
मा.स्वप्नील लांजेकर
796 posts

मा.स्वप्नील लांजेकर
@KSwaypee
सत्यशोधक..# भारतीय युवा मोर्चा, रायगड जिल्हा संयाेजक, रायगड.
















राजू शेट्टी साहेब @rajushetti यांना लोकसभेसाठी जाहीर पाठिंबा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा. राजू शेट्टी साहेबांनी शेतकरी आणि तरुणांसाठी रस्त्यावर उतरून अनेकदा संघर्ष केला आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या प्रश्नांसाठी आपण आमच्यासोबत खूप वेळा रस्त्यावर उतरला होता. - महापरीक्षा पोर्टल आंदोलन २०१९ - पोलीस भरतीसाठी आंदोलन २०२२ - तलाठी भरती घोटाळा २०२३ - कंत्राटी भरती आंदोलन २०२३ अशा कितीतरी आंदोलनात ते आपल्या सोबत होते, येत्या लोकसभा निवडणुकीत ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे #हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी त्यांना, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जाहीर पाठिंबा देत आहे. निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत या सदिच्छा. @SRSspeaks_ @swabhimani7227














