
अगदी बरोबर तुषार! सत्ताधाऱ्यांच्या यशाच गमक विरोधी खासदारांच्या उदासीनते मध्ये आहे.भाजपा विरोधी पक्षात असता तर एव्हाना रस्त्यावर रणकंदन केले असते.खासदारांना 200 कोटीचा भाव कसा वाढेल याची चिंता आहे,
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14
महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार शिवसेना उबाठा ९ खासदार राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार एकूण ३१ खासदार आहेत देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ बांडगुळे कुठे आहेत?
MR





















