नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai

12 posts

नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai

नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai

@NehruNagarPS

नेहरुनगर पोलीस ठाणे, मुंबई अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Off account Neharu Nagar Police Station, Mumbai. For emergency call 100/112

Nehru Nagar PS Mumbai Katılım Temmuz 2024
89 Takip Edilen239 Takipçiler
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
The Somnath Temple we see today wouldn’t have been a reality had it not been for the great Sardar Patel. A visit during Diwali time in 1947 moved him to the extent that he vowed to rebuild a grand temple there. When the Temple opened its doors in May 1951, Sardar Sahib wasn’t there, but his indomitable will and vision are reflected in this divine Temple complex.
Narendra Modi tweet media
English
1.9K
8K
63.8K
1.6M
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नेहरू नगर पोलीस ठाणे हद्दीत 07.05 पासून 08.00 पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet mediaनेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet mediaनेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet mediaनेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet media
MR
1
0
1
331
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai
@NehruNagarPS गु .र. क्र . 491/2024 कलम 137(2) BNS अन्वये दाखल गुन्यातील मागील 10 महिन्यापासून मिळत नसलेल्या बळीत मुलीचा गुजरात या राज्यात जाऊन कौशल्य पूर्ण तपास करून शोध घेतला त्याबद्दल मा पो. उपआयुक्त झोन 06 यांचे तर्फे ASI दराडे आणि पो. ह. पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले .
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet media
MR
0
0
5
365
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai
पद प्राप्त केलेल्या अधिकारी व अंमलदार सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मालचे,अनुभूले,निर्गुण पोलीस हवालदार देवरे...
MR
0
0
1
157
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai
आज दि 02/06/2025 रोजी सुमती गुजर हॉल, चेंबूर, मुंबई येथे खालील नमूद अधिकारी यांची पदोन्नती झाल्याने मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. महेश पाटील सर, मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ 06, मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ 07 सर यांच्या उपस्थितीत पार पडला.
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet mediaनेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet mediaनेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet mediaनेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai tweet media
MR
1
1
3
253
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai
नेहरूनगर पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदयावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा ! @MumbaiPolice @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @MTPHeretohelp
MR
1
0
2
273