४६ वर्षे समर्पणाची, ४६ वर्षे भाजपाची! 🪷
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#Glorious46Years_of_BJP#BJP #४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #भाजपा_स्थापना_दिन
बजेट म्हणजे फक्त आकडेमोड नाही, तर राज्याच्या प्रगतीचा नकाशा..!
“तूट आणि शिल्लक यातला नेमका फरक समजून घेऊया राहुल आणि काकांच्या या संवादातून.”
#Arthasanklpsopyabhashet #अर्थसंकल्पसोप्याभाषेत
धन्यवाद @narendramodi साहेब
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आमदार राजेशदादा पाडवी यांच्या कन्या नेहा व अभिषेक यांच्या शुभविवाह प्रसंगी मनःपूर्वक शुभेच्छा संदेश देत नवदाम्पत्याला सुखी, समृद्ध व आनंदी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले.
आज दि. १८/०९/२०२५ रोजी आदिवासी समाजात कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये, यासाठी आमदार राजेशदादा पाडवी यांनी आदिवाशी विकास मंत्री मा. अशोकजी उईके साहेब यांना निवेदन सादर केले.
.
.
#BJP#Shahada#Taloda
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. आज हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे.
#MarathaReservation #मराठा_आरक्षण #DevendraFadnavis
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. या अभियानातंर्गत तळोदा शहरात भव्य तिरंगा रॅली आ .राजेशदादा पाडवी यांच्या प्रमूख उपस्थिती उत्साहात पार पडली.
.
#हरघरतिरंगा #हरघरतिरंगा
देवभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र ठरतोय दिशादर्शक ! 🚩
जगातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह फायनान्शिअल ऑर्गनझेशन्सपैकी एक Morgan Stanley च्या ताज्या अहवालानुसार - अर्थविकास, पायाभूत सुविधा, सामाजिक प्रगती, निर्यात, वित्तीय शिस्त, धोरणात्मक सुधारणा, आणि ऊर्जा संक्रमण या सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र ठरले सर्वोत्तम राज्य!
#Maharashtra#Bjp#DevendraFadnavis
महाराष्ट्राचे जनहितदक्ष व दूरदृष्टी असलेले लोकप्रिय नेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहरात भारतीय जनता पार्टी तळोदा शहराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
.
#HBDDevaBhau#DevaBhau#Rajeshpadvi#BJP#Shahada#taloda
आ. राजेश पाडवी यांच्या मागणीनंतर आदिवासी समाजाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या संगीता चव्हाण यांना आदिवाशी विकास मंत्री ना.अशोक उईके साहेबांनी तत्काळ निलंबित केलं.
.
.
#bjp#taloda#shahada#rajeshpadvi#viral#Tribal