Omkar kshirsagar

1.2K posts

Omkar kshirsagar banner
Omkar kshirsagar

Omkar kshirsagar

@Omikshirsagar33

An electronics and telecommunication engineer. Instagram id : @omikshirsagar

Satara, India Katılım Nisan 2014
465 Takip Edilen98 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
हर रोज़ गिरकर भी,मुक़म्मल खड़े हैं...! ऐ ज़िंदगी देख,मेरे हौसले तुझसे भी बड़े हैं ..
Satara, India 🇮🇳 हिन्दी
1
0
6
0
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
@jpsin1 @DGPMaharashtra @MahaCyber1 please take an action to spread fake news with the intention of the communal rights... There is no relation with this fights between prist with muslims, this is happend at jyotiba temple at wadi Ratnagiri where few prists are fight with devotees
English
1
17
100
1.2K
🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳
एक मुस्लिम गिरोह गोमांस लेकर कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर पहुंचा और जैसे ही उन्होंने "अल्लाह हू अकबर" के नारे लगाने शुरू किए और श्रद्धालुओं पर गोमांस फेंकना शुरू किया, लगभग 20 मंदिर के पुजारी बाहर आए और उन्हें जमकर कूटा । उन्होंने इन आतंकवादियों के सिर पर नारियल भी फोड़े। उसके बाद इन्हें पुलिस के हवाले कर दिया गया
हिन्दी
177
107
259
25.7K
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
यालाच दुटप्पीपणा म्हणतात, एकीकडे नाशिकमध्ये रातोरात झाडांच्या कत्तली करायची आणि इकडे दुनियेला अक्कल वाटायची चांगलं आहे. 🙏
Maha Forest Official@MahaForest

वृक्षतोडीचा पर्यावरणावर व्यापक परिणाम होतो. यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास आणि आणि अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाऊ शकते. असे होऊ नये म्हणून वेळीच वृक्षतोड थांबवा, पर्यावरण समतोल राखा.

MR
0
0
0
4
Omkar kshirsagar retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
मराठी भाषा गौरव दिन..... कविवर्य कै. विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन‘ साजरा केला जातो. मराठी भाषेचा इतिहास हा कैक शतकांचा इतिहास आहे. तिची जडणघडण, तिच्यातील बोली, व्याकरण आणि शब्दसिद्धी उत्तरोत्तर बहरत गेली आहे. भाषेचे वहन सामान्य माणूस आणि प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या एकत्रित यत्नांनी होत असते. मराठी भाषेची वाटचाल पाहता, अनेक लेखक, कवी, नाटककार, निबंधकार, पत्रकार, समीक्षक आणि तितक्याच सापेक्षी वाचकांनी तिच्या उन्नतीत भरघोस योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहारकोषाच्या माध्यमातून मराठीवरील फारसी भाषेचे आक्रमण थोपवून धरले. आज हिंदी व इंग्रजीचा आक्रमक विस्तार तसेच नुकसान करू पाहते आहे. त्यामुळे मराठी भाषेतील कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध आणि कविता यांच्या वाचनाची आवड नव्या पिढीत निर्माण करणे हे जरुरीचे कर्तव्य झाले आहे. मराठी बोलणे आणि लिहिणे हा आपल्या जीवनक्रमाचा मूलभूत भाग करण्याचा संकल्प यानिमित्ताने सोडणे आणि त्यावर अंमल करणे गरजेचे आहे. मराठी भाषा आणि मराठी नागरिकांना उदंड यश लाभो, या सदिच्छेसह ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! #मराठीसाहित्य #मराठीलेखणी #marathi #maharashtra
MR
12
161
746
20.6K
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
Offer A Helping Hand To Support Amit's Treatment Hi, My name is Omkar kshirsagar and I am raising funds for my friend, who is suffering from Liver cirrhosis and is undergoing treatment at Jupiter Hospital, Pune . The family has done all it can to collect the total amount required
English
1
0
0
36
Nilesh Borude निलेश बोरुडे
यावर नियंत्रण कोण ठेवणार? केंद्र सरकार आणि विशेषतः नितीन गडकरी साहेब हे इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी आग्रही आहेत. सरकारने त्याबाबत नागरिकांना आवाहन केले आणि त्यानुसार प्रतिसादही मिळत आहे. पण तशी सेवा या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती कंपन्या ग्राहकांना देत नाहीत. खानापूर ता. हवेली जि पुणे येथील मनोज शेडे यांनी आठ महिन्यांपूर्वी ओला शिवाजीनगर पुणे येथून MH12 WY 6036 या क्रमांकाची ओला इलेक्ट्रीक दुचाकी घेतली आहे. आठच महिन्यात त्यांना संबंधित गाडीची बॅटरीची समस्या जाणवत आहे. मनोज शेडे हे शोरुमकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत मात्र तेथील गौरव, अक्षय या नावाचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच त्यांच्या या नव्या गाडीची बॅटरी बदलण्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात किंमत सांगितली जात आहे. बॅटरीसासाठी तब्बल 70,000 हजार पर्यंत किंमत त्यांना सांगितली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जर बॅटरीची ऑरंटी असेल तर पैसे का? आणि अशा मनमानी करणाऱ्या शोरुम वर नियंत्रण कोण ठेवणार? फसवणूक थांबणार का? @OlaElectric @ola_supports @nitin_gadkari @PMOIndia @CMOMaharashtra @jagograhakjago
Nilesh Borude निलेश बोरुडे tweet media
MR
68
157
686
43.4K
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
@thatPunekar नोटा कुठेही जात असतात,फक्त गांधींकडे दुर्लक्षित करण्याची क्षमता आहे
MR
0
0
0
537
Pravin
Pravin@thatPunekar·
कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर किती शोभाला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर! डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन! जय भीम !
MR
24
27
264
16K
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
@yadunathudyog हे लोक मटण मधे सुद्धा चिकन भेसळ करून विकतात, स्वतः अनुभवलय आणि गुगल रिव्ह्यू मध्ये फोटो सुद्धा बघू शकतात, वरून विचारलं तर अरेरावी करतात..बोगस हॉटेल आणि कर्मचारी त्यावर बोगस
MR
1
0
6
3.9K
यदुनाथ जवळकर🔥
सातारा हायवे वरून जाताना... हॉटेल जगदंबा समोर चिक्कार गर्दी दिसायची... अक्षरशः माईक वर नाव पुकारायचे नंबर आलेल्यांचा... बाहेर उन्हात लोक ताटकळत वाट पाहत बसलेले दिसायचे... चायला म्हणलं एक दिवस इथलं मटण खाऊनच बघावं.. रिअली सांगू का? एवढा पण काय विशेष नाही.. यापेक्ष कितीतरी चांगली हॉटेल सांगू शकेन... कशामुळे एवढी हाईप मिळाली आहे देव जाणे...
यदुनाथ जवळकर🔥 tweet mediaयदुनाथ जवळकर🔥 tweet mediaयदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
134
31
872
106.9K
Adv Anand Dasa
Adv Anand Dasa@Anand_Dasa88·
शेवटी ठाकरेंचा ठाकरी बाणा 🔥🔥🔥
MR
71
121
1.3K
46.5K
Prashant
Prashant@gabbarsiingh·
घरी बायकोला इलेक्ट्रीक स्कूटर घ्यायची आहे, कोणती घ्यावी? 🛵 जाणकारांनी योग्य मार्गदर्शन करावे. (टीप- OLA सोडून दुसरी कोणतीही चांगली सुचवा) #TIA
MR
257
17
559
92.4K
Archana Pawar 🇮🇳
Archana Pawar 🇮🇳@SilentEyes0106·
हा मराठी माणूस तुम्हाला कळणार नाय, हा गुजरातच्या पुढं कधी झुकणार नाय… कमळीचा फुला काय बोलू तुला लोकांच्या जीवनाचा केला तू खुळखुळा…! #MaharashtraAssemblyElection #MahaVikasAghadi
MR
11
73
241
4.8K
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
@SaamanaOnline चुकीचं बातमी देताय,महिलेने नियम पाळले आहेत,तिने indicators व्यवस्थित दिलेत,मंत्री साहेब घाईत आहेत आणि yellow लाईन क्रॉस करून वेगात आलेत.महिला indicators देताना सुद्धा येलो लाईन च्या आत मध्ये होती
MR
0
1
8
308
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
महिलेने स्कूटरने कट मारला अन् मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या, पिनराई विजयन बालंबाल बचावले
MR
29
10
107
27.2K
Omkar kshirsagar
Omkar kshirsagar@Omikshirsagar33·
@_prashantkadam ह्ये तिकीट विकायच्याच लायकीचे आहेत
MR
0
0
0
174
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
वसंत देशमुखच्या हातात बेड्या दिसण्याआधी जयश्री थोरात यांच्यावरच गुन्हा दाखल हा नवा महाराष्ट्र आहे! महाराष्ट्रातल्या लेकींनी अपमानजनक विधाने पण ऐकायची आणि केसेस पण. तोडफोडीचे समर्थन होऊ शकत नाही पण पोलिसांच्या कारवाईतली प्राथमिकता बरंच काही सांगते.
Prashant Kadam tweet media
MR
76
418
1.9K
42.1K