Me.Saurabh

10.1K posts

Me.Saurabh banner
Me.Saurabh

Me.Saurabh

@MeSaurabhhh

लिहून मोकळं व्हायचं..

Cricket Ground Katılım Nisan 2022
184 Takip Edilen751 Takipçiler
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
क्रिकेट रसिकांचा सण सुरु झाला.. 🔥💙 #IPL2025
MR
0
0
0
69
Me.Saurabh retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
पुर्वी या खेळाला तुमच्या कडे काय म्हणायचे....? लहानपणी खेळला असाल तर सांगा मग
चंद्रभागा 🌊 📿 tweet media
MR
105
12
307
18K
Prashant
Prashant@gabbarsiingh·
सलग १७ वर्ष हरत आले तरीही १८ व्या वर्षीही RCB ला बिनशर्त सपोर्ट करणारा मी, माणसाने एवढं एकनिष्ठ असायला पाहिजे ❤️🥹 #IPL2025 #ViratKohli𓃵 #RCB
MR
10
43
430
18.8K
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
हे कोकणाच्या नावावर लाईक्स मिळवण कधीपासून सुरु झालं? जेवण ही अशी गोष्ट आहे जी आवढते म्हणून लोकं खातात. कोणी जबरस्ती भरवत नाही. म्हणून लोक गर्दी करतात. तुम्हाला नसेल आवढत तर खाऊ नका आणि नाव पण ठेवू नका... आणि हो आम्ही कोकणी आमच्या पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवत नाही.. #कोकणी
Dhanश्री 🤍@dhanuu_10

माझ एक स्पष्ट मत 🫸🏻 कोकणातील फूड फार overrated वाटता social Media चा खेळ आहे सर्व 😑 #kokanfood

MR
0
0
1
119
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
@gabbarsiingh गुळपाडी संघटना नेहमीच अश्या निष्पाप जिवांच्या पाठीशी उभी असते... काळजी करू नका सर
MR
0
0
0
20
Prashant
Prashant@gabbarsiingh·
मराठी ट्विटरवर काही निष्पाप जिवांना मुद्दाम जास्त ट्रोल केलं जातं. 🥺 ओशो, त्या निष्पाप मनांना लढण्याची ताकद द्या. 🌿 #शुभ_सकाळ
MR
7
2
59
1.7K
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
आधी हे स्वतः काय करत नाहीत, आणि जे करतायत त्यांना करू देत नाहीत.. 😐 #ChhaavaTrailer
MR
0
0
2
77
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
१४ महिन्यांनी मोहम्मद शमीचे भरतीय संघात पुनरागमन 🔥👍
Me.Saurabh tweet media
MR
0
0
0
53
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
पुढच्या पिढीला आकड्यांच्या (धावसंखेच्या) मदतीने तितक्या प्रभाविपणे नाही समजावू शकत.. कारण तो सामना आपण जगलाय त्यांनी नाही.. 🥹❤️
Me.Saurabh tweet media
MR
0
0
0
38
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
आज समजतंय आज आपण विराट-विराट, रोहित-रोहित करतो त्यावेळी मागची पिढी सचिन रमेश तेंडुलकर या नावावर का अडून राहते..? कारण सामना किती मोठा आणि रोमांचक होती हे धावसंख्येवर नाही तर सामन्याच्या परिस्थिवर अवलंबून असतो. त्यामुळे विराटची MCG वरील पाकिस्तानविरुद्धाची खेळी आपण...
Me.Saurabh tweet media
MR
1
0
0
67
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारताला रडवणाऱ्या मार्टिन गुप्टीलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती... #MartinGuptill
Me.Saurabh tweet media
MR
0
0
2
75
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
यावर्षातील पहिली सुपर कॅच.. Flying Kewis 🔥🔥
MR
0
0
0
52
पवन
पवन@mr_digital02·
@MeSaurabhhh 😅😅 आहे काय विषय? Insta ला तेच रील चालू आहेत...
MR
1
0
1
12
पवन
पवन@mr_digital02·
हे Kinderjoy आणि Harry Potter चा काय विषय आहे?
1
0
1
109
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी माझी प्लेइंग इलेव्हन : जैस्वाल रोहीत (कर्णधार ) शुभमन विराट श्रेयस रिषभ (विकेटकीपर) हार्दिक अक्षर शमी /अर्शदीप बुमराह कुलदीप राहुल जडेजा प्रसिद्ध कृष्णा #ChampionsTrophy2025 #TeamIndia
Me.Saurabh tweet media
MR
0
0
0
217
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
तू फक्त संध्याकाळी घरी ये.. असच काहीस मनातल्या मनात म्हणत असेल अनुष्का..
MR
0
0
0
58
The Khel India
The Khel India@TheKhelIndia·
A sportsperson with no haters!
English
235
5
339
57.7K
Me.Saurabh
Me.Saurabh@MeSaurabhhh·
कॅच सुटली पण माथी फुटली! 😱😲
MR
0
0
2
151