Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩

7.1K posts

Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 banner
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩

Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩

@Pachfule_Sandip

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) 🚩🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏 🚩

जालना महाराष्ट्र Katılım Şubat 2021
702 Takip Edilen2.2K Takipçiler
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांची प्रतिक्रिया!
MR
2
45
168
3.1K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
भारतीय शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोनम वायंचुक आणि अभिजीत दिपकेंच्या सहकाऱ्यांवर लाठीहल्ला करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारचा जाहिर निषेध!
MR
19
213
675
6.4K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke·
शिवसेना पक्षप्रमुख @OfficeofUT साहेब आणि @AUThackeray साहेब यांनी रविवार, १९ जुलै रोजी मुंबईत CJP आणि सोनम सर यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. न्याय आणि उत्तरदायित्वासाठी सुरू असलेल्या या लढ्याला दिलेल्या आपल्या पाठिंब्याबद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत. जय हिंद! जय महाराष्ट्र! My heartfelt gratitude to Shiv Sena Chief @OfficeofUT sir and @AUThackeray sir for organizing a public meeting in Mumbai on Sunday, 19 July, in support of CJP and Sonam sir. Your support means a great deal to everyone standing for justice and accountability. Jai Hind! Jai Maharashtra!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray@ShivSenaUBT_

देशभरातल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक जी आणि अभिजीत दिपके व तमाम युवकांना पाठिंबा देण्यासाठी, निष्ठूर भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी, चला एकत्र येऊया! १९ जुलैला, रविवारी, शिवतीर्थावर, मॉंसाहेब मिनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्याजवळ ४ वाजता भेटूया! हा लढा सर्वांचा आहे, कुणा एका राजकीय पक्षाचा नाही! सगळ्यांनी जमुया, देशाच्या तरुणांचा आवाज बनूया!

MR
41
236
1.8K
56.4K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
Shivsena UBT Communication
Shivsena UBT Communication@ShivsenaUBTComm·
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्यांनी दिल्ली येथील आंदोलन स्थळी जाऊन, सोनम वांगचुक ह्यांची भेट घेतली. @andharesushama
MR
51
254
2K
30.9K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
आदित्य साहेबांचा मावळा 🚩
अभिजीत दीपके यांनी मानले उद्धवसाहेब ठाकरेंचे आभार..!! उद्धव सर नेहमी दररोज आमच्या संपर्कात आहे:- अभिजित दिपके 🙏🚩
MR
4
13
140
906
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
वा रे वा महायुती सरकार! म्हणजे निवडणूक होऊन सत्ता मिळेपर्यंत लाडकी बहीण आणि सत्ता मिळाल्यावर ही कुठली बहीण?
MR
6
40
130
4.5K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke·
जंतर-मंतरवरील CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे साहेबांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. I thank Uddhav Thackeray sir for extending his support to CJP’s protest at Jantar Mantar.
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT

मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके ह्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करत आहे. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद

127
768
5.7K
184.6K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
सोनम वांगचुकजी आपल्यासारखी माणसं देशाला हवी आहेत!
MR
6
63
251
4.5K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके ह्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करत आहे.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
146
371
2.4K
35.4K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
सोनम वांगचुक जी को और अभिजित दिपके को मैं आंदोलन के लिए समर्थन दे रहा हूँ!
हिन्दी
319
2.1K
7.5K
80.5K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
शिवसैनिक सागर मस्के
मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके ह्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करत आहे.
शिवसैनिक सागर मस्के tweet media
MR
0
3
26
222
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
अमरावती जिल्ह्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलिप भिमराव कडू ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख पराग गुडघे आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
2
51
268
7.1K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
Jonty
Jonty@sandey14·
गोदीमिडीयाने वाजवायला सुरूवात केली.....म्हणजे मिडीयाला चाहुल लागली आहे की भाजपचा पापाचा धडा भरला आहे.
MR
0
11
61
837
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
चोराला निकाल लावायला दिला, तर चार दिवसांत ‘क्लिनचीट’ देईल.
MR
3
62
207
3.9K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महाराष्ट्र देशाला वाचवण्यासाठी चालला आहे, हिंदुत्वाचं, रामाचं रक्षण करण्यासाठी चालला आहे. चला, एकजुटीने चोरांना तडीपार करूया!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
4
39
121
3.1K
Sandip Pachfule - संदिप पाचफुले 🚩 retweetledi
Shivsena Mum ११३
Shivsena Mum ११३@RAKESHGAON50264·
एकच मर्द हिंदूंच्या पाठीशी उभा राहिला, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे!
MR
0
1
15
122