खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai

97 posts

खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai

खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai

@Khar_PS

हे खार पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा. Official account of Khar Pol. stn, Mumbai. For emergency Dial 100/112

Khar PS Mumbai Katılım Temmuz 2024
91 Takip Edilen348 Takipçiler
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweetledi
Kareena Menghani
Kareena Menghani@KareenaMenghani·
My laptop of Rs 1,00,000/- and my important data went missing in auto rickshaw from khar station in jurisdiction of khar police station. Detection officer PSI Ghogre sir and team searched my laptop and returned to me on next day. Thanks to SR PI sir @MumbaiPolice @DevenBhartiIPS
Kareena Menghani tweet media
English
0
1
3
48
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
खार पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईमुळे तक्रारार दाराचे ऑटो रिक्षामध्ये विसरलेले अंदाजे २ लाख रुपये किमतीचे (८००–८५०ग्रॅम) चांदीचे पैंजण तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करून ३ दिवसांत सुरक्षितरीत्या परत करण्यात आले. #KhairPolice #MumbaiPolice
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet media
MR
1
0
6
157
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
खार पोलीस ठाण्याचे पो.उपनि. घोगरे व पो अं. गणेश खेडेकर यांनी बांद्रा सिलिंग परिसरात आत्महत्येच्या उद्देशाने पाण्यात उडी मारलेल्या इसमाची परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यातून बाहेर काढत प्रसंगावधान, धाडस व शौर्य दाखवत प्राण वाचवले. #KharPolice
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet media
MR
0
0
7
190
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
10 years ago, we stepped into a new beat, beyond the streets and onto screens across the city. We’ve shared alerts in emergencies, laughter in lighter moments, and strength during the city’s toughest hours. We sincerely thank every Mumbaikar who has followed, shared, trusted, and engaged with us. Your voice has made this journey meaningful. #10YearsOfDigitalConnection #DecadeOfMumbaiPolice
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
13
50
128
6.8K
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
१० वर्षांपूर्वी एक नवी वाटचाल करत रस्त्यांपुरते मर्यादित न राहता आम्ही समाज माध्यमांतर्फे शहरातील प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनपर्यंत पोहोचलो. आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या सूचना देत काही क्षणी हास्य तर कठीण काळात खंबीरपणे सोबत उभे राहिलो. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, आमचे संदेश शेअर करणाऱ्या आणि आमच्याशी जोडलेल्या प्रत्येक मुंबईकराचे मनापासून आभार. तुमच्या सहभागामुळेच हा प्रवास अर्थपूर्ण झाला आहे. #10YearsOfDigitalConnection #DecadeOfMumbaiPolice
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
15
56
239
8K
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
कार्टर रोडवरील समुद्रातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस पाण्याची पातळी वाढल्याने एक मुलगा व एक मुलगी अडकले होते.बीट चौकीत कर्तव्यावर असलेले पो.अं काशिगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप समुद्राबाहेर काढले.
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet media
MR
0
1
6
208
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweetledi
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
खार पश्चिम येथे प्रॉपर्टी वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात पो.अं. अनिल जाधव यांनी प्रसंगावधान राखत कोयत्याचा वार स्वतःच्या लाठीवर झेलून जखमीचे प्राण वाचवले व आरोपीला हत्यारासह तात्काळ ताब्यात घेतले जखमीस वेळेत भाभा रुग्णालयात उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet media
MR
14
9
86
1.8K
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
खार पोलीस ठाणे येथे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनने भेट देऊन अत्याधुनिक तपास साधनांची माहिती दिली. गुन्हा स्थळीच पुरावे संकलन, संरक्षण व प्राथमिक तपास जलद आणि अचूकपणे करण्यासाठी ही व्हॅन अत्यंत उपयुक्त आहे. उपलब्ध सुविधा • फिंगरप्रिंट किट • डीएनए नमुना संकलन • फॉरेन्सिक लाइट सोर्स
MR
1
0
0
158
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
नातू सचिन हे दिल्लीहून खार पोलीस ठाणे येथे हजर झाले आवश्यक चौकशी व जबाब नोंदवून वयोवृद्ध इसमास सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मानवी सेवेची नवी पायरी — खार पोलीस ठाणे सदैव नागरिकांसाठी तत्पर. #MumbaiPolice #KharPolice #HelpingHands #SeniorCitizenSafety
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet media
MR
0
2
3
149
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
खार परिसरातील सेवा भवन येथे 76 वर्षीय वयोवृद्ध इसम चिरंजीलाल हे गोंधळलेल्या अवस्थेत आढळून आले सपोनि सातपुते यांनी चौकशी केली असता बॅगेतील बस पासवर मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता नमूद क्रमांकावरून त्यांच्या नातू सचिन वीरेंद्रकुमार यांच्याशी बोलणे झाले.
MR
1
0
0
118
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन खार (प) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन व बुद्धवंदना कार्यक्रम २५०–३०० नागरिकाच्या उपस्थित पार पडला कार्यक्रमास मा. खा. वर्षाताई गायकवाड , मा. मंत्री आशिष शेलार व मा. पो उपआयुक्त गेडाम सो उपस्थित होते.
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet mediaखार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet mediaखार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet mediaखार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai tweet media
MR
0
0
4
119