विश्वगुरु किम जोंग

2.9K posts

विश्वगुरु किम जोंग banner
विश्वगुरु किम जोंग

विश्वगुरु किम जोंग

@Kim_jong007

युद्धात फक्त एक संधी मिळण्याची वाट पाहत बसलेला किंम जोंग🙏

Katılım Mayıs 2017
133 Takip Edilen150 Takipçiler
𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐅𝐢𝐧𝐞
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन @Kim_jong007 @karanr303 @Bablu_iscobar 🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈 पुढून मागून पुढून वाटचालीस शुभेच्छा ! ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐅𝐢𝐧𝐞 tweet media
MR
2
1
3
276
𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐅𝐢𝐧𝐞
Strait of Hormuz मधून सुरक्षितपणे जाणं हे प्रत्येकाच्या आवाक्याचं काम नाही. मोठमोठे देशही कधी कधी मागे हटतात. पण भारताने ते यशस्वीपणे पार केलं आणि आपणच खरे धुरंधर आहोत हे सिद्ध केलं 😎
𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐅𝐢𝐧𝐞 tweet media
MR
1
0
3
263
Ravi
Ravi@Ravi____Gurjar·
दुबई के मुसलमान, मुसलमान नहीं हैं क्या
Ravi tweet media
हिन्दी
4
8
19
650
Comrade….
Comrade….@Bablu_iscobar·
यंदा तुम्ही आंबे कोणाकडून विकत घेणार🤔🤔
MR
3
1
4
239
महेंद्र 🚩
ट्विटरवर हँडसम मुलांचे फोटो पाहिल्यानंतर गुण्या :
MR
10
10
59
1.4K
Comrade….
Comrade….@Bablu_iscobar·
योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं……………. योद्ध्याचं वय काय असेल🤣
Comrade…. tweet media
MR
2
0
8
267
विश्वगुरु किम जोंग
चर्चा नेमकी कशावर व्हायला हवी..? महाराजांची भूमिका कोणता कलाकार करतो कोण चांगला दिसतो कोणत्या समाजाचा कलाकार आहे.... की महाराजांचे विचार महाराजांनी निर्माण केलेले जनतेच राज्य स्त्रियांचा सन्मान, शेतकरी, जनता यांच्या विषयी महाराजांचा दृष्टीकोण... पण आम्ही भलत्याच विषयात अडकलो आहे
MR
0
0
0
47
𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐅𝐢𝐧𝐞
1.ऋषिकेश वैद्य 2.अशोक खरात ( captain ) 3.धनंजय मुंडे 4.किरीट सोमय्या 5.भाई जगताप (wicket keeper) 6.संजय राठोड 7. संजय राऊत 8.प्रांजल खेवलकर 9.नरहरी झिरवळ 10.प्रदीप कुरुळकर 11. प्रज्वल रेवान्ना प्रशिक्षक : शशी थरूर ❤️ टीप : वरच्या नवीन IPL टीम साठी चांगलं नाव सुचवा 😂😂😂
MR
29
9
89
10.3K
विश्वगुरु किम जोंग
@Tarkwaadi बाबांनी तर सरळ सर्व गोष्टींमधून मुक्ती मिळण्याचा मार्ग सांगितला..... ओम शांती 😂 बाबा की जय हो 🙏
MR
1
0
1
12
त र्क वा दी
@Kim_jong007 अगली बार लाल चटणी के साथ समोसा खाना बच्चा. कृपा यही अटकी हुई है.. 😂
हिन्दी
1
0
1
18
त र्क वा दी
आमचेकडे राजकीय अपयश, वशीकरण, मनचाहा प्यार, किया-कराया, रूठे को मनाना, शादी में अडचन, गृह-कलेश, सौतन से छुटकारा इत्यादी समस्यांचा इलाज थोक आणि चिल्लर भावात करून मिळेल..! एक बार अवश्य संपर्क करें. २४ तसाच्या आत घर बैठे समाधान पाए..!! - बाबा तर्कवादी (वशीकरण स्पेशालिस्ट) 😜
हिन्दी
15
3
52
1.3K