DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA

14.9K posts

DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA banner
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA

DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA

@Info_Satara

Official Twitter account of District Information Office, #SATARA, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra. @MahaDGIPR

SATARA, MAHARASHTRA Katılım Haziran 2016
304 Takip Edilen11K Takipçiler
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
सातारा सिंचन मंडळाच्या वतीने 'आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा' उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त आयोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले आपत्कालीन बचावाचे धडे
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
0
1
43
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध असूनही गेल्या दोन वर्षांपासून कामे रखडलेली. पर्यटनवाढीच्या दृष्टीने शासनाने हाती घेतलेल्या कामांना गती द्यावी -जिल्हाधिकारी संतोष पाटील सह्याद्री व्याघ्र राखीव वन पर्यटन आराखड्यातील कामांचा आढावा
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
0
0
39
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन बाधीतांचे मृत्युचे प्रमाण कमी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
0
0
53
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
जनगणना २०२७ साठी सज्ज व्हा! 🏡📊 घरांची व कुटुंबांची अचूक माहिती देऊन देशाच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवा. आता घरबसल्या स्व-गणना (Self Enumeration) द्वारे १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान स्वतःची नोंदणी करा.
MR
0
0
1
80
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा’ची ऑनलाईन प्रणाली सुरु. आता प्रक्रिया अधिक गतिमान. व्हॉट्‌सॲपद्वारे तात्काळ मार्गदर्शन... #मुख्यमंत्रीवैद्यकीयसहाय्यता @Dev_Fadnavis
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
23
40
1.6K
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
जनगणना २०२७ साठी सज्ज व्हा! 🏡📷 घरांची व कुटुंबांची अचूक माहिती देऊन देशाच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवा. आता घरबसल्या स्व-गणना (Self Enumeration) द्वारे १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान स्वतःची नोंदणी करा.
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
0
0
75
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
जनगणनेच्या संदर्भातील अफवा आणि वास्तव समजून घ्या... अफवांवर विश्वास ठेऊ नका. चला आपली जबाबदारी पार पाडूया... #जनगणना२०२७ #विकसितभारत२०४७ #CensusofIndia #Census2027
MR
2
14
12
1.3K
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
वैदिक मिलेट्स: पारंपरिक धान्याला आधुनिक आरोग्याची जोड देणारी शुभांगी सोनवळे यांची प्रेरणादायी यशोगाथा वाचा खालील लिंकवर facebook.com/photo?fbid=126…
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
0
0
111
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष आवश्यक
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
1
1
157
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
लेक लाडकी योजनेत जिल्ह्यात एकूण ६५३३ मुलींना लाभ मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षण आणि भविष्याची तरतूद करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे.
MR
0
0
1
74
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
0
0
71
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष आवश्यक
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
0
0
3
82
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, यांच्यासह सर्व प्रांत व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
MR
0
0
0
56
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA
एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा कडक असल्याने जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, तसेच जिल्ह्यातील धरणांमधील पाणी हे प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई योनी दिले.
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, SATARA tweet media
MR
1
0
0
79