


कुणाल दाते - KUNAL DATE
713 posts

@KUNALDATE5
🎧🎤मराठी समालोचक 🎧🎤 🎤Cricket Commentator & Host n Anchor 🎧🎤🎧🎤






मराठी समालोचन पॅनेल ला विनंती आहे की कृपया मुंबई चा सामना सुरू असताना मुंबई संघाची स्तुती करू नये. काल रोहित ची स्तुती केली आणि रोहित बाद झाला @KUNALDATE5 @JadhavKedar #ChaitanyaSant



@KUNALDATE5 अप्रतिम मालवणी समालोचन. #सुप्रीमो_2025

उद्या एका जागतिक नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीला चाललोय. मुलाखतीची तयारी पूर्ण झालीय तरीपण थोडासा चिंताग्रस्त झालोय. #मुलाखत

खालील व्हिडीओ मध्ये काही ठळक मुद्दे आहेत जे आपलं मराठी समालोचन सुधारण्यासाठी सुद्द्धा उपयोगी पडतील. हिंदी समालोचन व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे गचाळ आहेच पण त्यांच अनुकरण तुम्ही करू नये असच वाटत. @KUNALDATE5 @JadhavKedar @SantChaitanya #मराठीसमालोचन












