
Nitin Waghmare
2.9K posts








25वां दिन, पुणे महाराष्ट्र में महाआंदोलन, पुणे के क्रांतिकारी साथियों को दिल से धन्यवाद🙏 महाबोधी बुद्ध विहार बुद्धगया को मुक्त कराने हेतू चल रहे आंदोलन के समर्थन मे प्रबुद्ध भारत प्रतिष्ठान , महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती पुणे महाराष्ट्र। #Repeal_BTact1949



📍दिनांक: 8 मार्च 2025 | मंत्रालय, मुंबई दिनांक 10 मार्च 2025 रोजी च्या तारांकित प्रश्नांबाबत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. #educationminister #education #Mumbai #ministeroffice #drpankajbhoyar #pankajbhoyar #bjpminister #bjpgovernment

🚨🚨🚨 BREAKING NEWS 🚨🚨🚨 ● जिल्हा परिषद शाळेला पुरेसे शिक्षक मिळेनात; विद्यार्थ्यांची शाळा भरली जामखेड पंचायत समिती कार्यालयात ● वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली होती. अखेर गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांसमवेत सुरू असलेले वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मागे घेण्यात आले. #PrabuddhBharat #BreakingNews

ताकाला जाणाऱ्याने भांडं कितीही लपवलं तरी ताक घेताना ते पुढं करावंच लागतं... तसं शाळा बंद करणार नसल्याचं सरकार कितीही सांगत असलं तरी संच मान्यतेच्या प्रक्रियेच्या निमित्ताने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूकच न करण्याच्या निर्णयाने सरकारचा भांडाफोड झाला आहे. हे म्हणजे उपाशी ठेवणार नाही पण जेऊ घालणार नाही, असा प्रकार आहे. आज शिक्षणावरील खर्च वाढवण्याची गरज असताना तो कमी करून सरकारला काय साध्य करायचंय? नको तिथं निधीची राजकीय खैरात करणारं सरकार राज्यातील प्रत्येक शाळेत शिक्षकाची नेमणूक करण्यास का अपयशी ठरत आहे? की सरकारला भावी पिढीचं भविष्य अंधारात ढकलायचंय? या सगळ्या गोंधळात भावी पिढीचं, राज्याचं आणि देशाचं कधीही भरून न निघणारं नुकसान होणार आहे. दुर्दैव म्हणजे याबाबत आवाज उठवणं अपेक्षित असताना आम्ही विरोधक आहोत कुठं? #शिक्षणाचा_हक्क | #सरकारचाभांडाफोड | #EducationalRights |















