शेतकरी 🙏🚩 retweetledi
शेतकरी 🙏🚩
147.1K posts

शेतकरी 🙏🚩 retweetledi
शेतकरी 🙏🚩 retweetledi

देवेंद्र फडणवीसांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा कारभारही झेपेना; जमत नसेल तर खुर्ची खाली करा पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका...
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal

MR
शेतकरी 🙏🚩 retweetledi
शेतकरी 🙏🚩 retweetledi

भारत-नेपाळ सीमेवर राहणाऱ्या लोकांसाठी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक चिंतेची बातमी आहे. नेपाळ सरकारने आता भारतातून होणाऱ्या खरेदीवर कडक निर्बंध लादले आहेत. नव्या नियमानुसार, भारतातून १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोणतेही सामान नेपाळमध्ये नेल्यास त्यावर 'भंसार' म्हणजेच सीमा शुल्क भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नेपाळमधील पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी छोट्या-मोठ्या घरगुती वस्तूंच्या खरेदीवर इतकी कडक अंमलबजावणी होत नव्हती. मात्र, आता दैनंदिन गरजेच्या वस्तू महागणार आहेत. डाळ, तेल, साखर, भाजीपाला यांसारख्या दैनंदिन वस्तूंच्या खरेदीवरही ५% ते ८०% पर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते.
#LokmatNews #MarathiNews #India #Nepal #NepalBorder #Bansar #BalendraShah

MR

@Phanase_Patil ज्यांनी कीर्तनात हिंदुत्व जपा, हिंदू धर्म जपा, ते जपण्यासाठी हिंदू सरकार आना असे म्हणले असेल तर घेतले काय नाही घेतले काय सारखाच गुन्हा,
MR
शेतकरी 🙏🚩 retweetledi

या विटंबनेस कोण जबाबदार..? 😠
स्मारक बसवण्या अगोदर त्याची विटंबना होणार नाही याची काळजी सर्वांनी घावीच..💯
मग तो कोणीही असो..
आदित्य पाटील 😍@adi_patil191
अनाधिकृत पुतळ्यासाठी #बाळराजे_आवारे जितका दोषी आहे... तितकेच मुद्दामहून या #गंगाखेड📍 पडेगाव ठिकाणी तेढ निर्माण करण्यासाठी #पुतळा उभारणारे दोषी आहेत. #परभणी पोलीस सदरील प्रकरणी गुन्हा मागे घेणार असतील तर दोघांना वेगवेगळ्या न्याय कसा @CMOMaharashtra
MR

@AmolAswale7 अंजणगावला मंदिराच्या बाहेरची जमीन छत्रपतींच्या पुतळ्याला चालत नव्हती विरोध केला आमचे मंदिर म्हणून, मग आता मराठ्यांची जमीन,मंदिर मग हे अतिक्रमन का ? जे नियम अंजणगावला लागू तेच इथे लागू करावे,अहिल्याबाईचा पुतळा मंदिराच्या अगदी समोर आहे तो हटवावा,
MR
शेतकरी 🙏🚩 retweetledi

@AmolAswale7 गंगाखेड,पुढेगाव ठिकाणी सरकारी फूस आहे आता जो न्याय अंजणगावला तोच न्याय इथे पण स्वतःहा फडणवीस नेच पाळावा,राजन पाटलांवर दबाव टाकून मंदिराची जमीन न मोजता छत्रपतींचा पुतळा हटवला,हाक्या,पडळकरला पूर्ण मोकळीक, व मराठ्यांवर लाठीचार्ज ,हा दुजाभाव फडणवीसने करू नये आता,
MR
शेतकरी 🙏🚩 retweetledi

भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थान परिसरातील झाडांवर मधमाशांचे मोठे मोहोळ तयार झाले आहे. परिसरात येणाऱ्या भाविकांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो. मधमाशांनी हल्ला केल्याने नागरीक जखमी झाल्याच्या घटना यापुर्वी अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाला माझी विनंती आहे की कृपया मधमाशा भाविकांवर हल्ला करणार नाहीत अशा पद्धतीने उपाययोजना कराव्या. तसेच माझे भाविकांना देखील आवाहन आहे की, कृपया परिसरात शांतता राखावी आणि या ठिकाणाहून ये-जा करीत असताना कृपया काळजी घ्यावी.
@MahaForest
MR
शेतकरी 🙏🚩 retweetledi

@Sunil_Speaks1 त्यांना फक्त मराठा धनगर वाद लावण्यासाठी जातीवादी कपटीने रिचार्ज मारलेला आहे,सत्तेचा भुकेला लालची,
MR
शेतकरी 🙏🚩 retweetledi

शेतकरी 🙏🚩 retweetledi

या महाराष्ट्राच्या मातीशी
एकरूप होणारे गुजराती
आम्हाला हवेत या महाराष्ट्राच्या
जमिनीवरती डोळा ठेवणारे
गुजराती लोक नको आहेत : राज ठाकरे
#rajthackeray #ashokkharat

MR
शेतकरी 🙏🚩 retweetledi

नेपाल के सात पूर्व प्रधानमंत्रियों की संपत्ति की जांच के आदेश, 100 से अधिक मंत्री भी जांच के दायरे में
नेपाल में 20 सालों के बीच सार्वजनिक पद पर रहे मुख्य राजनीतिक पदाधिकारियों और अधिकारियों की संपत्ति की जांच के लिए आयोग का गठन किया है. नेपाल के प्रधानमंत्री बालेन्द्र शाह की अध्यक्षता में हुई कैबिनेट बैठक में यह फैसला लिया गया है.
#BalendraShah #PrimeMinistersOfNepal | @pankajj_das
aajtak.in/world/story/ne…
हिन्दी
शेतकरी 🙏🚩 retweetledi













