MUMBAI PALAK SAMITI

5.3K posts

MUMBAI PALAK SAMITI banner
MUMBAI PALAK SAMITI

MUMBAI PALAK SAMITI

@Mumbaipalak

Hemant Dodiya founder and President (Non-Governmental & Nonprofit Organization)Education student & Common Man's Issues #RTE

mumbai Maharashtra Katılım Eylül 2020
1.2K Takip Edilen604 Takipçiler
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Amit Thackeray
Amit Thackeray@amitrthackeray·
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ आहे. या यशामागे विद्यार्थ्यांसोबतच पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे आहे. आयुष्याच्या पुढील टप्प्यात प्रवेश करताना मोठी स्वप्ने बाळगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता नव्या आत्मविश्वासाने पुन्हा प्रयत्न करावेत… कारण मेहनत आणि चिकाटी कधीच वाया जात नाही. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Amit Thackeray tweet media
MR
2
19
97
1.5K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
मुंबईत स्थानिक पदवीधर बेरोजगार असताना,तसेच महाराष्ट्रात 80%स्थानिकांना नोकरी मिळावी या कायद्याला बगल देऊन,बाहेरील मुलांना नोकरी देणे चुकीचे आहे, याचा निषेध करत, प्रथम स्थानिकांना रोजगार ही महत्त्वाची मागणी या कॉर्पोरेट कंपन्यांना केली. @mnsadhikrut @RajThackeray @amitrthackeray
MR
1
2
13
128
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
Jai Maharashtra! Today, on March 19, 2026, it gives me immense pleasure in presenting 'Maharashtra Next'—our ambitious project. Another significance of the date, March 19, is that on this day, the first ever public rally was held following the establishment of Maharashtra Navnirman Sena. During that rally, I had given an assurance that I would present a comprehensive development blueprint for Maharashtra. Subsequently, in 2014, we indeed presented a development blueprint for Maharashtra that was both extremely detailed and profound. Yet, the very journalists who, between 2008 and 2014, used to ask—in a highly snide and sarcastic manner—questions like, "So? When is your blueprint coming out?", never bothered to read it even once after it was released; nor did the ruling powers derive any meaningful insight from it. Be that as it may. While presenting that development blueprint, I had articulated my perspective—through a video presentation—on why "development must be coupled with an aesthetic vision." That was my commentary on the prevailing situation at the time. However, over the eleven-year period spanning from 2014 to 2025, Maharashtra has only grown more dilapidated and squalid. The definition of 'development' has been reduced solely to the construction of roads and flyovers; the ruling powers have begun to find their sole sense of fulfillment merely in announcing—and inaugurating—projects worth "so many thousand crores" here, and "so many thousand crores" there. Coupled with this, another trend has proliferated: the practice of distributing various freebies to citizens through a multitude of government schemes. Citizens do not ever desire free handouts; what they truly seek is a good quality of life. Yet, this fundamental realization seems to have been completely lost. Furthermore, in the State Budget for 2026–27, the government itself has formally admitted that the state currently is under at a staggering ₹11 lakh crore debt. Why has all of this come to pass? The answer lies in a complete lack of planning. All of this occurred because the fundamental understanding—that development is, at its core, a thoughtful and intellectual process—was completely abandoned. Reflecting upon this entire situation, we have resolved to once again present a brand-new development blueprint for Maharashtra. However, this time—rather than relying solely on the opinions of experts—we sought to incorporate public participation; it is for this very purpose that this website has been developed. Through a series of main headings and sub-headings, we have outlined a framework designed to ensure that the approach to Maharashtra's development is truly holistic. By harmonizing the brilliant ideas residing in the minds of the people—alongside, of course, the insights of experts—we intend to present a comprehensive development blueprint once again. Furthermore, we are resolved to compel the government to implement it. Given that governments, in general, seem to have lost their capacity to listen, it is unlikely that your individual voice would otherwise reach their ears. We pledge to serve as the conduits for your voice, your expectations, and your opinions. Please select the specific topics on which you wish to offer suggestions, and write to us regarding them. If your idea is deemed appropriate, it will be formally conveyed to the system—duly credited with your name. I am sharing the link to the Maharashtra Next website below. Do share your ideas for the development of Maharashtra. maharashtra-next.in
English
71
168
1.1K
47.6K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
@RRPSpeaks श्री रोहित पवार यांनी कै अजितदादा यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी. महाराष्ट्रातील राजकीय बलाढ्य परिवाराच्या नेत्याच्या मृत्यूची चौकशी/तक्रार घेण्यासाठी जर पोलिस नकार देतात तर सामान्य जनतेचे खून सरकारने पाडले तर त्याची चौकशी कशी होईल? @mnsadhikrut @RajThackeray
MR
1
5
14
191
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Amit Thackeray
Amit Thackeray@amitrthackeray·
Zero The price of Mumbaikar’s life! What happened in Mulund wasn't an 'accident'; it was state-sponsored murder. STOP playing with our lives!
Amit Thackeray tweet mediaAmit Thackeray tweet mediaAmit Thackeray tweet media
English
14
52
237
4.6K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
गेल्या काही वर्षांत अदानी समूह ज्या पद्धतीने पसरत आहे, वीज क्षेत्र असू दे, बंदर असू दे, विमानतळ असू दे, राज्यात जवळपास प्रत्येक क्षेत्र अदानी समूहाच्या हातात दिलं जात आहे... आज मराठी म्हणून आपण या एका उद्योग समूहाच्या विस्ताराकडे गांभीर्याने बघितलं नाही तर या राज्यातील इंच आणि इंच जमीन या एकाच उद्योगसमूहाकडे जाईल. अदानी समूहाच्या राज्यातील अविश्वसनीय विस्ताराचा पट मांडणारी ही चित्रफीत जरूर पहा..
MR
102
844
3K
48.2K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे करण्याचे छुपे षडयंत्र! जाती-पातीत न विभागता, आपल्या हक्काच्या मुंबईसाठी एक व्हा. राजसाहेबांनी मांडलेले वास्तव प्रत्येक मराठी माणसाने ऐकायलाच हवे!
MR
61
199
863
19.9K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
आज शिवतीर्थावर ‘शिवशक्ती’ एकवटली ती मुंबईसाठी लढण्याच्या निर्धारानेच! मुंबईच्या लुटारुंच्या समोर ही ‘शिवशक्ती‘ आता नव्या ऊर्जेने उभी आहे, मुंबई आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी! चला सज्ज होऊया...!
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
51
373
2.8K
24.9K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते. - गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार! - मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. - अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. - भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. - तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? - सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. - जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? - वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार. - आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. - एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे. - देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? - काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? - तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे. - मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. - माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू. - हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते. - ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. - माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. - ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. - जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो. - 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
MR
116
712
3.2K
75.4K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत जरूर पहा... ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून नाही उठला तर मात्र सरकार पुरस्कृत उद्योगपतीकडून शोषण होणार हे नक्की..... महाराष्ट्रात अदानी २०१४ - २०२५ #महाराष्ट्र #मुंबई #BMC
MR
31
192
558
19.3K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
MR
266
1.9K
6.2K
213.3K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
#हिंदू वर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा सर्वात पुढे मराठी माणूस उभा राहिला, आता मुंबईत माझी मराठी संकटात आहे, सर्व हिंदू साथ देणार का ? @mnsadhikrut 🚂 @ShivSenaUBT_ 🚩 @RajThackeray @uddhavthackeray @Shivsenaofc @mnssocial_ @mumbaimns @amitrthackeray @AUThackeray #मराठी #मुंबई
MR
3
11
28
227
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
मराठी माणसा बघ, यांना मराठी असल्याची लाज वाटते का? हे माय मराठीला मारणारे, यांना मराठी माणसाशी, मराठी भाषेचे काही घेणंदेणं आहे का? म्हणून मराठी माणसाने एकत्र येणे, एकी ठेवणे गरजेचे आहे. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSenaUBT_ @AmitThackerays #मराठी #मुंबई @mnssocial_ @mumbaimns
Nayan Kadam tweet mediaNayan Kadam tweet media
MR
1
15
23
467
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच ! राज ठाकरे #नाशिक #तपोवन #कुंभमेळा #Nashik #Tapovan #Kumbhmela
MR
185
791
3.9K
103K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
आसाम राज्यातील हा व्हिडिओ बघा. बिहारमधून आलेल्यांच्या मुजोरीला कंटाळलेल्या स्थानिकांचा आक्रोश या व्हिडिओत दिसतोय. तुम्ही एकतर आमच्या राज्यात येणार, आम्ही तुम्हाला सामावून घेणार, आमच्या राज्यातील संसाधनांवर ताण आला तरी आम्ही सहन करणार आणि तुम्ही आम्हालाच दादागिरी दाखवणार हा आक्षेप या ईशान्य भारतातील रहिवाश्यांच्या आहे. हेच तर राजसाहेब अनेक वर्ष सांगत आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधून इथे रोजगाराला आला आहात, इथल्या सारखे व्हा... इथे दादागिरी करणं, मतदारसंघ तयार करणं हे कशाला करता ? उठसुठ महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रश्न विचारणाऱ्यानो ईशान्य भारतात पण सुरु असलेला आक्रोश एकदा बघाच. #मराठी #महाराष्ट्र #राजठाकरे #RajThackeray #MNSAdhikrut
MR
21
148
661
13.7K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात 'सुपरस्टार' म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं. १९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं. करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.. राज ठाकरे । #धर्मेंद्र #Dharmendra
Raj Thackeray tweet media
MR
106
263
3.6K
114.3K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
"मराठी माझी आई आहे पण उत्तर भारतीय माझी मावशी आहे... माय मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी मरता कामा नये.. कारण मावशी माझ्यावर जास्त प्रेम करते.. " हे विधान आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं... वा सुर्वे तुम्ही तुमच्या मराठी द्वेषावर चांगला 'प्रकाश' टाकलात...तुम्हाला मराठी माय लवकरच नाकारेल तेंव्हा तुमच्या मावशीच्या राज्यात जावं लागेलच... #MNSAdhikrut
MR
50
205
766
16.7K
MUMBAI PALAK SAMITI retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...
MR
349
1.1K
4.7K
163.1K