
डाॅ कुलकर्णी मी आपला नियमित वाचक आहे तुमच्या पोष्ट वाचुन तुमच्या वैद्यकिय ज्ञानाचा आणी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत समजावुन सांगण्याच्या कलेचा मी भक्तच झालो आहे. आणी तुम्ही हे जे निरपेक्ष भावनेने समाजकार्य करत आहात त्याबद्दल आम्ही समाज म्हणुन ऋणी राहु शुभेच्छा
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL
आज HSC result लागले… आणि सर्वांचे status , posts पाहताच मन पुन्हा त्या दिवसात गेलं. घरातली ती शांतता… मनातली धडधड… नाव लागेपर्यंत थांबलेला श्वास… दर वर्षी results येतात, पण ती भावना अजूनही तशीच जणू कालच सगळं घडलं होतं. #HSCResult #Nostalgia
MR




















