माझं नाव शिवसेना
4K posts

माझं नाव शिवसेना
@MyShivsena
Unofficial handle for Shivsena UBT. Views are personal.
Mumbai Katılım Mayıs 2014
42 Takip Edilen4.2K Takipçiler
माझं नाव शिवसेना retweetledi

जय श्रीराम!
आज कोल्हापूर येथे ज्ञानेश महिरराव या विकृत औरंग्याच्या आवलादी विरोधात सकल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. मी, स्वतः याठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित राहून त्यांच्या सत्कर्माला योगदान देण्याचं भाग्य लाभलं.
सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे मनपूवर्क अभिनंदन!💐 सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात सजग राहिलं पाहिजे.
माझी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकच म्हणणं आहे, @Dev_Fadnavis जी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कधीही काही मदत लागली तर कधीही कॉल करा..
आजपर्यंत कोल्हापूर मध्ये निवेदन देत होते, इथून जे कोणी आमच्या देवा धर्मावर बोलतील तिथं गुन्हे दाखल करा... अश्या विकृतीचा कायदेशीर बंदोबस्त करू.
धन्यवाद @Dev_Fadnavis जी ❣️




MR

माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो.
MR
माझं नाव शिवसेना retweetledi
माझं नाव शिवसेना retweetledi

भाजपने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असले विखारी विकृत विचार पसरविण्यासाठी स्पेशल बजेट ठेवलंय बहुतेक... असल्या बाजारबुणगे लोकांची लायकी तरी आहे का साहेबांचे नाव घेण्याची?
मी भारतीय@Core_punekar
मी हे कित्येक वेळा सांगितले आहे. अगदी डेटा देऊन. तरीही "बाळ ठाकरे हिंदुत्ववादी होते" नावाची पट्टी काही भाजपा समर्थकांच्या डोळ्यावर आहे ती निघत नाही. वडिलांचे विचार मुलाने बुडवले वगैरे😷 बाळ ठाकरे हिंदुत्ववादी नव्हते..कधीच नव्हते. मराठी अस्मिता कार्ड वापरून संपल्यावर त्यांनी आधीच सुरू असलेल्या राम जन्मभूमी आंदोलनाचा वापर करून स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणवून घ्यायला सुरु केले इतकेच. भाजपचे काही नेतेही त्यांना "हिंदुहृदयसम्राट" म्हणतात तेव्हा खरोखर काळजी वाटते.
MR
माझं नाव शिवसेना retweetledi

जयदीप आपटेच्या बचावासाठी उभी ठाकलेली कायदे पंडितांची फौज
पूर्णपणे भाजपाशी संबंधीत आहे.
छत्रपतींशी बेईमानी यांच्या रक्ततातच आहे..
जय महाराष्ट्र!
Saamana Online@SaamanaOnline
जामिनाची व्यवस्था करूनच जयदीप आपटेला अटक; ठाण्यातून सूत्र हलली, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप saamana.com/sanjay-raut-on…
MR





