MFSCDCL (FilmCity, Mumbai) retweetledi

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रादेशिक सिनेमाच्या उत्थानासाठी अपेक्षित प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील मीडिया आणि करमणूक धोरणांची मांडणी करण्यासाठी आज मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळींशी संवाद साधला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री @AmitV_Deshmukh उपस्थित होते.


MR
























