Nayan Kadam

622 posts

Nayan Kadam

Nayan Kadam

@Nayan7217_

सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना General secretary, mns

Borivali East, Mumbai Katılım Temmuz 2015
388 Takip Edilen2.7K Takipçiler
Sanjay Upadhyay
Sanjay Upadhyay@SanjayRupadhyay·
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे रोज सकाळी आणि संध्याकाळी नागरिक आरोग्यासाठी चालण्यासाठी येत असतात. यासाठी लागणाऱ्या पास चे शुल्क येथे ज्यापद्धतीने वाढवण्यात आले आहे, याला माझा विरोध आहे. हि पासची शुल्क वाढ पूर्णपणे अनुचित आहे. हि शुल्क वाढ आम्ही होऊ देणार नाही! #SanjayUpadhyay #Borivali #BJP #SGNP #PublicIssue #CitizensFirst
Sanjay Upadhyay tweet mediaSanjay Upadhyay tweet media
MR
4
3
11
598
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
मुंबईत स्थानिक पदवीधर बेरोजगार असताना,तसेच महाराष्ट्रात 80%स्थानिकांना नोकरी मिळावी या कायद्याला बगल देऊन,बाहेरील मुलांना नोकरी देणे चुकीचे आहे, याचा निषेध करत, प्रथम स्थानिकांना रोजगार ही महत्त्वाची मागणी या कॉर्पोरेट कंपन्यांना केली. @mnsadhikrut @RajThackeray @amitrthackeray
MR
1
2
14
129
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
TCS नाशिक मध्ये जे घडले त्या धर्तीवर, JP Morgan आणि Morgan Stanley या कॉर्पोरेट कंपन्यांना मनसेचे निवेदन दिले. मार्च/एप्रिल पगारवाढ असते,तेव्हा HR माध्यमातून मुलांची हरासमेंट होते, तसेच मुलींना दबावात आणून,गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतो, म्हणून त्यावर अंकुश बसावा अशी मागणी केली.
Nayan Kadam tweet mediaNayan Kadam tweet mediaNayan Kadam tweet mediaNayan Kadam tweet media
MR
2
8
29
453
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
@RRPSpeaks श्री रोहित पवार यांनी कै अजितदादा यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी. महाराष्ट्रातील राजकीय बलाढ्य परिवाराच्या नेत्याच्या मृत्यूची चौकशी/तक्रार घेण्यासाठी जर पोलिस नकार देतात तर सामान्य जनतेचे खून सरकारने पाडले तर त्याची चौकशी कशी होईल? @mnsadhikrut @RajThackeray
MR
1
5
14
191
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
@RajThackeray दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼🙏🏼
MR
0
0
1
134
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. १९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet media
MR
233
1.7K
18K
501.6K
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
#हिंदू वर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा सर्वात पुढे मराठी माणूस उभा राहिला, आता मुंबईत माझी मराठी संकटात आहे, सर्व हिंदू साथ देणार का ? @mnsadhikrut 🚂 @ShivSenaUBT_ 🚩 @RajThackeray @uddhavthackeray @Shivsenaofc @mnssocial_ @mumbaimns @amitrthackeray @AUThackeray #मराठी #मुंबई
MR
3
11
28
227
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
निवडणूक आली, आता सामान्य जनतेला नियम लागू, भाजपावाले पैसे वाटतील, यांची करोडोंची उलाढाल पण 49k च्या वर कॅश असेल तर आपल्यावर कारवाई, सामान्यांचे पैसे जमा. किती नेत्यांना रोकड सहित पकडले कारवाई शून्य. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSenaUBT_ #EVM #मुंबई #votechor #मराठी #पैसेवाटप
MR
0
2
5
118
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
मराठी माणसा बघ, यांना मराठी असल्याची लाज वाटते का? हे माय मराठीला मारणारे, यांना मराठी माणसाशी, मराठी भाषेचे काही घेणंदेणं आहे का? म्हणून मराठी माणसाने एकत्र येणे, एकी ठेवणे गरजेचे आहे. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSenaUBT_ @AmitThackerays #मराठी #मुंबई @mnssocial_ @mumbaimns
Nayan Kadam tweet mediaNayan Kadam tweet media
MR
1
15
23
467
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
facebook.com/share/v/17Mzf5… फेसबुक शेवट बघा. मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का ? "मराठी मेली तरी चालेल" स्वतःच्या आईला मारून यूपी ची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध. @mnsadhikrut @RajThackeray @News18lokmat @TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @LokshahiMarathi
MR
22
68
188
26.4K
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
वर्षानुवर्ष रखडलेल्या देवीपाडा SRAचे भाडे, 2 लाख प्रत्येकी ACजमा #SRA संघर्ष कमिटीच्या लढ्याला यश @sanghavifinance आणि श्री परेशभाई पारेख यांचे विशेष आभार @mieknathshinde यांनी बटन दाबून AC मध्ये पैसे आले, मेहनत कोणी करायची आणि श्रेय कोणी घ्यायचे. @mnsadhikrut @RajThackeray
Nayan Kadam tweet media
MR
5
4
22
566
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
आज मी बोरिवली, मुंबईत असताना माझ्या गाडीचा फुलवाडी टोल प्लाझा, ६५० किमी लांब fastag पैसे कापले. हेच @narendramodi कॅशलेस डिजिटल इंडिया? वोटचोर आहेतच आता #fastag पैसे चोर @CMOMaharashtra @nitin_gadkari @PratapSarnaik @mnsadhikrut #वाटेचोर @FASTag_NETC @ICICIBank @MMRDAOfficial
Nayan Kadam tweet media
MR
2
0
3
182
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
@Ravi___Gujar @RajThackeray आज शुक्रवार, 1 ऑगस्टला बोरीवलीत सकाळी 10 वाजता भाजपातील आगरी कोळी समाजातील विजय पाटील यांचा मनसेत प्रवेश.
Nayan Kadam tweet media
MR
0
0
4
48
Ravi
Ravi@Ravi____Gurjar·
@RajThackeray साहेब उशिरा उठले म्हणून कदाचित ते कर्जतला गेले नसतील
MR
2
0
7
577
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आज पुण्यतिथी... त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Raj Thackeray tweet media
MR
31
156
1.6K
29.2K
Nayan Kadam
Nayan Kadam@Nayan7217_·
महाराष्ट्रात मराठीचा सन्मान केलाच पाहिजे. व्यापाऱ्यांनी मराठी माणसाशी बोलण्याकरता मराठी शिकावी तर वाद होणार नाही. आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही पण महाराष्ट्रात मराठीचा आग्रह नक्कीच. @mnsadhikrut @RajThackeray @narendramodi @ShivSenaUBT_ @AmitThackerays #मराठी #MNS #मनसे #मुंबई
MR
1
28
181
2.9K
MADHU CHOUDHARY
MADHU CHOUDHARY@MadhuChoudharyA·
@ParabGR12 @RajThackeray आप गलत फेमी में है हिंदी राष्ट्र भाषा ही है ...!! जिस तरह का गंद आपने फैला रखा है पूरे हिंद समाज को बदनाम करके रखा है... आपके महाराष्ट के लोग भी बाहर दूसरे राज्य में व्यापार ,मजदूरी करते होंगे उनके साथ जो आप कर रहे हैं वैसा सलूक हो तो आपको कैसा लगेगा....! लेकिन हम इसे नहीं हैं
हिन्दी
10
0
2
492
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
'महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ' आणि 'महाराष्ट्र इंजिनीअर असोसिएशन' या दोन संघटनांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही संबंध नाही. अशा कोणत्याही अधिकृत अंगीकृत संघटना पक्षाने स्थापन केलेल्या नाहीत त्यामुळे याची कृपया सर्व राजकीय पक्षांनी, शासकीय यंत्रणांनी आणि माध्यमांनी नोंद घ्यावी. राज ठाकरे ।
MR
224
163
1.8K
158.5K