Team Yugendra Pawar ™️

1.9K posts

Team Yugendra Pawar ™️ banner
Team Yugendra Pawar ™️

Team Yugendra Pawar ™️

@YSPOfficialTeam

Political Youth Super Star Hon'ble @YSPawarSpeaks DaDa Saheb || Official Team !! Future MLA Baramati Vidhan Sabha || @NCP_Party1 ||

Mumbai,India Katılım Nisan 2022
4 Takip Edilen2.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
📍 गोविंद बाग, बारामती मा. केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब & आदरणीय युगेंद्रदादा पवार ❤️ @YSPawarSpeaks @BeingPawarSpeak
Team Yugendra Pawar ™️ tweet media
हिन्दी
0
20
72
3.9K
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
📍 श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
MR
0
1
7
42
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
आज कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेलो असता मंदिर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.
Team Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet media
MR
0
1
11
65
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
श्री महालक्ष्मी देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. अशा या पावन स्थळी घेतलेले दर्शन हे पुढील वाटचालीसाठी बळ देणारे ठरते.
Team Yugendra Pawar ™️ tweet media
MR
1
4
22
178
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरास भेट देऊन आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित भाविक भक्तांशी आपुलकीने संवाद साधला……
Team Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet media
MR
1
4
24
374
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपले आहे. त्यांचे कार्य आणि सुरेल गाणी सदैव आपल्या स्मरणात राहतील. आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
MR
0
1
9
52
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
भारतीय संगीत विश्वाला आपल्या अद्वितीय सुरांनी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. आपल्या मधुर आवाजाने त्यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं आणि भारतीय संगीताला अजरामर गीते दिली…..
Team Yugendra Pawar ™️ tweet media
MR
0
3
11
50
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
कण्हेरी ता: बारामती येथील अनंतारा या निवास्थानी पूजा अविनाश गलांडे यांनी आंबा, शेवई आणि गावसुजी शेवई आपुलकीने भेट दिली. याबद्दल त्यांचे आभार!
Team Yugendra Pawar ™️ tweet media
MR
0
4
8
137
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
तान्हाईनगर, बारामती येथील राजन आप्पा कोळेकर यांनी नवीन गाडी खरेदी केली. याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
Team Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet media
MR
0
3
16
262
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
लातूर ग्रामीणचे माजी आमदार श्री धीरजजी देशमुख यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. @MeDeshmukh 🎉🎂💐
Team Yugendra Pawar ™️ tweet media
MR
1
1
10
230
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
यापुर्वी त्यांनी विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या अनुभवाचा देशाला सतत फायदाच होत राहिल याची खात्री आहे. आदरणीय साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन! #sharadpawar #sharadpawarspeaks
MR
0
0
8
74
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
देशाचे नेते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब यांनी आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. सन १९६७ साली सुरु झालेला हा प्रवास यावर्षी साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. हि आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे………. @PawarSpeaks
MR
0
3
17
142
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
सुपा ता: बारामती येथील अतुल विलास खैरे यांनी नवीन गाडी खरेदी केली. याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
Team Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet mediaTeam Yugendra Pawar ™️ tweet media
MR
1
2
11
150
Team Yugendra Pawar ™️ retweetledi
Office Of Yugendra Pawar
Office Of Yugendra Pawar@YugendraOffice·
काटेवाडी ता: बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती युवक तालुका उपाध्यक्ष अमीर गुफूर मुलाणी यांच्या घरी भेट दिली. तसेच मुलाणी कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आपुलकीने पाहुणचार केला. याबद्दल त्यांचे आभार!
Office Of Yugendra Pawar tweet mediaOffice Of Yugendra Pawar tweet mediaOffice Of Yugendra Pawar tweet mediaOffice Of Yugendra Pawar tweet media
MR
0
1
10
51
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री क्षेत्र कण्हेरी ता: बारामती येथील श्री हनुमान मंदिरास भेट दिली. तसेच ग्रामदैवत श्री मारूतीरायांचे मनोभावे दर्शन घेतले. यासोबतच उपस्थित सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. #yugendrapawar #yugendrapawarfoundation
MR
2
2
8
64