SUB INFORMATION OFFICE, CHALISGAON retweetledi

मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी #अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची केली पाहणी; केंद्रीय राज्यमंत्री @SanjayDhotreMP , पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी उपस्थित




MR





