Office of Girish Mahajan retweetledi

📍 सेवासदन, मुंबई
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. या संवादाच्या माध्यमातून नागरिकांनी मांडलेल्या समस्या, त्यांचे प्रश्न यांची दखल घेत तातडीने हे प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
#SevaSadan #Mumbai #JanSanwad #GirishMahajan




MR











































