Prashant

604 posts

Prashant banner
Prashant

Prashant

@Pacific_P_98

Mechanical Engineer..⚙️🔧🏎️ दुसऱ्याच्या इंद्रधनुष्यावर स्वतः चे रंग शोधायचे नसतात इतकं कळायला हवं 😎

Katılım Mayıs 2020
331 Takip Edilen51 Takipçiler
Prashant
Prashant@Pacific_P_98·
निःशब्द 💔 भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐🙏
Prashant tweet media
हिन्दी
0
0
0
16
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
आजच्या निकालाच्या निमित्ताने या फोटोला कॅप्शन द्या👇 माझ्या मनातले कॅप्शन कुणी कमेंट करते का पाहायचे आहे.
Prashant Kadam tweet media
MR
80
36
817
35.2K
Prashant
Prashant@Pacific_P_98·
बोलाचाच भात, बोलाचीच कढी.. तुमच्याने काही होत नाही, वेळीच MPSC च्या पोरांची साथ दिली असती तर आज त्यांच्यावर रडण्याची वेळ आली नसती.
Maharashtra Congress@INCMaharashtra

युवक-युवतींच्या रोजगारासाठी... #काँग्रेस_लढणार_महाराष्ट्र_जिंकणार

MR
0
2
2
148
Prashant retweetledi
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
#PSI वयोमर्यादेसाठी विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत, वेळ कमी असल्याने काल पासून विद्यार्थ्यी पोटतिडीकेने जीआर साठी मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्र्यांना त्यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही अशी स्थिती असल्याचे दिसत आहे. काल एकीकडे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई महापालिका निवडणुकीसाठी PR करण्यामध्ये मध्ये मग्न होते. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधी उधळायला सरकारकडे वेळ आहे, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्याकडे कसालीही सवड नाही ! #PSIवयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ #MPSC @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
Adv. Yashomati Thakur tweet media
MR
20
103
319
10K
Prashant
Prashant@Pacific_P_98·
जर पदवीधर आमदार अधिक संवेदनशील आणि जबाबदार असते, तर #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या #PSI_वयवाढ_1वर्ष_GR न्यायासाठी ते स्वतः पुण्यात येऊन त्यांच्या बाजूने उभे राहिले असते. दुर्दैव गरीब पोरांचं😞 @satyajeettambe @NCPArunLad @advanilparab @DhirajLingade @satishchavan55 @wanjarri
MR
0
1
3
684
Prashant retweetledi
Votogram
Votogram@votogram_·
जर पदवीधर आमदार अधिक संवेदनशील आणि जबाबदार असते, तर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ते स्वतः पुण्यात येऊन त्यांच्या बाजूने उभे राहिले असते. आज दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. @satyajeettambe @NCPArunLad @advanilparab @DhirajLingade @satishchavan55 @wanjarri
MR
6
90
215
19.1K
Prashant retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच. #PSI_एक_वर्ष_वयवाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Santosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
32
320
371
5.8K
Prashant retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
#JusticeForMPSCStudent मा. मुख्यमंत्री महोदय, एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको! लवकर निर्णय घ्या! गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता. आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार! मग प्रश्न असा आहे👇 👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं? STI Open – 0 जागा ASO Open – 1 जागा SR – 0 जागा ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ? 🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा 🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या 🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे! सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती १) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?” ➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे! ➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही, उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल! २) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही” ➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली? ➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला? ➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती? जर खरंच आचारसंहिता अडचण आहे, ➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या! आमचे थेट सवाल 🔥 1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल? — उलट सर्वांना समान संधी मिळेल! 2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का? 3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची? मग शिक्षा विद्यार्थ्यांना का? 4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे — त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस? 5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती… तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट? “१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” ➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे! “अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून, अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल! आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत! #StudentJustice #MPSC_अन्याय #LinkOpenKara #ExamPostponeKara #विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय @Dev_Fadnavis ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
MR
61
736
781
10.8K
Prashant retweetledi
Leshpal_speaks
Leshpal_speaks@Leshpal_speaks·
मा. देवेंद्रजी पुण्यात स्पर्धा परीक्षेचे आंदोलन करणारे विद्यार्थी ही महाराष्ट्राची आणि देशाची संपत्ती आहे कृपया या शक्तीला “दिशा” द्या त्यांच्या आयुष्याची” दशा” होऊ देऊ नका. ही पिढी तुमची सदैव ऋणी राहील 🙏🏻🙏🏻 एक गुन्हा आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो याचे आम्ही एक उदाहरण आहोत. पण याची खंत नाही . व्हावा उज्ज्वल “उद्या “तुमचा यास्तव दिधला आम्ही “आज” आमुचा 🙏🙏 #mpsc #mpscexam #youth #maharashtra #exam
MR
9
162
438
7.4K
Prashant retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
आचारसंहितेमध्ये जीआर काढायला तुम्हाला अडचण आहे मान्य आहे त्यामुळे त्यामुळे जीआर इलेक्शन झाल्यानंतर काढा इलेक्शन काही जास्त दिवस लांब नाही 16 तारखेला निकाल लागेल त्यानंतर आचारसंहिता संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जीआर काढा
MR
26
282
349
5.4K
Prashant retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला हा एकमेव सद्यस्थितीला उपाय आहे,तुम्ही तुमच्या कारणासाठी परीक्षा एकदा नाही दोनदा पुढे ढकललेली आहे त्यामुळे एकदा प्रामाणिक मागणीसाठी ही मागणी मान्य झालीच पाहिजे. आम्हाला परीक्षा वेळेतच हवी होती पण नाईलाजास्तव आणि वेळ काढूपणामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली.
MR
3
85
102
1.4K
Prashant
Prashant@Pacific_P_98·
साहेब काँग्रेस ला विरोधी पक्ष म्हणून ट्विटर (X) सोडून रस्त्यावर उतरून लढावं लागेल.
Satej (Bunty) D. Patil@satejp

सरकारकडून वेळेत जाहिरात न काढल्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठीच्या वयोमर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर गंभीर अडचण निर्माण झाली आहेत. या अन्यायाविरोधात पुण्यात तीव्र असंतोष व्यक्त होत असून, या संदर्भात मी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून परिक्षार्थींना न्याय देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरातही अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करत असून, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी माझा फोनवरून थेट संवाद घडवून आणला. या विषयाकडे आपण गांभीर्याने लक्ष ठेवून आहेच, शिवाय विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहू, असा विश्वास त्यांना दिला आहे. @mpsc_office

MR
0
0
0
12
Prashant retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
📌 आंदोलक विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या : 🔹 MPSC Combine परीक्षा 2025 साठी फॉर्म भरण्याची लिंक तात्काळ ओपन करण्यात यावी. 🔹 सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देऊन ४ तारखेला नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. 👉 PSI वयोमर्यादा १ वर्ष वाढीचा GR तात्काळ व स्पष्टपणे लागू करण्यात यावा. 🔶 नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनुसार निर्णय घ्यावा 🔶 सर्व परीक्षार्थ्यांना समान व न्याय्य संधी मिळावी ही केवळ मागणी नाही, तर तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. ✊ #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
14
140
258
6.7K
Prashant retweetledi
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
सरकार अतिशय दुटप्पी भूमिका घेते आहे. विद्यार्थ्यांचा छळ करुन सरकारला काय मिळणार आहे ? पण, जर ७ महिन्यांपासून PSI परीक्षेबाबत विद्यार्थी तुमच्याकडे मागणी करत आहेत, फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे तर मग विद्यार्थ्यांचे हाल का केले जात आहे ? सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब फाईलवर सही करावी आणि जीआर काढावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा, खबरदार हे आंदोलन इथे थांबणार नाही. न्यायासाठी हे आंदोलन आहे, न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. #PSIवयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ #MPSC #विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
MR
18
220
500
5.4K
Prashant retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन अत्यंत गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे. आधीच बेरोजगारी गंभीर असताना मेहनती तरुणांवर अन्याय केला जात आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. शिवराज जी मोरे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस Shivraj More #PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025 #विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
Shivraj More tweet media
MR
5
118
232
3.6K
Prashant retweetledi
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe@kolhe_amol·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला ७ महिन्यांचा प्रशासकीय विलंब झाला, यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष? सरकारच्या या दिरंगाईमुळे आणि गलथान कारभारामुळे अनेक पात्र गुणवत्ताधारक परीक्षार्थी 'ओव्हरएज' होऊन संधी गमावत आहेत. हा त्यांच्या भविष्यावर झालेला अन्याय आहे. अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आले आहेत. सरकारने प्रशासकीय चुकीची शिक्षा उमेदवारांना देऊ नये. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी सरकार दरबारी विनंती करत आहेत मात्र अजूनही सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परीक्षार्थींच्या मागणीनुसार सरकारने तत्काळ वय मर्यादा कालावधी 1 जानेवारी 2025 गृहीत धरून परीक्षार्थी उमेदवारांना न्याय द्यावा. परीक्षेची तारीख जवळ आलेली असताना विद्यार्थ्यांना कोणताही ठोस निर्णय न देता आशेवर झुलवत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी कित्येक वर्षांपासून केलेली मेहनत वाया जात आहे. सरकारने या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अन्यथा युवकांचा स्पर्धा परीक्षा यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे उडेल. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
Dr.Amol Kolhe tweet media
MR
37
629
775
10.6K
Prashant retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्रजी 🙏, राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि मानसिक वेदना कृपया समजून घ्याव्यात. आपल्या निर्णयावर त्यांच्या भवितव्याचा प्रश्न अवलंबून आहे. #PSI वयोमर्यादा वाढ बाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र पण ठाम विनंती. विद्यार्थ्यांच्या आशा-अपेक्षा, मेहनत आणि स्वप्नांची दखल घेणे हीच खरी लोकशाही जबाबदारी आहे. @Dev_Fadnavis @INCHarshsapkal @CMOMaharashtra #PSI_वयवाढ_1वर्ष_GR ✊
MR
5
124
172
5.2K