Pawan Shriidhaar Jadhav

11.4K posts

Pawan Shriidhaar Jadhav banner
Pawan Shriidhaar Jadhav

Pawan Shriidhaar Jadhav

@PavanJadhav05

@ShivSena Core Committee Member - Yuvasena

Katılım Ağustos 2013
205 Takip Edilen10.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
आज माझा चिरंजीव ग्राहिल याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदरणीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्या. असंच प्रेम आणि आशीर्वाद राहूद्या.! #धन्यवाद_आदित्यजी हाच आहे आमचा शिवसेना परिवार 🙏🚩💖 @AUThackeray
MR
10
101
1.4K
0
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
प्रभाग क्रमांक २०२ येथे भावसार समाज सेवा संघातर्फे आयोजित 'भावसार प्रीमियर लीग' या क्रिकेट सामन्याला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी महाराष्ट्र विस्तारक मा. बाळा लोकरे, युवा सेना शाखा अधिकारी बाईत व युवा सेना शाखा समन्वयक आदित्य सुतार उपस्थित होते. #Prabhag202 #Mumbai #ShivsenaUBT
Pawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
0
1
1
26
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
प्रभाग क्रमांक २०२ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ४३ बॉईज यांच्या मार्फत आयोजित क्रिकेट स्पर्धेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. #DrBabasahebAmbedkar #Crickettournament #Prabhag202 #ShivsenaUBT #PawanJadhav
Pawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
0
1
2
70
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
मनसे पक्षाचे पदाधिकारी श्री. मुकुंद लांडगे यांचे सुपुत्र अभिषेक याच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. या वेळी उपस्थित राहून नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या. #Bestwishes #ShivsenaUBT #Prabhag202 #Mumbai #PawanJadhav
Pawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
0
1
3
100
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी विजय धामणे यांच्या नवीन गृहप्रवेशाप्रसंगी आयोजित पूजेस उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. हे नवीन घर त्यांना आणि त्यांच्या परिवाराला सुख, शांती आणि समृद्धी देणारे ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! #Prabhag202 #Mumbai #ShivsenaUBT #PawanJadhav
Pawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
0
1
5
67
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
शिवडी विधानसभेत बिल्डर लोढांची घुसखोरी आणि लोअर परेल ब्रिजखालील बेकायदेशीर अतिक्रमणाचा जाहीर निषेध! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवडी विधानसभेच्या वतीने या मनमानी कारभाराविरोधात 'लाक्षणिक उपोषण' पुकारण्यात आले आहे. मुंबईची जमीन हडपणाऱ्यांना आता शिवसैनिक धडा शिकवणार!
Pawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
0
1
3
74
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
"मानवाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तावा, ज्योति म्हणे..!!" आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या आणि करोडो स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची पहाट घेऊन येणाऱ्या महान समाजसुधारक ज्योतिबा गोविंदराव फुले अर्थात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #jyotibafhule
Pawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
0
1
1
25
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
यावेळी उपशाखाप्रमुख संतोष पंडित, स्मिता पेटकर, गटप्रमुख शैलेश नांदविषकर उपस्थित होते. #ShivsenaUBT #mumbai #Prabhag202 #PawanJadhav
MR
0
0
0
32
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
प्रभाग क्र. २०२ मधील रावजी सोजपाल चाळ येथील हनुमान टाकेश्वर मंदिरावर वाढलेली झाडे धोकादायक झाली होती. स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत, या वृक्षांची सुरक्षितरीत्या छाटणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सदैव प्राधान्य असेल!
Pawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
1
2
1
75
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
किंवा वित्तहानी होऊ नये, या उद्देशाने भव्य अपार्टमेंट परिसर, जय संतोषी माता वसाहत, सखाराम लांजेकर मार्ग परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. #Prabhag202 #Mumbai #ShivsenaUBT #PawanJadhav
MR
0
0
1
37
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, प्रभाग क्रमांक २०२ मधील विविध भागात मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडून कोणतीही जीवित
Pawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
1
1
2
59
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
"अस्तित्व हरवलंय, पण आठवणींचा सुगंध कायम आहे." भावपूर्ण श्रद्धांजली बाबा..
MR
0
2
9
135
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
शिवसेना( शिंदे गट) प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांच्यासह मान्यवरांना आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेनेसह, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
MR
0
0
0
33
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, शिवसेना सचिव सुधीर साळवी, उपनेते, आमदार मनोज जामसूदकर, आमदार महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सकपाळ,
MR
1
0
0
40
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
यशस्वी उद्योजक आणि शब्दाला जागणारे धैर्यशील व्यक्तिमत्व, माझे वडील स्व. श्रीधर मुकुंद जाधव यांच्या निधनानिमित्त आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जाधव कुटुंबियांसोबतच त्यांचा मोठा मित्रपरिवार आज पोरका झाला असल्याची भावना
Pawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet mediaPawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
1
3
6
106
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
दशक्रिया विधी: शनिवार, दि. ०४/०४/२०२६ (सकाळी ७:३० वा., छ. शिवाजी पार्क) उत्तरकार्य: सोमवार, दि. ०६/०४/२०२६ (दुपारी ११:०० वा., ओमकारवेदा टॉवर)
MR
0
0
0
32
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
अत्यंत दुःखासह कळविण्यात येते की, माझे वडील, आमचे श्रद्धास्थान स्व. श्रीधरशेठ जाधव यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी पुढील विधी तपशील करण्यात येत आहे.
Pawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
1
0
6
89
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
बाबा, तुमचे संस्कार आणि तुम्ही दाखवलेला मार्ग आमचे आयुष्य सदैव उजळत ठेवेल. तुमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
MR
0
0
3
199
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
"माझा आधारस्तंभ हरपला..." माझे पप्पा श्री. श्रीधर मुकुंदअण्णा जाधव यांचे निधन झाले. एक आदर्श पिता, मार्गदर्शक आणि आमचा खंबीर आधार आम्हाला सोडून गेला. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Pawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
29
3
87
3.6K
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
यंदाही हळदीकुंकू समारंभ उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. माता-भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. #हळदीकुंकू #प्रभाग२०२ #ShivsenaUBT #Mumbai #PawanJadhav
MR
0
0
1
87
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
सौभाग्य, स्नेह आणि परंपरेचा उत्सव – हळदीकुंकू समारंभ मा. महापौर, नगरसेविका व महिला विभाग संघटक सौ. श्रद्ध्दा श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या वतीने, तसेच शिवसेना शाखा क्र. २०२ च्या सहकार्याने प्रभागातील महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे
MR
1
1
5
132