Mission MSEB

5 posts

Mission MSEB

Mission MSEB

@Mission_MSEB

Mission MSEB

Katılım Haziran 2023
13 Takip Edilen16 Takipçiler
Mission MSEB retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
103
118
1.4K
180.6K
Mission MSEB
Mission MSEB@Mission_MSEB·
@Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @MSEDCL @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @AbhiPawarBJP आता आश्वासन नको. ऍकशन हवी. महावितरण (MSEDCL) विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त असलेल्या जागा लवकर भरा. #mahadiscom_ae_je_vacancy
Mission MSEB tweet media
MR
7
101
43
459