MSRDCofficial

37 posts

MSRDCofficial banner
MSRDCofficial

MSRDCofficial

@MSRDC_official

MSRDC Official | Road Infrastructure | Safety • Growth • Connectivity | Maharashtra

Mumbai Katılım Ocak 2026
3 Takip Edilen300 Takipçiler
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
यशवंतराव चव्हाण (मुंबई–पुणे) द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) प्रकल्प प्रवास अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित बनवत आहे. गाडी चालवताना मोबाईल वापरु नका — सावधगिरी हेच जीवनरक्षण. सुरक्षित प्रवास करा | नियमांचे पालन करा. The Connecting Link (Missing Link) project on the Yashwantrao Chavan (Mumbai–Pune) Expressway is making travel more efficient and safe. Do not use mobile phones while driving — caution saves lives. Travel safely | Follow the rules #MSRDC #safetyfirst #MissingLink #MumbaiPuneExpressway #rules
MSRDCofficial tweet media
MR
3
1
7
657
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) वर ‘सेल्फी’साठी वाहन थांबवणे कडक मनाई 🚫 यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) परिसरात—विशेषतः केबल-स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ—कोणत्याही कारणासाठी, विशेषतः ‘सेल्फी’ घेण्यासाठी वाहन थांबवणे पूर्णतः नियमबाह्य व धोकादायक आहे. संपूर्ण मार्गावर २४x७ सीसीटीव्ही देखरेख कार्यरत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल. -अनधिकृतरीत्या वाहन थांबवू नका -सतत सीसीटीव्ही देखरेख सुरू आहे -नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई होईल आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. वाहतूक नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा. #msrdc #missinglink #mumbaipuneexpressway #infrastructure #roadsafety
MSRDCofficial tweet media
MR
4
3
8
974
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
यशवंतराव चव्हाण (मुंबई–पुणे) द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक)’ प्रकल्पावर लागू असलेल्या वाहतूक नियमांची माहिती सर्व वाहनचालकांसाठी. प्रवेशास परवानगी असलेली वाहने: कार, बस प्रवेशास मनाई असलेली वाहने: ट्रक, अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थ वाहतूक करणारी वाहने व ट्रेलर्स सुरक्षित, वेगवान आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी सर्व वाहनचालकांनी या नियमांचे पालन करावे, ही विनंती. #MumbaiPuneExpressway #MissingLink #MSRDC #RoadSafety #TrafficRules #Maharashtra #Infrastructure
MSRDCofficial tweet media
MR
29
64
247
19.2K
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण (मुंबई–पुणे) द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना ठरलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करणारा ठरणार असून, महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवी गती देणारा ठरतो. या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिलकुमार गायकवाड यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी मान्यवरांनी एमएसआरडीसीच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करत, अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत उत्कृष्ट नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेत पूर्णत्वास नेलेले कार्य यांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पामागील अभियंते, तांत्रिक तज्ज्ञ, कामगार आणि प्रशासकीय पथक यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळेच हा जागतिक दर्जाचा प्रकल्प साकार झाला, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, राज्याच्या प्रगतीच्या वाटचालीला नवी दिशा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. #MSRDC #MumbaiPuneExpressway #ConnectingLink #MissingLink #Infrastructure #Maharashtra #Development
MSRDCofficial tweet media
MR
0
1
6
479
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’—जो आता खऱ्या अर्थाने ‘कनेक्टिंग लिंक’ ठरला आहे—हा महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या २२.३३ मीटर रुंदीच्या बोगद्याची जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा (Widest Underground Tunnel) म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्त करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. ही अभिमानास्पद कामगिरी महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी कौशल्याची, दूरदृष्टीची आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीची साक्ष आहे. ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, राज्याच्या प्रगतीला नवी गती मिळणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय—आता आपल्या सेवेत. #MumbaiPuneExpressway #MissingLink #ConnectingLink #guinessworldrecord #MaharashtraMegaProject
MSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet media
MR
0
0
2
346
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
आज महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर यशवंतराव चव्हाण (मुंबई–पुणे) द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’, जो आता ‘कनेक्टिंग लिंक’ झाला आहे, तो जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आला आहे. या आधुनिक अभियांत्रिकी प्रकल्पाचा लाभ घेताना प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे, लेन शिस्त राखणे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सजगतेतूनच ‘Zero Fatality Corridor’ साकार करूया. — श्री. अनिलकुमार गायकवाड उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, MSRDC #LaneDiscipline #RoadSafety #ZeroFatality #MumbaiPuneExpressway #MissingLink #MSRDC #Maharashtra
MR
1
1
6
460
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
ऐतिहासिक क्षण! महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ जो आता खऱ्या अर्थाने ‘कनेक्टिंग लिंक’ ठरला आहे या प्रकल्पाचे भव्य लोकार्पण संपन्न झाले. उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, एमएसआरडीसी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, गृहनिर्माण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विक्रांत पाटील, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मिलिंद म्हैसकर तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि एफ्कॉन व नवयुगा कंपनीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ‘मिसिंग लिंक’ आता महाराष्ट्राच्या विकासाचा खरा ‘कनेक्टिंग लिंक’ ठरत असून, मुंबई–पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करत राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा आहे. उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रांना चालना देत आधुनिक अभियांत्रिकीचा हा उत्कृष्ट नमुना महाराष्ट्राच्या विकासाची नवी ओळख निर्माण करणार आहे. #mumbai #pune #missinglink #mumbaipuneexpressway #connectivity #infrastructure #maharashtra #MSRDC
MSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet media
MR
0
0
2
254
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
सदर फलक हा डिजिटल स्वरूपातील असून त्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमधील संदेश क्रमाने (one by one) प्रदर्शित केला जातो. त्यामुळे कोणत्याही एका क्षणी वेगवेगळ्या भाषेतील मजकूर दिसू शकतो. संबंधित ठिकाणी मराठी भाषेतील संदेश सुरुवातीपासूनच नियमानुसार प्रदर्शित केला जात आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) चा आधुनिक व सुरक्षित प्रवासाचा अनुभव नक्की घ्या. सुधारित पायाभूत सुविधांमुळे अधिक वेगवान, सुकर आणि आरामदायी प्रवासाचा लाभ घ्या व वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करा.
MSRDCofficial tweet media
MR
0
9
47
69.8K
राहुल द्वारका जिजाभाऊ अंभोरे
महाराष्ट्रात सरकारद्वारे उभारलेल्या मिसिंग लिंक टनेल वर स्वागत फलक लावताना कंत्राटदारांनी फलक बसवताना नियम पाळलेले दिसतं नाही फलक मराठी ऐवजी हिंदीमध्ये आहे महाराष्ट्र राज्यात सरकारी कामात मराठी भाषा ही अधिकृत व बंधनकारक आहे आणि ही बाब गंभीर व नियमबाह्य आहे. माननीय @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar यांना विनंती आहे सदर गोष्टीची तात्काळ दखल घेऊन गाफील राहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावून तात्काळ मराठीत फलक त्वरित लावण्यात यावा. माहिती व कार्यवाहीस्तव @MSRDC_official @mahapwdofficial @MahaDGIPR @mnsadhikrut @RajThackeray @amitrthackeray #Maharashtra #Marathi  #मराठीभाषा #मराठीप्रथम #मराठीअनिवार्य #मराठीअभिमान
राहुल द्वारका जिजाभाऊ अंभोरे tweet media
MR
1
9
59
3.6K
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
Aerial glimpses of an engineering marvel — the Mumbai–Pune Missing Link on the Yashwantrao Chavan Expressway, inaugurating today. Faster. Smoother. Smarter. A new chapter in connectivity begins. अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना — मुंबई–पुणे मिसिंग लिंकचे एरियल दृश्य, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वर आज उद्घाटन. वेगवान. सुरक्षित. अधिक सुलभ प्रवासाची नवी सुरुवात. #MumbaiPuneExpressway #MissingLink #Infrastructure #EngineeringMarvel #Maharashtra Connectivity
MSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet media
0
3
4
492
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
A landmark moment in Maharashtra’s infrastructure journey. The Missing Link project on the Yashwantrao Chavan Expressway is set to redefine travel between the two cities. Designed as a world-class engineering solution, the project features the country’s tallest cable-stayed bridge and some of the widest tunnels, ensuring a faster, smoother, and safer journey. By significantly reducing travel time, easing congestion, and eliminating challenging ghat sections, this transformative initiative will enhance connectivity and improve the overall travel experience. Opening on 1st May, this project marks a major step towards building a stronger, more connected, and future-ready Maharashtra. महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा. यशवंतराव चव्हाण दृतगती महामार्ग वरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प दोन शहरांमधील प्रवासाला नवी दिशा देणार आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या प्रकल्पात देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि जगातील सर्वाधिक रुंद बोगदे यांचा समावेश आहे, ज्यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करत, वाहतुकीची कोंडी आणि घाटातील आव्हानात्मक वळणे कमी करून हा प्रकल्प एक दर्जेदार प्रवास अनुभव देणार आहे. १ मे रोजी सुरू होणारा हा प्रकल्प अधिक सक्षम, जोडलेला आणि भविष्याभिमुख महाराष्ट्र घडविण्याकडे उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. #MissingLink #MSRDC #Connectivity #MumbaiPune #MissingLink #YashwantraoChavanExpressway #MSRDC #InfrastructureDevelopment #Connectivity #NewIndia
English
1
4
20
3.2K
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
Faster. Smoother. Smarter. Starting 1st May 2026. The Missing Link on the Yashwantrao Chavan Mumbai–Pune Expressway is set to transform every journey — reducing travel time, easing congestion, and redefining connectivity on one of India’s busiest corridors. A landmark step in Maharashtra’s infrastructure growth. अधिक वेगवान. अधिक सुरळीत. अधिक स्मार्ट. १ मे २०२६ पासून. यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता प्रत्येक प्रवास बदलण्यासाठी सज्ज —प्रवासाचा वेळ कमी, वाहतूक कोंडीवर उपाय आणि अधिक सुलभ कनेक्टिव्हिटीचा नवा अनुभव. महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. #MSRDC #MissingLink #YashwantraoChavanExpressway #MumbaiPuneExpressway #Infrastructure #Maharashtra #Connectivity #EngineeringMarvel
English
1
1
2
488
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
Speed limits announced for the Mumbai–Pune Missing Link project. Light motor vehicles (LMV) can travel up to 100 km/h inside tunnels. Buses and passenger vehicles have a speed limit of 80 km/h. Follow traffic rules and ensure a safe, smooth journey. मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा. बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित. नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा. #MSRDC #MissingLink #updates #rules
MSRDCofficial tweet media
English
0
0
9
542
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
Mumbai–Pune Missing Link traffic rules are now in effect for Phase 1. From 1 May to 31 October 2026, only light motor vehicles (LMV) and buses/passenger vehicles are allowed. Entry for goods/heavy vehicles is strictly prohibited. Follow the rules and travel safely on this new route. मुंबई–पुणे मिसिंग लिंकसाठी पहिल्या टप्प्यात वाहतूक नियम लागू. १ मे ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान फक्त हलकी मोटार वाहने (LMV) व बस/प्रवासी वाहनेच परवानगी. मालवाहू/जड वाहनांना प्रवेश नाही. नियमांचे पालन करा आणि सुरक्षित प्रवास करा. #MSRDC #MissingLink #updates #rules
MSRDCofficial tweet media
English
3
1
3
417
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामांचा माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन आढावा घेतला. सदर प्रकल्पाचे ९९% काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे रोजी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते लोकार्पण प्रस्तावित आहे. या पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली. यावेळी खासदार श्री.श्रीरंग बारणे, मा.नगरसेवक श्री.आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता श्री. अशोक भालकर, मुख्य अभियंता श्री. साहेबराव सुरवसे, अधीक्षक अभियंता श्री. राहुल वसईकर, कार्यकारी अभियंता श्री. राकेश सोनवणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. #MSRDC #MissingLink #MumbaiPuneExpressway #Maharashtra
MSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet media
MR
1
0
0
202
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे आयोजित “पथ – २०२६” अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा दि. २३ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मा. सह व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील, श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा व श्री. राजेश निघोट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रम श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अशोक भालकर (मुख्य अभियंता), श्री. विनोद बोद्रे (महा व्यवस्थापक – प्रशासन) व श्री. राहुल वसईकर (अधीक्षक अभियंता) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिकारी व कर्मचारी यांच्यात एकात्मता, संघभावना आणि कौशल्यविकास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून कर्मचारीवर्गास आपल्या सांस्कृतिक व क्रीडा गुणांचे सादरीकरण करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. The inauguration ceremony of cultural programs and sports competitions under “Path – 2026”, organized by the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC), is being held in an enthusiastic atmosphere from 23rd to 25th April 2026. The ceremony was inaugurated by the Vice Chairman and Managing Director, Mr. Anilkumar Gaikwad. The event was graced by the presence of Co-Managing Directors Mr. Rajesh Patil, Mr. Lakshminarayan Mishra, and Mr. Rajesh Nighot. The program was held at the Shree Shiv Chhatrapati Sports Complex, Mahalunge-Balewadi, Pune, on Thursday, 23rd April 2026 at 4:00 PM. Mr. Ashok Bhalkar (Chief Engineer), Mr. Vinod Bodre (General Manager – Administration), and Mr. Rahul Vasaikar (Superintending Engineer) extended valuable support for the successful organization of the event. This initiative has been organized with the aim of fostering unity, team spirit, and skill development among officers and employees. It has also provided an excellent platform for employees to showcase their cultural and sporting talents. #MSRDC #Path2026 #TeamSpirit #EmployeeEngagement
MSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet mediaMSRDCofficial tweet media
MR
0
0
0
180
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
दिनांक २३ व २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.00 ते ३.00 या वेळेत कुसगावजवळील पुलाच्या शटरिंग व रंगकामामुळे मुंबई व पुणे वाहिनीवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. कृपया पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे. On 23rd and 24th April 2026, traffic on the Mumbai and Pune carriageways will be completely closed from 12:00 PM to 3:00 PM due to shuttering removal and painting work on the bridge near Kusgaon. Commuters are requested to use alternate routes and cooperate. #msrdc #mumbairoad #puneroad #traffic #mumbaipuneexpressway
MSRDCofficial tweet media
MR
0
0
2
248
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
📌नागपूर ते गोवा प्रवास आता केवळ ८ तासांत पूर्ण होणार..! महाराष्ट्र राज्य सरकार कडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSRDC) ‘महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यास मान्यता. सदर प्रकल्पामुळे १३ जिल्हे, ४० तालुके आणि २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. वेगवान, सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी MSRDC कटिबद्ध. महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती. #MSRDC #Maharashtra #Infrastructure #Development
MSRDCofficial tweet media
MR
0
0
0
200
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
मुंबई–पुणे प्रवास आता होणार अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ! बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासह नवी दिशा… लवकरच आपल्या सेवेत! #MumbaiPune #MissingLink #Infrastructure #Development #ComingSoon
MR
2
1
3
468
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
मुंबईच्या वेगवान आणि सक्षम भविष्यासाठी उभारला जाणारा वर्सोवा–वांद्रे सागरी सेतू हा एक महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प आहे. 17.17 किमी लांबीचा आणि 8 लेनचा हा सागरी पूल शहरातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करत, प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवणार #MSRDC #MumbaiDevelopment
MSRDCofficial tweet media
MR
0
0
0
138