Parag Sharad Mohite

69.8K posts

Parag Sharad Mohite banner
Parag Sharad Mohite

Parag Sharad Mohite

@ParagSMohite

युवासेना लोकसभा अध्यक्ष.. (पनवेल, उरण, कर्जत, पेण आणि अलिबाग विधानसभा) MumbaiKar By Birth & Soul | RTs/Tweets Are Personal Views | जयोस्तू मराठा |

Maharashtra, India Katılım Eylül 2011
685 Takip Edilen16.1K Takipçiler
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
मुंबई-ठाणेकरांच्या अतिरिक्त विजेची मागणी आता पूर्ण होणार आहे ! बाभळेश्वर-कुडूस विद्युतवाहिनी कार्यान्वित झाली आहे ! ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी-शिवसेना महायुती ! #Shivsena #Eknathshinde
Shivsena - शिवसेना tweet media
MR
0
4
15
174
Parag Sharad Mohite
Parag Sharad Mohite@ParagSMohite·
आपण पूर्व पत्रकार होतात.. त्यामुळे आपण कथित वार्तांवर किती लिहावं यालाही मर्यादा असायला हव्यात. आमच्या Merging ऐवजी तुमच्या पक्षाच्या अस्तित्वाकडे लक्ष द्या. त्याची जास्त गरज आहे. आमच्या पक्षाला कोणतंही पद हवं असल्यास आम्ही ते हक्काने घेऊ.. तितकी संख्या आहे आमच्याकडे.. #भाकडकथा
Parag Sharad Mohite tweet media
Rashmi Puranik@Marathi_Rash

सगळ्या गोष्टीचे मूळ एकच आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अजूनही आहे?! आणि ठाकरेंचे खासदार आल्यावर भाजप मुख्यमंत्री पद देईल का? की पक्ष मर्ज करावा लागेल? हे आता होईल की २०२९ च्या आधी? #प्रश्नचप्रश्न

MR
0
2
5
422
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. #Shivsena #EknathShinde #maharashtra
Shivsena - शिवसेना tweet media
MR
2
6
9
262
Parag Sharad Mohite
Parag Sharad Mohite@ParagSMohite·
@cbawankule आपल्या खात्याच्या फेरफार आणि महसूल संबंधी माहिती RTI Portal वर उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.. Website Error मुळे अनेक Online अर्ज प्रलंबित आहेत.. अर्जावर उत्तर मिळत नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.. कृपया तपासणी आणि सुधारणा करावी.
MR
0
0
1
33
Chandrashekhar Bawankule
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून, दि. ७ एप्रिल २०२६ पासून जुनी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. रुग्णालयांनी आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासाठी संबंधितांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ आणि सुलभ पद्धतीने मदत मिळावी यांकरिता घेतलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णयासाठी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार. @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR #Maharashtra #ChiefMinisterReliefFund #DigitalGovernance #HealthcareSupport #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
16
76
228
13.3K
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
ठाण्याचे नाव आता सांस्कृतिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरणार! #Shivsena #EknathShinde
MR
1
4
13
303
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
सिडकोचा १९,३०० घरांचा महासंकल्प ! सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी कटिबद्ध शिवसेना-महायुती ! #Shivsena #EknathShinde
Shivsena - शिवसेना tweet media
MR
0
5
7
196
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
📍पाटण, #सातारा | सातारा जिल्ह्यातील #पाटण तालुक्यात सुरू असलेल्या 'कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६' ची आज यशस्वी सांगता झाली. या सांगता समारंभावेळी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलत नगर येथील शिवदौलत स्टेडियम व महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथील संगीत कारंजे व लेझर शोचे, तसेच स्व.शिवाजीराव देसाई स्मृतिभवनाचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर पाथर्डी येथील दूरदृश्यप्रणालीद्वारे जल पर्यटन केंद्राचेही उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. सातारा जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, सातारा जिल्ह्याला 'पर्यटन हब' बनविण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाबळेश्वर येथील पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'नवीन महाबळेश्वर' विकसित केले जात आहे. यामुळे स्थानिकांच्या जमिनींना चांगला भाव मिळेल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, व्यवस्थापक निलेश घटने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई उपस्थित होते. #EknathShinde #Shivsena
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
1
5
12
340
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
कलेचा सन्मान करणारे आपले शिवसेना महायुती सरकार! ठाण्यात उभारणार राज्यातील मोठे नाट्यगृह! #EknathShinde #Shivsena
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
1
4
10
201
Parag Sharad Mohite
Parag Sharad Mohite@ParagSMohite·
CDR ताई म्हणतात अमुक व्यक्तीचे अमुक व्यक्तीला इतके इतके कॉल आहेत.. इतके मिनिट बोलणं झालं.. मग @anjali_damania ताई, तुमच्या लाडक्या भावाच दिवसभरात शेकडो व्यक्तींसोबत बोलणं होत असेल.. संबंधितांकडून घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात भाऊला भागीदार करायचं का?? #भाऊची_लाडकीबहीण
MR
1
3
4
320
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज नवी दिल्ली येथे संसदेत राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. त्यांचे शिवसेना पक्षातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन! या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा घेतलेला हा धावता आढावा. #EknathShinde #Shivsena #jyotiwaghmare
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
1
3
15
214
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
बाबासाहेबांच्या संविधानामुळे तळागाळातील लोकांचे उत्थान झाले #EknathShinde #Shivsena
MR
0
5
7
151
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
राज्याच्या वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार आदी विभागांचे राज्यमंत्री मा. ना. श्री. आशिष जयस्वाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #EknathShinde #Shivsena
Shivsena - शिवसेना tweet media
MR
3
4
14
261
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
महायुती सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यातील पहिला निर्णय म्हणजे राज्यातील (शहरी - ग्रामीण) २०११ पर्यंतची १५०० चौ. फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. त्याचबरोबर असाच एक दुसरा निर्णय म्हणजे, भूमिअभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ, स्वस्त व अतिवेगवान केलेली आहे. #EknathShinde #Shivsena
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
0
2
4
247
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
दिव्यांग बांधवांचे सक्षमीकरण उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांचे धोरण ! #EknathShinde #Shivsena
MR
1
3
6
193
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना - नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख पदी मा.श्री. रमाकांत मढवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षातर्फे आपले अभिनंदन आणि शुभेच्छा ! #EknathShinde #Shivsena
Shivsena - शिवसेना tweet media
MR
0
2
10
574
Parag Sharad Mohite retweetledi
Shivsena - शिवसेना
महायुती सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे सर्व अर्ध-न्यायिक खटले ९० दिवसांत आणि ते देखील २ सुनावण्यांमध्ये निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, अजून एका महत्त्वाच्या निर्णयात सरकारने आता लोकांची मेहनत वाचवली आहे. कारण, शर्तभंगाच्या प्रकरणांसाठी लोकांना आता मंत्रालय गाठण्याची आवश्यकता नसून त्याचे निर्णय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या पातळीवर होणार आहेत. #EknathShinde #Shivsena
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
0
4
12
391