मोहन काळे

14.6K posts

मोहन काळे

मोहन काळे

@MohanKale1974

Accounts and Tax Consultant टंक लेखनात अनाहुत चुका असू शकतात, त्या बद्दल 🙏.

Katılım Ekim 2017
81 Takip Edilen172 Takipçiler
मोहन काळे
मोहन काळे@MohanKale1974·
@mul_mumbaikar गुत्तेदारांच्या हातात सत्ता गेल्यावरं दुसर काय होणार?
MR
0
0
0
42
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
मराठीपणा हिरावणे ह्या साठी फडणविसाची नियुक्ती झालीय ? अष्ट विनायकाकांची देवळे अजिबात भपकेबाज नाहीत तसे हे दादर चे देऊुळ सुद्धा साधे होते जागों जाती राजस्थानी / गुजराती पद्धते संगमवरी लादया हे मराठी वा दक्षिणेच्य देवाळचा भाग नव्हता आर्किटेक माठ आहे x.com/i/status/20589…
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai

MR
4
24
89
1.4K
मोहन काळे
मोहन काळे@MohanKale1974·
@Tidke_Akshay_ आणि ह्या शिक्षकांना बदनामी होते म्हणून मोर्चा काढायचाय काय? अगोदर स्वतः सुधारा. टीकाकारांवर कसला मोर्चा काढता? हाडाचे प्रामाणिक शिक्षक असाल तर प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या क्लासेस, शिक्षकांविरुद्ध मोर्चा काढून दाखवा. तुमच्यातलाच तुमच पेशा बदनाम करतायत त्याची लाज वाटत नाही का?
MR
0
0
1
55
Akshay Tidke
Akshay Tidke@Tidke_Akshay_·
कोचिंग क्लासेसनी नीट पेपर फुटी विरोधात एक शब्द सुद्धा काढला नाही पण यांची बदनामी होतेय म्हणून आंदोलन करताय उद्या 🤫 विद्यार्थी नुसते येडे आहेत, कुलकर्णी, मोटेगावकर किती कोचिंग संघटनाचा सदस्य होता, त्याने पेपर किती क्लासला विकला हे बाहेर येऊ नये म्हणून हा सगळा डाव आहे
Akshay Tidke tweet media
MR
5
20
133
5.7K
मोहन काळे
मोहन काळे@MohanKale1974·
@Tidke_Akshay_ कोचिंग क्लासेसच्या नावा खाली फक्त धंदा चालू आहे. मुंबई शहरात ह्या क्लासेसच शुल्क शाळा, विद्यालयांपेक्षा जास्त आहे. शिवाय हे शिक्षक प्रशिक्षित असतातच असही नाही. विद्यार्थ्यांना शाळेचा अभ्यास आणि वरून क्लासेसच्या जास्तीच्या वेळा आणि अभ्यास. प्रवासाचा वेळ वेगळाच. सगळच त्रांगड झाली.
MR
0
0
2
57
मोहन काळे retweetledi
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
व्गिरीश महाजन म्हणतात कांद्याचा प्रश्न अमित शहांसमोर मांडणार ? म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता दिल्लीची परवानगी लागते? राज्याचे नेते फक्त ‘दिल्ली दूत’ झाले आहेत का? महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळ आहे, पण कांद्याच्या प्रश्नावर अमित शहांची गरज? हे ‘स्वायत्त राज्य’ आहे की ‘उपकार्यालय’? #कांदाशेतकरी #महाराष्ट्र
MR
1
68
539
11.4K
मोहन काळे retweetledi
Hemant Dhome । हेमंत ढोमे
मराठी माध्यमाच्या शाळांचे भिषण वास्तव! गावखेड्यातील विद्यार्थी जर असेच वंचित राहिले तर कसा होणार आपला देश महान? मंदीरं, पुतळे आणि स्मारकांपेक्षा शाळा महत्त्वाच्या आहेत हे कधी कळणार आपल्याला? जंगलं छाटून, शाळा कमी करून कुठला विकास चालू आहे? ही तर अविद्येच्या अंधाराकडे वाटचाल! #मराठीशाळा #मराठी
Hemant Dhome । हेमंत ढोमे tweet media
MR
13
113
413
5.4K
मोहन काळे retweetledi
माधव देशमुख
Dear @OfficialPMRDA its Hinjawadi, not Hinjewadi. Please correct all name plates and boards before official inauguration. Kindly respect local sentiments and beliefs. We lost Vandre to Bandra. Let's not make same mistake again #HinjawadiMetro
English
3
22
120
3K
मोहन काळे retweetledi
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
राज्यात हिंदू धर्माच्या नावाखाली मोगलाई सुरु झालीय त्याचा हा पुरावा. लातूर येथील शेतकऱ्याने पै पै जमा करून पेट्रोल डिझेलवर उपाय म्हणून बैलजोडी विकत घेतली सर्व कागदपत्रे असून देखील त्याला खाटीक म्हणून गुन्हा दाखल केलाय. माळकरी माणूस पंताच्या राजवटीत कधीपासून खाटीक झाला देव जाणो.
MR
36
410
1.3K
23.4K
मोहन काळे retweetledi
पराग गायकर
हा बिमारू भामटा बघा... ही यूपी बिहारची लोक आता भगवे कपडे घालून लोकांना फसवून घाणेरडे चाले करतात... हा अपमान आहे भगव्याचा आणि श्रीरामांचा.. भाजप ची सरकार आल्यापासून ही जमात जास्त फोफावत आहे.. सतर्क रहा .. जय मनसे 🙏
MR
7
58
192
2.1K
Savio Cardoz
Savio Cardoz@ScCardoz·
Sab milega abhi udhar UP Wale Bihar Wale sab sab milega ka ho bhaya na dohi kakadi kahi 😝🤭
Savio Cardoz tweet media
हिन्दी
7
5
19
336
मोहन काळे
मोहन काळे@MohanKale1974·
@saurabhkoratkar शिक्षकच जर असे असतील तर विद्यार्थ्यांची नैतिकता काय जोखायची!
MR
0
0
1
60
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
"बेगम सारस बागेत गेली. सानिया सेक्सी तेरी पोज"- मोटेगावकर महाशय काय शिकवतायत ऐकलं तर डोक्याला हात माराल.. आपल्या इथे वाटोळं सुरुये शिक्षणाचं...
MR
26
94
530
38.6K
मोहन काळे retweetledi
स्वराज्य । Self Rule
आपण भारत देश राष्ट्र यातून स्वतःला बाहेर काढलं पाहिजे. भारत हा घटनेतील कलम एक नुसार राज्यांचा संघ आहे. संघराज्य, म्हणजेच ही एक भाषिक युनियन आहे. जोपर्यंत अचूक संघराज्य पद्धत (Federal structure) अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आपले मूळ प्रश्न सुटणार नाहीत. - कलम १९ मध्ये दुरुस्ती करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मध्ये होणाऱ्या स्थलांतरावर नियंत्रण आणावे लागेल. राज्यांना त्यांच्या सीमा सुरक्षेचा अधिकार असायला हवा थोडक्यात व्हिसा पद्धती - परराज्यातून आलेल्या स्थलांतरितांना राज्यातील स्थानिक निवडणुकात भाग घेण्याचा कोणताही अधिकार नसावा - थोडक्यात दुहेरी नागरिकत्व - सरकारी, निम सरकारी, खाजगी जमिनीवर, पदपथांवर अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी मूळ राज्यात पाठवण्याचा प्रस्ताव - कलम 343 मध्ये बदल करून हिंदी व्यतिरिक्त सर्व राज्यातील राज्यभाषांना अधिकृत भाषांचा दर्जा देण्यात आला पाहिजे - हे समानतेच्या नियमाला धरून आहे - सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. राज्यातील निर्णय बदलण्याचा अधिकार दिल्लीतील संसदेला नसला पाहिजे तसेच तो दिल्लीतील कोर्टाला सुद्धा नसला पाहिजे. राज्यपाल (गव्हर्नर) पद कायमस्वरूपी रद्दबातल झाले पाहिजे. #FederateIndia #IndianUnion
स्वराज्य । Self Rule tweet media
MR
2
17
37
599
विजय
विजय@maratha5250·
भाषावाद,प्रांतवाद कोण करतय आता?
विजय tweet media
हिन्दी
4
86
268
3.7K
मोहन काळे
मोहन काळे@MohanKale1974·
@maratha5250 कुठलच आहे हे? RERA मधे तक्रार करा. कुठेतरी तक्रार करायची सोय असेलच ना?
MR
1
0
11
216
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
जाणून घेऊ या १२ वर्षांत मोदी सरकारमुळे भारताचा समग्र विकास कसा झाला….
Chitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet media
MR
159
8
39
7.8K
मोहन काळे retweetledi
विजय
विजय@maratha5250·
मराठी माणसा जागा हो नाहीतर आपल्याच गावात आपण परप्रांतीय होऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 #मराठी_राष्ट्र #महाराष्ट्र
विजय tweet media
MR
7
36
94
837
मोहन काळे retweetledi
आनंद
आनंद@mum_anand·
महाराष्ट्रातील मराठी शाळा वाचवा! #आपुल्याघरातहालसोसतेमराठी #भूमिपुत्रांचीव्यथा
MR
1
24
75
539
मोहन काळे retweetledi
K A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम)
“पुढील स्थानक कोपरखैनी” “पुढील स्थानक राबाडा” “पुढील स्थानक ऐराबली” करा अजून भैय्या आयात, मराठी तरुणाच्या तोंडातील घास कडून परप्रांतीयांना नोकरी द्या
K A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम) tweet mediaK A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम) tweet mediaK A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम) tweet media
MR
7
67
264
3.6K
मोहन काळे retweetledi
आनंद
आनंद@mum_anand·
आनंद tweet media
ZXX
0
19
63
771
मोहन काळे retweetledi
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
तुम्ही जगता शेतकऱ्यांच्या जीवावर. अन्नाचा घास सुखाने खाता शेतकऱ्यांमुळे... तुमच्यात एवढा माज की एक वृद्ध महिलेचा भाजीपाला तुम्ही कचऱ्याच्या गाडीत टाकला.. तुमच्यात थोडी तरी माणुसकी आहे का..? #बीड #शेतकरी #महाराष्ट्र
MR
10
43
88
1.9K