DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI

35.3K posts

DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI banner
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI

DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI

@InfoAmravati

Official Twitter Account of District Information Office, #AMRAVATI, Directorate General Information & Public Relation,Government of Maharashtra

AMRAVATI, MAHARASHTRA Katılım Ekim 2015
155 Takip Edilen11.5K Takipçiler
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे. #FactCheck #DGIPRFactCheck त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी censusindia.gov.in आणि se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. #जनगणना२०२७ #Census2027 #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
43
67
3.9K
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे. #FactCheck #DGIPRFactCheck जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. १. स्व नोंदणी - नागरिक se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल. २. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. #जनगणना२०२७ #Census2027 #SelfEnumeration #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
150
302
33.1K
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील youtu.be/DPdcQ769K1c?si…
YouTube video
YouTube
MR
0
1
1
76
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले.
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
1
2
55
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
1
21
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
पर्यटन क्षेत्रात चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यावर भर दिला जात असून आमझरी गावाची 'मधाचे गाव' म्हणून निवड झाली आहे. तसेच, संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट'विकसित करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
24
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
मेळघाटातील माता-बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी 'मेळघाट परिक्रमा' उपक्रम राबविला जात आहे. महिलांसाठी 'पिंक ई-रिक्षा', 'आई' योजना आणि 'लाडकी बहीण' योजनेद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले जात असून, जिल्हा 'बालविवाहमुक्त' करण्याचा संकल्प करण्यात आला आहे - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
29
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे.रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ हजार ५५ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून, यात ६३३ महिला उद्योजिकांचा समावेश आहे - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
20
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
अमरावतीमध्ये 'पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क' आणि विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क आणि आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र आकारास येत आहे - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
28
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
मोर्शी आणि वरुड येथील सिट्रस इस्टेटमध्ये आता एआय आधारित तंत्रज्ञान राबविले जाईल.सिंचनासाठी 'प्रती थेंब अधिक पीक' योजनेत ३ हजार ५५९ आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत २ हजार १५३ लाभार्थींची निवड झाली आहे - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
17
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित १ लाख १५ हजार ८६२ शेतकऱ्यांना ७४५ कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता २ लाख ७१ हजार ७६२ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
40
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. राज्य शासनाने पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असून ही प्रक्रिया लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
1
27
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
शेती व उद्योग क्षेत्रात आधुनिकतेची कास धरीत जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज येथे केले.
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
16
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या स्थापनानिमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
0
26
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा... महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
12
51
906
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या संदर्भात १३ जुलै २०१७ रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत महाराष्ट्राला योग्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती. केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर केली. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण २९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या. कोविड-१९ महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे मोठी भूमिका बजावली. याशिवाय, या प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य झाले आहे. @Dev_Fadnavis #विषाणूनिदानप्रयोगशाळा
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
13
9
1.3K
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
जिल्हाधिकारी कार्यालयात #राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार प्रविण ढोले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI tweet media
MR
0
0
1
41
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरूड जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.
MR
0
0
0
33
DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 10 मेपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
MR
0
0
1
46