श्वेता

957 posts

श्वेता banner
श्वेता

श्वेता

@Shwta_rb

Chaotic Neutral...🦀🐼..selenophile.. views are personal..🦥.. Humour.. everything & anything..No DMs

Katılım Nisan 2024
422 Takip Edilen228 Takipçiler
श्वेता
श्वेता@Shwta_rb·
कधीकधी माणसाने स्वतःसाठी थोडा थांबले पाहिजे..इतरांसाठी सतत available राहणं is injurious to health..🙂‍↔️#cp
MR
1
0
6
32
श्वेता
श्वेता@Shwta_rb·
मुझे समाज के उनलोगो पर काफी हंसी आती है जो "औरतों के हक" की बातें अपने "घर की औरतों" के सामने नहीं कर सकते..🥲 # माझं घर माझी जबाबदारी🥳
श्वेता tweet media
हिन्दी
2
0
12
101
श्वेता retweetledi
Stanly Johny
Stanly Johny@johnstanly·
In geopolitics, there's only one permanent king and that's geography.
English
41
555
3.5K
70.4K
श्वेता retweetledi
stressed
stressed@onlystresstoday·
people will drain you until you have nothing left to give and then wonder where you went
English
21
476
1.7K
34.7K
श्वेता retweetledi
Parveen Kaswan, IFS
Parveen Kaswan, IFS@ParveenKaswan·
Most people don’t have original opinions. They just repeat what they heard from someone louder. Same is for ideas.
English
33
88
807
18.2K
श्वेता retweetledi
$
$@jxtsummer·
you literally just have to get really good at continuing
English
289
37.4K
175.9K
2.4M
श्वेता
श्वेता@Shwta_rb·
एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीबद्दल वक्तव्य करताना त्यांना एखाद्या समाजापुरतं सिमित त्यांना ठेवावं हे ठरवणारे आपण कोण..घ्यायचा फोन हातात न द्यायच मत ठोकून..🙃
श्वेता tweet media
MR
0
6
35
597
श्वेता
श्वेता@Shwta_rb·
प्रत्येक सरकारी कार्यालयात नजरेसमोर लावावी अस शिकवण..❤️
श्वेता tweet media
MR
20
333
2.5K
30.1K
श्वेता retweetledi
Shubham
Shubham@TheAkoleGuy·
समाजाच्या जुनाट चौकटीत बसलं नाही तर घरापासून बाहेर सगळीकडे संघर्ष. वाद, तुमच्यावर हसणं, विरोध आणि शेवटी एकटं पाडणं. वर्षानुवर्ष चालत आलेल्या ढाच्यातच वागावं लागतं, नाही तर वेगळं पाडलं जातं....
MR
1
4
32
516
श्वेता
श्वेता@Shwta_rb·
राज्यकर्ते कौरव असोत वा पांडव याने काहीच फरक पडत नाही..बिचारी जनता म्हणजे आपण द्रौपदी प्रमाणे आहोत.. जर कौरवांचे राज्य आले, तर तिला वस्त्रहरणाला सामोरं जावं लागेल..आणि जर पांडवांचे राज्य आले, तर तिला द्यूताच्या डावात पणाला लावून स्वतःला गमावून बसावं लागेल..🎲
MR
4
13
79
1.7K
श्वेता
श्वेता@Shwta_rb·
महाराष्ट्राच्या राजकारणाने दिल्ली समोर कधीच नांगी टाकली आहे.. मुळमुळीत बोथट प्रतिक्रिया देणारे नेते फक्त मराठी अस्मितेचा मुद्दा भाषणापुरती मर्यादित ठेवला आणि सामान्य लोक मात्र 'manufactured' बातम्यांच्या नशेच्या धुंदीत मग्न आहे..❤️‍🩹 महाराष्ट्र दिन फक्त कॅलेंडरची सुट्टी राहील..💔
MR
6
35
147
3K
श्वेता retweetledi
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
भारताच्या राजकीय पटलावरील गेल्या काही वर्षातील सर्वात मोठ्या मुद्द्याने अखेरीस पहिलं पाऊल टाकलंय. दक्षिणेकडील राज्यं या मुद्द्याला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी महाराष्ट्रानं दख्खनचा हात कधीच सोडलाय. #Delimitation
MR
10
29
252
7K
श्वेता
श्वेता@Shwta_rb·
"परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला घाबरणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात" भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन...❤️
श्वेता tweet media
MR
5
26
233
2.9K
श्वेता retweetledi
Mali's
Mali's@Malicartoonist·
ek akeli chhatri me jab aadhe aadhe bhig rahe the….
Mali's tweet media
हिन्दी
1
14
112
1.6K