
प्रगणकांचे प्रशिक्षण संपन्न; जनगणना कार्य अचूकतेने पार पाडण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना ,भंडारा, दि. 24 आगामी जनगणना मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रगणकांचे प्रशिक्षण आज गांधी विद्यालय, नगरपरिषद भंडारा तसेच जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित करण्यात आले. @InfoVidarbha




MR























