी वाढतील,याची मला खात्री आहे. #TET #teachers
MR
Hitesh Pawar retweetledi

@Rajshine9 नाही राज भाई लग्न वगैर नाही झालंय...सहज मन भटकत व्हता इकडे तिकडे म्हणून इकडे येणे कमी हाेत... 😂
MR

@Hitu_Pawar हितेश सर्व प्रथम हे सांग की होतास कुठे इतके दिवस??
लग्न वैगरे झालं वाटतं 😂
MR
Hitesh Pawar retweetledi
Hitesh Pawar retweetledi
Hitesh Pawar retweetledi
Hitesh Pawar retweetledi

#शिक्षकभरती प्रक्रियेत केवळ मागासवर्गीय(st,sc,obc,vjnt,sbc) 5 हजारपेक्षा अधिक प्रमाणात केलेल्या पदकपात विरोधात व्यक्त व्हावे..
#वर्षाताई_मागास_शिक्षणमंत्री
@VarshaEGaikwad
@drrajuwaghmare @Archanagsanap2 @sawsammer3 @Trup_DP25 @Hitu_Pawar @maharaj3755 @manju77077 @indiacspeaks

MR
Hitesh Pawar retweetledi
Hitesh Pawar retweetledi

मला साई पल्लवी आवडते कारण आमच्या दोघींचे पण केस लांब आहेत आणि भांग पण एकसारखा.फक्त माझ्या चेहऱ्यावर फोड नाहीत पण 😂😜
GIF
मैत्री हिंदू 🚩@Saffronkoffee
MR







