Nikhil
377 posts

Nikhil
@Iamnikhil105
JOURNALIST @ लोकसत्ता
Maharashtra, India Katılım Temmuz 2018
63 Takip Edilen31 Takipçiler

Booked 2 AC seats on 15017 GKP Express train 5+ hours late. The time I should reach Pachora is when the train crawls into Kalyan. All the Vande Bharat/Bullet Train hype is bogus when regular trains can’t run on time. High fares, no refund. @AshwiniVaishnaw @narendramodi
English

सकाळी ९ नंतर देखील बदलापूर, अंबरनाथ येथून कर्मचारी आपल्या कामासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेने या वेळेतील गाड्या बेवारस असल्यासारख्या चालवू नये. एखाद्या दिवसाचा विलंब प्रवासी समजू शकतात
रोजच्या विलंबाचे कारणं काय.. ?
@drmmumbaicr
@Central_Railway

MR
Nikhil retweetledi

दररोज ढिसाळ नियोजनातून प्रवाशांच्या संतापात भर घालायची आणि त्यांचा उद्रेक झाला की प्रवाशांनाच दोष द्यायचा असा प्रकार @Central_Railway कडून होतो. अशाच प्रकारातून उद्रेकच होतो.
Nikhil@Iamnikhil105
बदलापूर वरून 10.26 ला सुटणारी आणि अंबरनाथ ला 10.35 ला येणारी गाडी ही लेट लतिफ गाडी म्हणून घोषित करून टाका... आज अर्धा तास ही गाडी लेट.. एक्सप्रेस काढण्यासाठी या गाड्या थांबवल्या जातात..लोकल ने आपल्या कामासाठी दररोज प्रवास करणारे प्रवासी मूर्ख असतात का ? गलथान कारभार @drmmumbaicr
MR

बदलापूर वरून 10.26 ला सुटणारी आणि अंबरनाथ ला 10.35 ला येणारी गाडी ही लेट लतिफ गाडी म्हणून घोषित करून टाका... आज अर्धा तास ही गाडी लेट.. एक्सप्रेस काढण्यासाठी या गाड्या थांबवल्या जातात..लोकल ने आपल्या कामासाठी दररोज प्रवास करणारे प्रवासी मूर्ख असतात का ? गलथान कारभार
@drmmumbaicr

MR

@narekarsagar @Central_Railway @drmmumbaicr हो..महिला डब्यात तेही फर्स्ट क्लास मध्ये अशा पद्धतीने होणारी घुसखोरी कितपत योग्य आहे..

MR
Nikhil retweetledi

लेडीज डब्यात पुरुष भिक्षेकरी चालतो का ?
बदलापूर - सीएसएमटी १०.२६ लोकल
विठ्ठलवाडी स्थानकात चढला, कल्याणला उतरला.
@Central_Railway @drmmumbaicr
Kalyan Dombivali, India 🇮🇳 MR
Nikhil retweetledi

गंभीर आहे. आधीच स्थानकात गर्दी आहे म्हणून प्रवासी इकडे येतात. आता इकडे पण अडथळे ? संबंधितांवर कारवाई व्हावी.
@Central_Railway @drmmumbaicr
Kiran@Kiran539_
ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. 2 येथे नव्याने प्रतिक्षालय उभारण्यात आले आहे. मात्र आज येथे बॅनरचे फ्रेम ठेवण्यात आल्या आहेत. या प्रवाशांना अडथळा ठरत आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनर पेस्टींग साठी ही जागा आहे का.?रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे. @drmbct @Central_Railway @RailwaySeva
MR
Nikhil retweetledi

ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. 2 येथे नव्याने प्रतिक्षालय उभारण्यात आले आहे. मात्र आज येथे बॅनरचे फ्रेम ठेवण्यात आल्या आहेत. या प्रवाशांना अडथळा ठरत आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनर पेस्टींग साठी ही जागा आहे का.?रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे. @drmbct @Central_Railway @RailwaySeva


MR
Nikhil retweetledi
Nikhil retweetledi

गेल्या अनेक दिवसांपासून या दोन लोखंडी शीट डोंबिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि दोनच्या मध्ये पडून आहे. अनेकांना ठेच लागली आहे. गर्दीच्या वेळी अनेकांना इजा होते आहे. हे फलाटावरून तातडीने हटवण्याची गरज आहे. #Dombivli #station #centralrailway

MR

@narekarsagar @Central_Railway @drmmumbaicr @ShivajiIRTS हे नेहमीच झालं आहे.. १०.२५ झाले आहेत..तरीही ट्रेन इथेच आहे अजून...एक्स्प्रेस गाड्या पुढे काढण्यासाठी लोकल मधील प्रवाशांना नाहक त्रास देणे कितपत योग्य आहे. @Central_Railway @ShivajiIRTS
MR
Nikhil retweetledi

ठाणे - बदलापूर लोकल जी १०:०६ ला कल्याणला असते. अजूनही कल्याणलाच आहे. कारण एक्सप्रेस पुढे काढल्या जात आहेत. नेहमीप्रमाणे...
@Central_Railway @drmmumbaicr @ShivajiIRTS
MR
Nikhil retweetledi

डोंबिवलीला 12:12 ची मुंबईला जाणारी स्लो लोकल आहे. तिच्यात आता बदलापूर स्थानक आल्याचं डब्यातील इंडिकेटर सांगतंय. गाडी डोंबिवलीला आहे पण तशी नेहमीप्रमाणे लेट आहे. पण आता हेही गंडलय. बिचारा झोपला होता एक.. उठून धावत सुटला दरवाज्याच्या डब्याकडे ! @Central_Railway
MR

@narekarsagar @Central_Railway @drmmumbaicr @ShivajiIRTS हो..ट्रेन सुरु होऊन देखील अद्याप सुरू झालेले नाही..

MR
Nikhil retweetledi

8:28 ठाणे - अंबरनाथ लोकल आधीच उशिराने आली आहे. त्यातील कल्याणच्या दिशेच्या दुसऱ्या डब्यातील फॅन बंद आहेत.
@Central_Railway @drmmumbaicr @ShivajiIRTS तातडीने काहीतरी करा
MR

@narekarsagar @Central_Railway @ShivajiIRTS @drmmumbaicr हे नित्यनेमाचे झाले आहे..गेल्या १५ दिवसांपासुन हीच परिस्थीती आहे. सगळ्या लोकल गाड्या प्रशासन त्यांना वाटेल त्या वेळेत चालवत आहे.
MR
Nikhil retweetledi

बदलापूरहुन 10 वाजून 26 मिनिटांनी सुटणारी मुंबई धीमी लोकल कधीही वेळेवर नसते. दररोज 5 ते 15 मिनिट उशिराने सुटते. पुढे जात ती आणखी लेट होत असते. तिचा वेळ का बदलत नाही ? किती काळ हे चालणार ? @Central_Railway @ShivajiIRTS @drmmumbaicr
MR


