DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI

25K posts

DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI banner
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI

DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI

@Info_Sangli

Official Twitter account of District Information Office, #SANGLI, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MahaDGIPR

SANGLI, MAHARASHTRA Katılım Mayıs 2016
31 Takip Edilen10.1K Takipçiler
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
'मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड' अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे. त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही. तशा आशयाच्या सर्व बातम्या निराधार आहेत. #राज्यमहिलाआयोग #FactCheck #DGIPRFactCheck
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
14
84
292
17.1K
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍 परिषद सभागृह, सहावा मजला, मंत्रालय #थेटप्रसारण ‘इम्प्रुव्हींग कम्युनिकेशन स्किल्स’ या विषयावर ‘यशदा’चे कॉर्पोरेट ट्रेनर श्री. मिनोचर पटेल यांचे मार्गदर्शन… #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
0
7
7
344
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍 समिती सभागृह, सातवा मजला, मंत्रालय #थेटप्रसारण ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर श्री. सुहास गुधाटे, कॉर्पोरेट ट्रेनर, मनशक्ती यांचे मार्गदर्शन #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
0
10
10
469
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍 परिषद सभागृह, सहावा मजला, मंत्रालय #थेटप्रसारण ‘अंडरस्टँडींग द डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट २०२३ – कि प्रोव्हीजन्स ॲण्ड इम्पिलीकेशन्स’ या विषयावर सुप्रीम कोर्टाच्या ॲड. खुशबू जैन यांचे मार्गदर्शन #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
0
10
8
552
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📢 वाहनधारक, प्रवाशांनो कृपया लक्ष द्या… #महाराष्ट्र #कनेक्टिंगलिंक #मिसिंगलिंक #मुंबईपुणेद्रुतगतीमार्ग #MumbaiPuneExpressway #MissingLink #CCTV @MSRDC_official
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
20
35
1.8K
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सामान्य प्रशासन विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाद्वारे आयोजित 'टेक-वारी २.० - महाराष्ट्राचा तंत्रज्ञान शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी राज्य-नेतृत्वाखालील क्षमता-बांधणी उपक्रमांपैकी एक आहे. मंत्रालयात ४ ते ८ मे २०२६ दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश, अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आरोग्य, प्रशासकीय उत्कृष्टता आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडून सुमारे १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना सक्षम करणे हा आहे. कार्यक्रमात राज्याच्या प्रगतीमधील आघाडीच्या कार्यकर्त्यांला (फ्रंटलाइन वर्कर्स) व प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला. सविस्तर वृत्त : mahasamvad.in/200224/ #टेकवारी #TechWari #MahaTechWari #MahaTechWari2026
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
7
7
759
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल; त्याच्या सेवेसाठीच 'टेक- वारी'! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'टेक-वारी २.०' अंतर्गत 'महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह'चे उद्घाटन #TechWari #TechWari2_0 #DigitalMaharashtra #DigitalIndia
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
9
3
514
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
सांगली – पालकमंत्री @ChDadaPatil व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत जमीन आरोग्य व सुपीकता अभियानांतर्गत माती परीक्षणाबाबतची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. @MahaDGIPR @InfoDivKolhapur
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI tweet media
MR
0
1
1
94
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात पुरेशी बियाणे व खत उपलब्धता. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करा - पालकमंत्री @ChDadaPatil @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI tweet media
MR
1
1
0
49
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2026 मध्ये पालकमंत्री @ChDadaPatil यांनी घेतला खते, बी-बियाणे उपलब्धतेचा आढावा. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, डॉ. सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आदि उपस्थित
MR
1
1
0
129
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
'जनगणना २०२७' अंतर्गत पहिला टप्पा ‘स्व-गणना’ १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कालावधीत se.census.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना स्वत: स्वगणना करून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्याचे पालकमंत्री @ChDadaPatil यांनी केले आवाहन @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI tweet media
MR
0
1
0
35
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून सुरुवात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने 'स्व-गणना' पूर्ण करत सांगली जिल्ह्यातील जनगणनेचा केला शुभारंभ @ChDadaPatil @MahaDGIPR @collectorsangli
MR
1
1
1
179
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
एकत्रित आयुष्यमान भारत योजनेतून गत आर्थिक वर्षात जिल्ह्यात सुमारे २७ हजार रूग्णांच्या उपचारापोटी १३७ कोटी रूपये अनुदान देण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून दोन हजार रुग्णांना सुमारे १४ कोटी ४० लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत - पालकमंत्री @ChDadaPatil @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI tweet media
MR
0
1
0
37
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
सन २०३० पर्यंत जिल्ह्याचा जीडीपी १ लाख ७७ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट. त्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार. चालू वर्षात ५८९ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून २५२ कोटी रुपये विकास आराखड्यावर खर्च करण्याचे नियोजन - पालकमंत्री @ChDadaPatil @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI tweet media
MR
0
1
0
28
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' आहे. कृषि, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यात सांगली जिल्ह्याचे योगदान बळकट करण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री @ChDadaPatil @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI tweet media
MR
1
1
0
35
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
सांगली येथे महाराष्ट्राचा 67 वा स्थापना दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण.“विकसित भारत २०४७” या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेसाठी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प – पालकमंत्री @ChDadaPatil @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI tweet media
MR
1
1
1
56
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली येथे पोलीस परेड मैदानावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले @ChDadaPatil @MahaDGIPR @InfoDivKolhapur
MR
0
1
0
77
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ 📍 मुंबई #थेटप्रसारण महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ #LIVE #महाराष्ट्रदिन x.com/i/broadcasts/1…
MR
2
14
20
1.4K
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा! मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित. 🗓️शुक्रवार, दिनांक ०१ मे २०२६ वेळ : दुपारी १२:३० वाजता 📍स्थळ - मिसिंग लिंक वरील पूल क. १, खोपोली एक्झिटजवळ, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, जि. रायगड. #MumbaiPuneExpressway #MissingLink #MaharashtraDevelopment #MaharashtraMegaProject
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
18
38
2.5K