अनिकेत गमे

65.7K posts

अनिकेत गमे banner
अनिकेत गमे

अनिकेत गमे

@MH_Maza

मी हाडामासाचा महाराष्ट्र सैनिक, आमच्या नादी लागलात तर मी #ठाकरी टोले तर देतोच शिवाय व्यंगचित्रांचे मार्मिक फटकेही देतो, त्यामुळे जरा जपूनच नाहीतर #खळ्ळखट्याक 💪

Maharashtra, India Katılım Mart 2012
931 Takip Edilen10.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
अनिकेत गमे
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी नवीन व्यवसाय सुरू करत आहे, या निमित्त सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशिर्वाद घेतले !! #ग्रेटभेट @tshirtkatta
अनिकेत गमे tweet media
MR
86
82
734
0
अनिकेत गमे retweetledi
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
झुरळांच्या शक्तीला अवाढव्य भाजप सरकार का घाबरत असेल! नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत कारण त्याचे जगात फॉलोअर्स जास्त आहेत मग त्याच प्रमाणे #CJP पार्टीचे सुद्धा फॉलोवर्स जास्त आहेत. आता भाजप समर्थक म्हणत आहेत ते सगळे फेक फॉलोवर्स आहेत, मग तुमचे तरी कुठे खरे आहेत.
MR
21
20
220
3.3K
अनिकेत गमे retweetledi
Satya
Satya@TheSatyaShow·
देशभक्ति का मतलब देश से प्रेम करना होता है, सरकार से नहीं। RT if you agree.
हिन्दी
55
1.2K
4.1K
39.9K
अनिकेत गमे retweetledi
Amit Thackeray
Amit Thackeray@amitrthackeray·
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटले गेले आहे. NEET-UG २०२६ ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्यच संपवले, ही आत्महत्या नाही, तर या सिस्टीमने केलेला अधिकृत 'खून' आहे! वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून, दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचा, आई-वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहेरबानीमुळे पेपर फुटतो? आणि त्यावर उपाय काय… तर परीक्षा रद्द? यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार? या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात, तेव्हा खरंच लाज वाटते. सीबीआय (CBI) तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क एनटीएच्या (NTA) पेपर सेटिंग पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांना विकली. पुण्यातून सुरू झालेलं हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्रामपर्यंत पसरलं आहे. १५ ते २० लाखांना एक-एक पेपर विकला गेला. म्हणजेच, ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे ६५० गुण मिळवण्याची क्षमता ठेवतो, त्याने आत्महत्येचा मार्ग निवडायचा? या शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिम्मत नाहीये का या सरकारमध्ये? केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारीख देऊन विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होत नसतो. या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की, पुन्हा कोणाचेही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस होणार नाही. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या पालकांचा आक्रोश वाया जाणार नाही. ज्या शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय, त्यांच्या संपत्तीवर टांच आणली पाहिजे. हा लढा केवळ एका परीक्षेचा नाही, तर या देशातील गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचा आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हा आमचा निर्धार आहे! -अमित राज ठाकरे
Amit Thackeray tweet mediaAmit Thackeray tweet media
MR
6
63
150
2.5K
अनिकेत गमे retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
Palghar: 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाकडून अत्याचार, पालघरमधील संतापजनक घटना news18marathi.com/mumbai/13-year…
MR
0
6
7
1.8K
अनिकेत गमे retweetledi
Ganeshthinks
Ganeshthinks@ganeshthinks·
अगदी बरोबर! मराठी माणसांच्या जाणीवा संपत चालल्या आहेत काय?असाच प्रश्न उरलाय आता. स्पष्ट सडेतोड असा ठाकरी बाणा!! प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून ऐकावे असं!!! धन्यवाद@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14

💔

MR
0
3
16
205
अनिकेत गमे retweetledi
Johns.
Johns.@CricCrazyJohns·
A MINUTE OF SILENCE FOR REMEMBERING ASHA BHOSLE 🤍 🙏
Johns. tweet mediaJohns. tweet mediaJohns. tweet media
English
40
675
16.4K
178.2K
अनिकेत गमे retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
राज ठाकरेंनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. पत्रकारांनी जेव्हा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून आशाताईंना प्रश्न केला होता तेव्हा आशाताईंनी "मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते" असे उत्तर दिले होते. राज ठाकरे खऱ्या अर्थाने कलाप्रेमी व मोठ्या मनाचा माणूस आहे.
MR
4
60
832
24.3K
अनिकेत गमे retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
'आशाताई' -दि लास्ट एम्परर ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.  तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं.  तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.  'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.   असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.  मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.  'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात. व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.  मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं  ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी  आपल्याला घालून दिला ! जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या  रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या  रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला ! आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली. राज ठाकरे।
Raj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet media
MR
79
639
5.3K
115.6K
अनिकेत गमे retweetledi
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻 राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩 संगीत: अजय-अतुल नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा ‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
MR
124
784
5.2K
270.4K
अनिकेत गमे retweetledi
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande@SandeepDadarMNS·
चला शिवतीर्थावर
MR
11
50
492
7.9K
अनिकेत गमे retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आपणा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Raj Thackeray tweet media
MR
85
229
2K
30.6K
अनिकेत गमे retweetledi
प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️@pravin__writes·
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो.. मार्च २०२५ मध्ये सुरू होणार होती.. मग जुन २०२५ मग डिसेंबर २०२५ मग मार्च २०२६ आता थेट जुन २०२६ जास्त काही नको लिहायला, नाहीतर काही लोक देशद्रोही म्हणतील..
MR
23
66
520
17.2K
अनिकेत गमे retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
#होळीच्या_शुभेच्छा
Raj Thackeray tweet media
QME
73
178
2.3K
64.9K
अनिकेत गमे retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
मा. राज ठाकरे साहेब हे केवळ एक राजकारणी नाहीत तर एक उत्तम वाचक, फर्डे वक्ते, चोखंदळ रसिक, इतिहासावर कमालीचं प्रेम असणारे आणि नवनिर्मितीच्या ध्यासाने झपाटलेलं एक आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्या भेटीसाठी गेलो असता त्यांच्या ऑफिसमधील कपाटासह त्यांचा टेबल अक्षरशः विविध विषयांवरील नवनवीन पुस्तकांच्या गठ्ठ्यांनी गच्च भरलेला होता. त्यांच्या भाषणांना इतका जबरदस्त प्रतिसाद का मिळतो, तर त्यामागे त्यांची ही वाचन साधना आणि याच खजिन्यातून त्यांनी मेहनतीने विकसित केलेली एक स्वतंत्र वक्तृत्व शैली असल्याचं गमक यानिमित्ताने उलगडलं. यावेळी मागील भिंतीवर लावलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक चित्राचा इतिहासही त्यांनी सांगितला. माझ्यासारख्या व्यक्तीला हे सगळं प्रभावित करणारं आहे. @RajThackeray @mnsadhikrut
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
27
236
2.5K
46.7K
अनिकेत गमे retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।
MR
109
777
4.5K
97.7K
अनिकेत गमे retweetledi
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
हिंदी लादणाऱ्यांचे कान ओढा! राज ठाकरे यांचा संताप @RajThackeray वाचा सविस्तर- shorter.me/NkBP3
Saamana Online tweet media
MR
11
46
342
2.5K
अनिकेत गमे retweetledi
Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशा@GaneshaSpeaks_·
@RajThackeray मोहन भागवतांनी भाषिक अस्मितेला आजार म्हणण्यापेक्षा, उत्तरेतल्या ह्या गिधाडांना अक्कल शिकवावी.. तिथे हातभर फाटेल..😋
MR
6
69
364
11.1K
अनिकेत गमे retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
जेव्हा देशातील चार-पाच राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? - राज ठाकरे, मनसेप्रमुख #RajThackeray #MohanBhagwat #Gujarat #Politics #Hindu (Raj Thackeray, Mohan Bhagwat, RSS, Politics, Hindu, MNS, Gujarat)
ABP माझा tweet media
MR
16
152
647
7.4K
अनिकेत गमे retweetledi
दिपाली सुनंदा
दिपाली सुनंदा@dipaligaikwad07·
सडेतोड, सटीक आणि मार्मिक लिखाण!🙌 मराठी भाषेसाठी हा महाराष्ट्र नेहमीच त्वेषाने उठणार.
Raj Thackeray@RajThackeray

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या ! असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा. आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील ! राज ठाकरे ।

MR
1
32
335
4.2K