time travellers

61 posts

time travellers

time travellers

@ManishP78420528

Katılım Şubat 2018
383 Takip Edilen10 Takipçiler
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
I am very proud of every NDA Karyakarta who worked tirelessly among people across Maharashtra. They talked about our alliance’s track record, highlighted our vision for the coming times and also effectively countered the lies of the Opposition. My best wishes to them.
English
122
1.9K
9K
176K
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Thank you Maharashtra! The dynamic people of the state bless the NDA’s agenda of pro-people good governance! The results of various municipal corporation elections indicate that NDA’s bond with the people of Maharashtra has further deepened. Our track record and vision for development have struck a chord. My gratitude to the people across Maharashtra. This is a vote to add momentum to progress and celebrate the glorious culture the state is associated with.
English
883
5.6K
34.8K
8.3M
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
महाराष्ट्र के नगर निगम चुनावों में भाजपा-शिवसेना गठबंधन की प्रचंड जीत यह बताती है कि देश के कोने-कोने की जनता का विश्वास सिर्फ और सिर्फ पीएम श्री @narendramodi जी के नेतृत्व वाली NDA की विकासनीति पर है। यह ऐतिहासिक सफलता, महायुति सरकार द्वारा प्रदेश में किए गए विकास और जनकल्याण के कार्यों पर जनता की मुहर है। इस अपार समर्थन के लिए महाराष्ट्र की जनता का हृदयपूर्वक आभार। मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, उप मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी, भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री @RaviDadaChavan जी और भाजपा-शिवसेना के सभी कार्यकर्ताओं को इस जीत की हार्दिक बधाई।
हिन्दी
364
2K
9.2K
359.6K
Jassi
Jassi@desh_bhakt123·
Devabhau a Real life #Dhurandar leader
Jassi tweet media
English
7
15
33
470
MLA Ravi Rana
MLA Ravi Rana@mlaravirana_ysp·
बच्चू कडू चे हे आंदोलन शेतकरी हिताचे नव्हे तर आपल्या स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी ढोंगी आंदोलन आहे नेहमीसारखे सरकारला ब्लॅकमेल करावे, ब्लॅकमेल करून स्वतःचे राजकीय पुनर्वसन करून घेणार @abpmajhatv @TV9Marathi @JaiMaharashtraN @LoksattaLive @lokmat @ibnlokmattv1 @LokshahiMarathi
MR
1
0
3
75
time travellers
time travellers@ManishP78420528·
@sachinkarmalkar @RajThackeray तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का. फिल्म लाइन वाले मदत करणार मग आपण ज्यांना निवडून दिलं त्याचं काय करायचं ?
MR
1
0
3
102
Sachin Karmalkar
Sachin Karmalkar@sachinkarmalkar·
@RajThackeray राजसाहेब म्हणजे फक्त उपदेश देणार हे करा ते करा स्वतः घरीच बसून असणार इतके तुमचे फिल्म लाइन चे लोक आहेत ओळखीचे त्यांना काही सांगणार का मदत करायला बरं ते जावेद अक्तर तुमचे प्रेमळ त्यांना काही सांगणार का मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये काही टाकायला किव्हा तुम्ही काही रक्कम देणार 🤔
MR
7
0
58
3.9K
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे... त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा. १) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल. २) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे. ३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा. ४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं. ५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच. सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं. आपला राज ठाकरे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
231
932
5.1K
159.5K
BJP
BJP@BJP4India·
जिन्होंने सत्ता की खातिर बार बार संविधान को ताक पर रखा, आज वो संविधान की दुहाई दे रहे हैं... वाह! क्या जमाना आ गया है! 🤦
हिन्दी
136
324
830
20.6K
Chandan Sharma
Chandan Sharma@ChandanSharmaG·
@dhruv_rathee जर्मन शेफर्ड को भारत में भौंकने की आजादी नहीं है, इसलिए तू भौंका मत कर, तेरे जैसे 2गले कुछ पैसे खाकर पेड प्रमोशन करते हैं और नुकसान भारत की जनता को होता है।
हिन्दी
159
236
1.8K
79.7K
Dhruv Rathee
Dhruv Rathee@dhruv_rathee·
Now you understand the whole agenda behind One Nation One Election It’s much easier to manipulate voter lists, less chances of getting caught red handed.
English
2.6K
18.2K
90.9K
3.2M
Central Railway
Central Railway@Central_Railway·
Ticket bookings will start from 08.00 hrs, 18/11/2023.
English
4
2
9
3.8K
Central Railway
Central Railway@Central_Railway·
CR will run a special train from CSMT to Ahmedabad and back- A) 01153 CSMT- Ahmedabad special express- CSMT departure- 22.30 hrs, 18/11/23 Ahmedabad- 06.40 hrs, 19/11/23 B) 01154 Ahmedabad-CSMT special express- Ahmedabad departure- 01.45 hrs, 20/11/23 CSMT arrival- 10.35 hrs, 20/11/23 Halts- CSMT, Dadar, thane, vasai, surat, vadodara, Ahmedabad. Coaches- 17 LHB coaches. 11 3A, 3 2A, 1 1A, 2 SLR powercars
Central Railway tweet media
English
12
16
117
28.3K
Akil Vohra
Akil Vohra@akil_av17·
I'm selling two World Cup 2023 Final tickets with the following details: Ticket cost: INR 8.7k Charge for the efforts it took to buy them: INR 41.3k Total Amount: 50k INR Taxes will be filed as per regulatory requirements. No negotiation. #WorldCup2023 #BCCI #BookMyShow #India
English
4
0
1
971