DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK

15.2K posts

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK banner
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK

DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK

@InfoDivNashik

Official Twitter account of Divisional Information Office, #NASHIK, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra,

Nashik, India Katılım Haziran 2016
65 Takip Edilen15.9K Takipçiler
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
150 दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम. #नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम राबविणारे नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात प्रथम. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव. @MahaDGIPR @InfoNashik @nashikpolice #maharashtra
MR
0
1
2
108
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून जळगांवचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान केला. @InfoJalgaon @MahaDGIPR #Maharashtra #GoodGovernance
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
2
3
80
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
150 दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला सार्वजनिक उपक्रम कंपनी संवर्गात प्रथम क्रमांक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांचा गौरव. @MahaDGIPR @InfoNashik
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
1
54
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्तम पोलीस आयुक्त कार्यालय म्हणून नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय ठरले आहेत. आज मा. मख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना गौरविण्यात आले. @InfoNashik @MahaDGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
1
2
81
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
150 दिवसांच्या #ईगव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्तम जिल्हा परिषद मध्ये पाचवा क्रमांक नाशिक जिल्हा परिषदेला मिळाला. आज मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना गौरविण्यात आले. @MahaDGIPR @InfoNashik
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
1
66
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
📍 बीकेसी, मुंबई #थेटप्रसारण *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडिया फोर्ब्स लिडर्सशिप ॲवार्ड 2026’ प्रदान कार्यक्रम* #LIVE *YouTube* - youtu.be/cpmIzPizlRw
YouTube video
YouTube
MR
0
0
0
114
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
*📍 दरबार हॉल, लोकभवन, मुंबई* #थेटप्रसारण *उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ.* #LIVE *YouTube* – youtu.be/1xRHMy0TCmk
YouTube video
YouTube
MR
0
0
0
119
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
*📍 चवदार तळे, महाड, जिल्हा-रायगड* #थेटप्रसारण *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘चवदार तळे’ जल शुद्धीकरण प्रकल्प व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन…* #LIVE YouTube - youtu.be/0Rwi0mU4SDY
YouTube video
YouTube
MR
0
0
0
105
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
*📍 बुटीबोरी औद्योगिक वसाहत, #नागपूर मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते १० गिगावॅटच्या इंटिग्रेटेड सोलार इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग सुविधेचे भूमिपूजन…* *#LIVE* Youtube – youtu.be/LFAfc58xBiE
YouTube video
YouTube
MR
0
0
0
112
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
📍 *मुंबई* 🗓️ १०-०३-२०२६ *'महाराष्ट्राचे नवनियुक्त मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी समारंभ' येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती* ▶️ *YouTube* youtube.com/live/2Cqfw6qM_…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
94
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
🌾कृषीकुंभ २०२६🌾 #नाशिक जिल्हा कृषि महोत्सवात शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, बँकिंग सुविधा, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सर्व काही एकाच ठिकाणी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन @InfoDivNashik
MR
0
3
3
484
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
*📍 एनएसई, बीकेसी, मुंबई* #थेटप्रसारण *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या पहिल्या 'ग्रीन म्युनिसिपल बाँड पब्लिक इश्यू'चे लिस्टिंग* #LIVE *YouTube* – youtu.be/cvSmgNIclQY
YouTube video
YouTube
MR
0
0
0
95
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
#मुंबई* 🗓️ ०८-०३-२०२६ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'विकसित भारत – नारी शक्ती संगम : ग्रामीण महिला नेतृत्व परिषद 2026' येथे प्रमुख उपस्थिती* ▶️ *YouTube* youtube.com/live/FhILU7BzZ…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
74
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार. शेतकऱ्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
MR
0
22
18
1.4K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
मुंबई 🗓️ ०६-०३-२०२६ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई दूरदर्शनच्या 'राज्य अर्थसंकल्प 2026-27 एक दृष्टिक्षेप' या कार्यक्रमात संवाद* ▶️ *YouTube* youtube.com/live/i69RdbJ_l…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
87
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
MR
0
15
14
695
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
#मुंबई 🗓️ ०६-०३-२०२६ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27' च्या सादरीकरणानंतर पत्रकार परिषद* ▶️ *YouTube* youtube.com/live/NpGr9fmnh…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
69
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनप्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण. *डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यभूषण पुरस्कार, तर मारुतीबाबा कुरेकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव* mahasamvad.in/192400/
MR
0
0
0
56
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन. मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार - मुख्यमंत्री*  कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा रंगला. अधिक वृत्त: mahasamvad.in/192412/
MR
0
0
0
57
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त खारघर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मान्यवर उपस्थित होते.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
1
63