लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai

217 posts

लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai

लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai

@LTMargPS

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत 100/112वर संपर्क करा.Official a/c of L.T. Marg PStn, Mumbai. Dial 100/112.

L T Marg PS Mumbai Katılım Temmuz 2024
105 Takip Edilen233 Takipçiler
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai
लो टि मार्ग पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 884/ 25 कलम 303(2), भा.न्या.सं गुन्ह्यात फिर्यादी नामे अक्षय लक्ष्मण चासकर, वय 36 वर्ष यांचा चोरी केलेला one plus 11 कंपनीचा मोबाईल हा आज दिनांक 28/02/2026 रोजी त्यांना परत करण्यात आलेला आहे
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai tweet media
MR
0
0
1
100
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai
लो. टि. मार्ग पोलीसांनी फसवणूक झालेल्या गुन्ह्यातील (८३१/२५) iPhone 16 Pro Max आज फिर्यादी राकेश जैन यांना परत केला. गुन्हेगारांना चाप आणि नागरिकांना दिलासा!
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai tweet media
MR
2
1
3
150
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
तीन रंग. एक ध्येय: कर्तव्य आणि समर्पण. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #77thRepublicDay #SpiritOfTheRePublic
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
11
18
52
2.9K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
७७ वर्षे, एक प्रजासत्ताक, एक भारत! भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. #77thRepublicDay #SpiritOfTheRepublic
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
31
73
395
10.1K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
आज निवडणुकीदरम्यान मुंबईमध्ये विविध ठिकाणी आमच्या पोलीस अधिकारी आणि अमंलदारानी मतदारांना सहकार्य करून बृहन्मुंबई महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया सुरळीत आणि सुलभ पार पाडली. @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
MR
4
13
33
3.7K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
आम्ही आमचा हक्क बजावून कर्तव्य पूर्ण केले आहे. आम्ही सर्व मुंबईकरांना विनंती करतो की, उद्या दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या @mybmc सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपले अमूल्य मत नक्की नोंदवा. #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
3
37
269
15K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
मा. @CPMumbaiPolice देवेन भारती यांनी सहकुटुंब मतदान करून आपले कर्तव्य बजावले आहे. तुम्हीही मतदान नक्की करा, आपल्या लोकशाहीने दिलेल्या हक्काचा सन्मान करा. #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
Commissioner of Police, Greater Mumbai@CPMumbaiPolice

दिवसाची सुरुवात मी माझे कर्तव्य पार पाडत केली आहे! मुंबईचा एक नागरिक म्हणून मी माझ्या कुटुंबासह @mybmc निवडणुकीत मतदान केले आहे. तुम्हीही करताय ना? मी प्रत्येक मुंबईकरला स्वतः व आपल्या कुटुंबियासह मतदान करायला आवाहन करतो. मतदान नक्की करा, आपल्या लोकशाहीने दिलेल्या हक्काचा सन्मान करा. #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar

MR
2
8
19
2.4K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
. @CPMumbaiPolice Deven Bharti fulfilled his duty by casting his vote along with his family. We urge all Mumbaikars to cast their votes. #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
Commissioner of Police, Greater Mumbai@CPMumbaiPolice

Starting the day by fulfilling my duty! I have exercised my right and cast my vote in the @mybmc elections along with my family. I urge every Mumbaikar to come forward and vote and encourage your near and dear ones to cast their votes as well. #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar #EveryVoteMatters

English
1
6
22
2.1K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
कर्तव्यावर असतांना कर्तव्य!! पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री सत्य नारायण यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करून आपले कर्तव्य बजावले @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
1
10
56
2.1K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
मतदानाच्या उत्सवाला कर्तव्याची जोड! सुलभ आणि सुरळीत मतदान प्रक्रियेसाठी @MatungaPS येथे आमचे पोलीस अधिकारी कर्तव्यावर. @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
1
12
37
7.4K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
Serving the Duty, Voting with Ease. Our officials at @MatungaPS ensuring a smooth and hassle-free voting process for all @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
मुंबई पोलीस Mumbai Police@MumbaiPolice

Celebrating the Vote, Serving the Duty. Our officials at @MatungaPS ensuring a smooth and hassle-free voting process for all @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar

English
5
28
130
7.8K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
स्वतःच्या आधी नागरिकांसाठी सदैव हजर! स्वतःच्या कर्तव्याला प्राधान्य देत, नागरिकांसाठी भक्कमपणे उभे राहणारे @CuffeParadePS @AzadMaidanPS @DongariPS @SirjjmargPS येथील अधिकारी ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक मतदान करण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत. @DcpZone1Mumbai @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
3
11
50
2.4K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
Guiding hands for Mumbaikars! Police officers and personals from @CuffeParadePS @DongariPS @SirjjmargPS extending dedicated assistance to senior citizens, ensuring they cast their vote safely, smoothly, and with dignity at polling booths. @DcpZone1Mumbai @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
English
6
9
39
2.2K
लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
कर्तव्याशी निष्ठावान! पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निशीथ मिश्र यांनी कुटुंबासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करून त्यांची नागरी कर्तव्याची भूमिका पार पाडली. @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
1
8
27
2.1K