जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग

24.5K posts

जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग banner
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग

जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग

@InfoRaigad

Official Twitter Account of District Information Office, #RAIGAD, Directorate General of Information & Public Relations, Gov. of Maharashtra

Katılım Temmuz 2016
86 Takip Edilen9.4K Takipçiler
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍वर्षा शासकीय निवासस्थान, मुंबई महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेग देण्यासाठी (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) ‘मित्रा’ च्या वतीने विकसित केलेल्या ‘महानीती’ या एकात्मिक प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बीआयएसएजी-एन चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, 'मित्रा'चे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमेरन बालसेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. ही प्रणाली ‘मुख्यमंत्री गती शक्ती’ या संकल्पनेवर आधारित आहे. याअंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्ती व विविध मालमत्तांची सर्वसमावेशक माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि निरीक्षणासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. #मित्रा #महानीती #MITRA @Dev_Fadnavis
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
6
9
859
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
📅 24 एप्रिल: मेघगर्जना, विजांसह मध्यम पाऊस व 40-50 किमी/ता. वेगाने वारे (काही ठिकाणी) 📅 25 एप्रिल: उष्ण व दमट हवामान, हलक्या सरींची शक्यता 📅 26-27 एप्रिल: हवामान कोरडे राहण्याची शक्यता ⚠️ नागरिकांनी वादळी वाऱ्यांपासून व विजांपासून खबरदारी घ्यावी.
MR
0
0
0
55
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
रायगड जिल्हा हवामान अपडेट ⛅🌦️ दि. 23 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान रायगडमध्ये प्रामुख्याने उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता. 📅 23 एप्रिल: दुपार/संध्याकाळी हलक्या पावसाची किंवा मेघगर्जनेसह सरींची शक्यता #Raigad #WeatherUpdate #IMD #माहिती #हवामान
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
1
0
1
117
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा — जिल्हाधिकारी किशन जावळे रायगडमध्ये मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; धोकादायक ठिकाणांची पाहणी, निवारा व्यवस्था, 24x7 नियंत्रण कक्ष, आरोग्य सुविधा,धरणे-पूल तपासणी व बचाव पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश. #आपत्तीव्यवस्थापन #मान्सूनतयारी
MR
0
0
0
174
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा’ची ऑनलाईन प्रणाली सुरु. आता प्रक्रिया अधिक गतिमान. व्हॉट्‌सॲपद्वारे तात्काळ मार्गदर्शन... #मुख्यमंत्रीवैद्यकीयसहाय्यता @Dev_Fadnavis
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
0
1
3
176
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.
MR
0
0
0
42
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६’ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. @Dev_Fadnavis #मिशनकर्मयोगी
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
1
1
4
113
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्यात ३८५ रुग्णांना सुमारे ३ कोटी ३५ लाख ३३ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. #मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी #रायगड @Dev_Fadnavis
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
0
0
0
75
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweetledi
रायगड पोलीस-Raigad Police
#यशवंतराव_चव्हाण_द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद.. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे..
रायगड पोलीस-Raigad Police tweet media
MR
0
1
3
125
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा — जिल्हाधिकारी किशन जावळे रायगडमध्ये मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; धोकादायक ठिकाणांची पाहणी, निवारा व्यवस्था, 24x7 नियंत्रण कक्ष, आरोग्य सुविधा,धरणे-पूल तपासणी व बचाव पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश. #आपत्तीव्यवस्थापन #मान्सूनतयारी
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
0
0
0
71
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
'एल निनो'चा प्रभाव: पशुधन सुरक्षित ठेवा! उष्णलहरींचा धोका वाढत असल्याने पशुसंवर्धन विभागाचे आवाहन 👇 💧 थंड व स्वच्छ पाणी द्या 🌳 सावलीत ठेवा ⏰ ११ ते ४ काम देऊ नका 🌿 संतुलित आहार व मिनरल मिक्स्चर द्या 📞 मदत: 1962 #उष्णलहरी #ElNino #पशुसंवर्धन #AnimalCare
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
0
0
1
82
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
एकाच दिवसात ३२ बालविवाह रोखले : महिला व बालविकास विभागाच्या स्पेशल फोर्सची कामगिरी अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाच्या "स्पेशल फोर्स"ने मोठी कारवाई करत तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागांत अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्याची प्रथा अद्यापही आढळून येते. या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी, महाराष्ट्रात बालविवाहांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवण्यात आली. "बालविवाह मुक्त भारत" या १०० दिवसांच्या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागाने व्यापक जनजागृती, समन्वय व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून यंत्रणा अधिक सजग केली आहे. याच सजगतेचा परिणाम म्हणून अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ३२ बालविवाह रोखण्यात विभागाला यश आले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी महिला व बालविकास विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच धर्तीवर स्पेशल फोर्सच्या माध्यमातून कोकण विभागात ३, पुणे विभागात १, नाशिक विभागात ७, छत्रपती संभाजीनगर विभागात १२, अमरावती विभागात ७, नागपूर विभागात २ असे महाराष्ट्रात एकूण ३२ बालविवाह रोखण्यात आले. महाराष्ट्राला बालविवाह मुक्त राज्य बनवण्यासाठी महिला व बाल विकास विभाग अत्यंत समर्पित भावनेने कार्यरत आहे. बालविवाहांना आळा घालण्यासाठी अतिशय कडक कारवाई करत महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य ठरत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या अभिमानास्पद वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्रातील नागरिकांचे मनापासून आभार. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे दंडनीय गुन्हा आहे. आपल्या परिसरात बालविवाहाची घटना आपली निदर्शनास येताच "१०९८" या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अथवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयास संपर्क साधावा ही नम्र विनंती ! #StopChildMarriage #maharashtra #wcddepartment #AditiTatkare
Aditi S Tatkare tweet media
MR
2
11
30
1.2K
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
उष्माघातापासून बचाव करा! ☀️ वाढत्या तापमानात स्वतःची काळजी घ्या: • भरपूर पाणी प्या 💧 • दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळा • हलके, सैल व फिकट रंगाचे कपडे परिधान करा • डोक्यावर टोपी/स्कार्फ वापरा 🧢 • थकवा, चक्कर, डोकेदुखी जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्या
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
0
0
0
44
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
⛈️ 24 एप्रिल: विजांसह वादळ, मध्यम पाऊस व जोरदार वारे (40–50 किमी/ता.) 🌦️ 25 एप्रिल: हलका ते मध्यम पाऊस / गडगडाटी सरी 👉 महत्त्वाचे: ⚠️ विजांच्या वेळी झाडाखाली उभे राहू नका ⚠️ शेतकरी व मच्छीमारांनी सतर्क राहावे ⚠️ आवश्यक तेवढेच बाहेर पडावे
MR
0
0
0
76
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
📢 हवामान इशारा दि. 21 ते 25 एप्रिल दरम्यान हवामान अंदाज ⛈️ 21 एप्रिल: विजांसह वादळी पाऊस, काही ठिकाणी मध्यम पर्जन्य व जोरदार वारे (30–40 किमी/ता.) 🌦️ 22 एप्रिल: हलका ते मध्यम पाऊस / गडगडाटी सरी 🌡️ 23 एप्रिल: उष्ण व दमट हवामान, दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता #WeatherAlert #IMD
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
1
0
4
119
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह मुक्त राज्य बनविण्यासाठी महिला व बालविकास विभाग बाल विवाह मुक्त भारत हे अभियान राबवित असून, अतिशय कडक कारवाई करत राज्य देशात आघाडीवर आहे.
MR
0
0
0
43
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. @iAditiTatkare #बालविवाहमुक्तभारत
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग tweet media
MR
2
0
0
67