Sharad Pawar Trends ™️

73 posts

Sharad Pawar Trends ™️ banner
Sharad Pawar Trends ™️

Sharad Pawar Trends ™️

@PawarTrends

Officials Trends Page Of JANANETHA @SharadPawar_NCP Saheb 🚩Follow Our Backup - @TeamPawar_Speak || FAN ACCOUNT || ⏰||

Navi Mumbai,India Katılım Aralık 2023
280 Takip Edilen329 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Sharad Pawar Trends ™️
Sharad Pawar Trends ™️@PawarTrends·
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!🎂..!❤️💐🔥🎂 @SPawarOfficeBMT @PawarSpeks_1 @TeamPawar_Speak @SharadPawarFC @YSPawarSpeaks @SharadpawarArmy @NCP_Party1 @MPSupriya_Sule @SharadPawar_NCP @TeamSupriyaSule #HappyBirthdayWishes2023
Sharad Pawar For Maharashtra@SharadPawar_NCP

द ग्रेट-शरदचंद्रजी पवार साहेब #Beed #SharadPawarSaheb #NCP@Pawar_Speaks_ @SPawarOfficeBMT

MR
1
10
37
1.5K
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
आज पुण्यातील 'आर. के. लक्ष्मण म्युझिअम'ला भेट दिली. आर. के. लक्ष्मण हे भारतातील सुप्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यंगचित्रकार होते. ज्यांची व्यंगचित्र देशातल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करायची. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकदा आम्हा राजकीय क्षेत्रातील लोकांनाही अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. टाइम्स ऑफ इंडियातील 'यू सेड इट' या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रातून त्यांनी उभा केलेला 'कॉमन मॅन' जनमानसाचं प्रतिनिधित्व करायचा. त्यांच्या कलाविष्काराच्या प्रेरणेतून आज देशात अनेक व्यंगचित्रकार उभे राहिले आहेत. अशा प्रतिभावंत व्यंगचित्रकाराच्या कलासामुग्रीचं, व्यंगचित्रांचं यथोचित प्रदर्शन 'आर. के. लक्ष्मण म्युझिअम'मध्ये आहे हे पाहून आनंद वाटला.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
6
30
379
10K
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
बारामती तालुका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सांगवी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. एक काळ असा होता की, सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं. अनेक सहकारी होते काही हयात आहेत व काही नाहीत. सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे. अनेक निवडणुकींना सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला, सांगवीच्या विकासामध्ये सहकार्य केलं. या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बंधारे बांधण्याचे काम सांगवीपासून सुरू झाले. नंतरच्या काळामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना असो, अन्य संस्था दूध संघासारख्या असो या सगळ्यांमध्ये सांगवीचा मोठा वाटा होता. सांगवीने नेतृत्व सुद्धा केलं. या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्यासाठी सांगवीची मदत नेहमी राहिलेली आहे. त्यामुळे सांगवीचं सबंध भागामध्ये नावलौकिक आहे. मोठ्या मतांनी जवळपास ४० - ४५ हजारांच्या फरकाने सुप्रियाला तुम्ही विजयी केलं. मी तुम्हाला एवढीच खात्री देतो की, देशाच्या लोकसभेमध्ये तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचे नाव तुमचे नवे खासदार, तुमचे खासदार हे त्याठिकाणी गाजवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला त्याचे समाधान मिळेल. आता बोलताना काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या. रयत शिक्षण संस्थेच्या काही अडचणी आहेत. संस्थेचा अध्यक्ष मीच आहे त्यामुळे चौकशी करून त्यातून काही मार्ग काढावा लागेल तो मी काढेन. नदीच्या पाण्याचा प्रश्न, बंधारे आपण बांधले, पाणी साठवलं पण पाण्यामध्ये प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला. पाणी स्वच्छ राहिले नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही सगळे अस्वस्थ आहात. पर्यावरण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी मी बोलेन. शक्य झालं तर त्याच्या तज्ञांना या ठिकाणी पाठवून कायमचा मार्ग कसा काढता येईल याचा विचार आपण करू आणि तुम्हा लोकांची सुटका त्यामधून करू एवढेच मी सांगू इच्छितो. साखर कारखानदारी आपण सर्वांनी वाढवली. साखर आपण करत होतो, नंतर इथेनॉल करायला लागलो त्याची तुम्हा लोकांना अधिकची किंमत मिळाली याची काळजी आपण घेतली. लहान वर्ग गावामध्ये मोठा आहे तसं उसाचं क्षेत्र कदाचित नसेल. ह्या लोकांसाठी आपण दुधाचा धंदा वाढवला त्यासाठी दुधाच्या सोसायट्या केल्या, दुधाचा तालुका संघ केला आणि दुधाची विल्हेवाट एकेकाळी आपण पुण्याला जे करत होतो त्याच्यात बदल करायची गरज आहे हे लक्षात आल्यावर बारामतीला दुधाची पावडर तयार केली. डायनामिक नावाची एक मोठी कंपनी अमेरिकेहून आणून आपण उभी केली आणि त्या दुधाच्या पावडर पासून चॉकलेटचे कारखाने आपण बारामतीला उभे केले आणि त्यामुळे दुधाची विल्हेवाट कशी लावायची याची आता अडचण राहिली नाही आणि त्या कारखान्यात सुद्धा काही हजारो लोकांना आता काम मिळायला लागलं. विकासाच्या दृष्टीने त्याची मदत झाली. त्यामुळे ऊस, ऊसाची साखर, साखरेपासून इथेनॉल या गोष्टी जसं दूध, दुधापासून पावडर, पावडरपासून चॉकलेट अशा प्रकारची कारखानदारी आपण आपल्या भागात उभी केली. शेतीला मदत होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण या कारखानदारीतून आपल्या भागात केली त्याचा फायदा हा काही ना काही प्रमाणात लोकांना होतोय. तरी आणखी काम करावं लागेल, शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवीन पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचाराने पुढची पाऊलं टाकावी लागतील. मी तुम्हाला खात्री देतो की कुणाचा कितीही विरोध असला तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही. मी बऱ्याच दिवसातून या वेळेला तालुक्यातल्या गावांमध्ये जातोय. लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला. झालं ते विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट ज्यांनी बारामती तालुक्यात सिद्ध केली नेते गावातले होते त्यांचं दुकान काही चाललं नाही. सामान्य माणसं जी आहेत, साधी माणसं आहेत, लहान शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन पिढी, तरुणांची पिढी ही पुढे आली. या तरुणांच्या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल? प्रश्न कसे सुटतील? याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल. या सगळ्या तरुण पिढीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं, त्यांच्या पाठीशी उभे राहणं या कामात आम्हा लोकांचे लक्ष राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो. तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष होतं. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय त्याचं नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय? ते म्हटले गावामध्ये तुमच्या निवडणुकी झाल्या त्याची काय पद्धत असते? रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथे आला आहे रशियावरून. काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली, तो एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला. त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
17
105
1.2K
56.6K
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
The Baramati News
The Baramati News@The12MatiNews·
#WATCH | On firing outside actor Salman Khan's residence in Bandra, NCP-SCP leader Supriya Sule says, "It's .. #SalmankhanHouseFiring #SupriyaSule @MPSupriya_Sule
ANI@ANI

#WATCH | On firing outside actor Salman Khan's residence in Bandra, NCP-SCP leader Supriya Sule says, "It's extraordinarily unfortunate as the area where Salman Khan lives is a popular area and his family is clearly under pressure... It's a complete failure of the Home Ministry. We live in Pune and look what is happening here, it's a very educated place where people live in peace and harmony, but here also, the crime has gone up. It's not me making the allegations but the data given by the govt of India for Maharashtra."

English
0
7
17
341
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
The Baramati News
The Baramati News@The12MatiNews·
Baramati Breaking News:- बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड 99,999 मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024Election @MPSupriya_Sule @supriya_sule
The Baramati News tweet media
MR
0
6
30
353
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
The Baramati News
The Baramati News@The12MatiNews·
Baramati Breaking News:- बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड 80,009 मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024Election #Baramati
MR
0
5
24
337
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
The Baramati News
The Baramati News@The12MatiNews·
Baramati News- युगेंद्र पवारांनी बारामतीत जनता दरबार भरवला अन् शरद पवारांची एन्ट्री झाली.. @SPawarOfficeBMT @YSPawarSpeaks @YSP_Foundation @SharadPawar_NCP #Baramati
Mumbai Tak@mumbaitak

युगेंद्र पवारांनी बारामतीत जनता दरबार भरवला अन् शरद पवारांची एन्ट्री झाली.. #SharadPawar #YugendraPawar #Baramati #MTShorts

MR
1
7
35
989
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
The Baramati News
The Baramati News@The12MatiNews·
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब ..👏 यांची नविन वर्षाची सुरवात शेतकऱ्यांच्या बांधावरून...! Indapur,Baramati @ISupportedPawar @SPawarOfficeBMT @Sharmila_Pawar1 @TeamSupriyaSule
MR
1
25
104
3.9K
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
Nationalist Congress Party - Sharad Pawar
२५ वर्ष अभिमानाची, स्वाभिमानाची आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची. चला, २६ व्या वर्धापनदिनाचा उत्सव आनंदाने साजरा करूयात. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा!
Nationalist Congress Party - Sharad Pawar tweet media
MR
0
9
25
480
Sharad Pawar Trends ™️ retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
ईद-उल-अजहा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
Sharad Pawar tweet media
हिन्दी
144
571
9.6K
67.7K